राजकारण

शिवसेना (उबाठा)गट यांच्या वतीने SBI शाखा व्यवस्थापकाना निवेदन…!

शिवसेना (उबाठा)गट यांच्या वतीने SBI शाखा व्यवस्थापकाना निवेदन…!

 

नवनिर्वचित तालुका प्रमुख, जितू चोले यांचा पुढाकार…..!

 

 

माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर

 

विधानपरिषद विरोधी पक्ष नेते

*मा.अंबादास दानवे साहेब, यांच्या सूचनेनुसार व शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड मा.ज्योतिबादादा खराटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेट बँक शाखा व्यवस्थापक माहूर यांना भेटून शेतकऱ्याच्या पीककर्ज संदर्भात निवेदन देऊन खातेदाराच्या प्रश्नावर जाब विचारण्यातआला.

यावेळी शिवसेना उपजिल्हप्रमुख उमेश जाधव,तालुका प्रमुख जितू चोले, शहर प्रमुख बालाजी वाघमारे, उपनगराध्यक्ष नाना लाड,नगरसेवक विजय कामटकर, अभिषेक जयस्वाल,विनोद भारती, युवासेना तालुका प्रमुख अक्षय वाघ, वशीम भाई, पवन गवळी, कणिक्ष वानखेडे, बाळू दवणे विनोद मार्गमवार,अमोल जाधव चिरंजीव राठोड यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी शिवसेना (उबाठा)गठाला तरुण तडफदार असे व्यक्तिमत्व म्हणून माहूर तालुक्यात प्रशिद्ध असलेले जितू चोले, हे लाभल्याने तालुक्यातील शिवसैनिक अधिकच उत्साहित दिसत आहे.जनतेचे प्रलंबित कामे आता मार्गी लागतील अशी आशा सर्वसमाण्यातून होत आहे.

About The Author