ताज्या घडामोडी

माता रमाई सारखा त्याग हा आजच्या स्त्रिया करू शकत नाही – तेजश्री जैन नगराध्यक्षा .

माता रमाई सारखा त्याग हा आजच्या स्त्रिया करू शकत नाही – तेजश्री जैन नगराध्यक्षा   (सम्यक बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती उत्साहात साजरी!)   (उमरखेड प्रतिनिधी)   उमरखेड – शहरातील चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथिल सम्यक बुद्ध विहार येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी […]

ताज्या घडामोडी

उमरखेड : दिव्यांग विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ढाणकीच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

उमरखेड : दिव्यांग विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ढाणकीच्या विद्यार्थ्यांचे सुयश.   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे दि.3 व 4 फेब्रुवारी ला यवतमाळ येथे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यवतमाळ द्वारा आयोजित दिव्यांग विद्यार्थ्याचे जिल्हा क्रीडा स्पर्धा व संस्कृतीक कार्यक्रम पार पडल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की साहेब व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती मंगला […]

क्राईम डायरी

वडिलांचा खून करून प्रेत बंधाऱ्यात फेकले; बिटरगाव पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या.

वडिलांचा खून करून प्रेत बंधाऱ्यात फेकले; बिटरगाव पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या. ​ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे   पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड बंधाऱ्यात ताडपत्रीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेल्या त्या अज्ञात मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. स्वतःच्या मुलानेच आईच्या मदतीने वडिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बंधाऱ्यात फेकला होता. बिटरगाव पोलिसांनी तांत्रिक तपास आणि शिलाई मशीनच्या एका […]

ताज्या घडामोडी

​पी. एम. श्री जिल्हा परिषद उर्दू शाळेत ‘खरी कमाई’ बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न!

​पी. एम. श्री जिल्हा परिषद उर्दू शाळेत ‘खरी कमाई’ बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न!   ​१०० पेक्षा अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनुभवले व्यापाराचे धडे   ​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे येथील पी. एम. श्री जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत ‘खरी कमाई’ बाल आनंद मेळावा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य आणि […]

ताज्या घडामोडी

एम. सी. सी. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.

एम. सी. सी. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात. ​चिमुकल्यांच्या कलागुणांनी जिंकली प्रेक्षकांची मने; विविध सामाजिक संदेशांतून प्रबोधन ​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे येथील एम. सी. सी. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘सुस्वागतम’ गीताने उपस्थितांचे […]

ताज्या घडामोडी

लोकनेते अजितदादा पवार यांना ढाणकीत सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली; आज 29 जानेवारी दुपारी १२ पर्यंत ‘ढाणकी बंद’

लोकनेते अजितदादा पवार यांना ढाणकीत सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली; आज 29 जानेवारी दुपारी १२ पर्यंत ‘ढाणकी बंद’   ​व्यापारी महासंघाचा निर्णय; शोकसभेला पत्रकार, नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती ​ढाणकी (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धडकताच ढाणकी शहरावर शोककळा पसरली आहे. एका कार्यक्षम आणि धडाडीच्या नेत्याला निरोप देण्यासाठी आज दुपारी ४:०० वाजता […]

ताज्या घडामोडी

ढाणकी / येथे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रजासत्ताक दिन साजरा.

ढाणकी / येथे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रजासत्ताक दिन साजरा.   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे प्राथमिक आरोग्य केंद्रात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन विविध सामाजिक व आरोग्य जनजागृती उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला.   प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका आणि नागरिकांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेत समाजात व्यसनमुक्तीचा संदेश दिला.   कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित […]

ताज्या घडामोडी

ढाणकी // सन-रेज इंग्लिश मिडीयम स्कुल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

ढाणकी // सन-रेज इंग्लिश मिडीयम स्कुल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.   ढाणकी / प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे   उमरखेड येथील सनरेज इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ७७ वा प्रजासत्ताकदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे ध्व‌जारोहण माननीय इनायत उल्ला जनाब यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेचे अध्यक्ष माननीय ॲड.वसीम अहेमद सर यांची पुसद नगरपालिकेत स्वीकृत […]

ताज्या घडामोडी

चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक.

चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक ​ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांना व्यवहारज्ञानाची ओळख व्हावी, या उद्देशाने चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी लावलेले विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि त्यांच्यातील व्यापारी कौशल्याने […]

ताज्या घडामोडी

खरीप हंगाम उलटला तरी पीक विम्याची प्रतीक्षाच; शेतकरी हवालदिल!

खरीप हंगाम उलटला तरी पीक विम्याची प्रतीक्षाच; शेतकरी हवालदिल!   विमा कंपन्यांचा ‘तारीख पे तारीख’चा खेळ; राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष असल्याने आंदोलनाचा इशारा   ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे उमरखेड तालुक्यासह ढाणकी परिसरातील नदीकाठच्या गावांमध्ये चालू वर्षी पावसाने मोठे तांडव माजवले होते. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. हक्काच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा […]