ताज्या घडामोडी

भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने “शिवसन्मान परिषद”

भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने “शिवसन्मान परिषद” पुणे येथे भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने “शिवसन्मान परिषद” आयोजित करण्यात आली आहे.ही परिषद दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत ठिकाण “ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे मैदान,आरटीओ ऑफिस शेजारी,पुणे” येथे होणार आहे.या शिवसन्मान परिषदेचे नेतृत्व […]

राजकारण

महागांव / फुलसवंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शमशेर खान लाला यांचा AMIM नागपूर येथे प्रवेश घेतला आहे.

महागांव / फुलसवंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शमशेर खान लाला यांचा AMIM नागपूर येथे प्रवेश घेतला आहे.   महाराष्ट्रा चीफ / एस.के. चांद यांची रिपोट.   महागांव तालुक्यातील फुलसावंगी च्या राजकारणात सदैव किंगमेकर ची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शमशेर खान लाला यांचा आज नागपूर येते ऑल इंडिया मजलीस-ए इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाचे […]

ताज्या घडामोडी

उमरखेड तालुक्यातील टाकळी येथे सुरू असलेली अवैध्य दारू विक्री तात्काळ बंद करा.

“उमरखेड तालुक्यातील टाकळी येथे सुरू असलेली अवैध्य दारू विक्री तात्काळ बंद करा. अन्यथा आम्ही पोलीस स्टेशन च्या समोर संविधानिक मार्गाने उपोषण करू.” – टाकळी वासियांची मागणी.     मिलिंद चिकाटे यांचे रिपोर्ट     सध्या युवा पिढी ही प्रचंड व्यसनाधीन झालेली बघायला मिळते अशातच गावात शहरात तालुक्यात शांतता नांदायची असेल तर अवैध्य दारू वगैरे नशिल्या […]

क्राईम डायरी

महागांव /घरकुलचा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच सचिवाकडुन पैश्याची मागणी.

महागांव /घरकुलचा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच सचिवाकडुन पैश्याची मागणी.   यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव     (पेढी ईजारा येथील नागरीकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार) महागाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पेढी ईजारा या गावातील एकाला घरकुल चा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच व सचिवांनी पैश्याची मागणी केल्याने सदर ईसमानी याची‌‌ तक्रार मंगळवारी जिल्हाधिकारी कडे केली […]

ताज्या घडामोडी

भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने महागाव येथे आढावा बैठक संपन्न.

भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने महागाव येथे आढावा बैठक संपन्न.   महागांव तालुका प्रतिनिधी लतीफ शेख   शासकीय विश्रामगृह महागाव येथे भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेड च्या वतीने आढावा बैठक संपन्न झाली यात प्रामुख्याने फाउंडेशनचे जिल्हा तालुका व ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते. भाविक भगत यांचे महागाव येथे बस स्टॉप परिसरात […]

ताज्या घडामोडी

नांदेड / रेडिओ24: जगभरातील लोकप्रिय रेडिओ स्टेशनचा तिसरा वर्धापन दिन!

नांदेड / रेडिओ24: जगभरातील लोकप्रिय रेडिओ स्टेशनचा तिसरा वर्धापन दिन!   एस.के. चांद यांची बातमी   नांदेड येथील श्री. बालाजी गायकवाड यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या रेडिओ24 ने यंदा आपला तिसरा वर्धापन दिन साजरा केला आहे. रेडिओ24 हे केवळ नांदेडच नव्हे, तर जगभरातील श्रोत्यांसाठी एक अभूतपूर्व अनुभव बनले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह संपूर्ण जगभरातील लोकांना एकत्र आणण्याचे […]

ताज्या घडामोडी

महागांव तालुक्यातील महिलांची पंचायत समितीवर धडक.घरकुला पासून वंचित ठेवल्याचा आरोप 

महागांव तालुक्यातील महिलांची पंचायत समितीवर धडक.घरकुला पासून वंचित ठेवल्याचा आरोप   प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर     महागांव तालुक्यातील आमणी, काळी, भोसा, टेंभी, वरोडी, काळी दौ येथील महिलांनी घरकुलापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत पंचायत समितीवर धडक दिली. या गावात घरकुलाची यादी अतिशय बोगस पद्धतीने देण्यात आली असून गोरगरीब, विधवा महिलांना हक्काच्या घरकुलापासून ग्रामपंचायत सरपंच, […]

ताज्या घडामोडी

महागांव/खडका येथील शिवशक्ती गणेश मंडळ ला ३९ वर्षे पूर्ण.

महागांव/खडका येथील शिवशक्ती गणेश मंडळ ला ३९ वर्षे पूर्ण.   गावात गणरायाचे जल्लोषात स्वागत   यवतमाळ/महागांव तालुक्यातील खडका येथे शिवशक्ती गणेश मंडळ हे मागील ३९ वर्षापासून अखंडपणे गणेशाची मूर्ती स्थापन करून गावात गणेशाचे जल्लोषात स्वागत करतात. खडका येथील मंडळाकडून दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गणपतीच्या संकल्पनेतून सार्वजनिक आणि सामाजिक एकोप्याचा संदेश व एक आदर्श जनतेसमोर […]

ताज्या घडामोडी राजकारण

यवतमाळ / खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा उमरखेड महागांव तालुक्यात पूरग्रस्त भागामध्ये आज दौरा.

यवतमाळ / खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा उमरखेड महागांव तालुक्यात पूरग्रस्त भागामध्ये आज दौरा.   प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागांव   हिंगोली लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्री नागेश पाटील अष्टीकर साहेब आज दि. ६/९/२०२४रोजी नागेश पाटील आष्टीकर यांचा उमरखेड व महागाव तालुक्यात पूरग्रस्त भागाच्या दौरा साठी काढलेला वेळ पुढीलप्रमाणे आज सकाळी 11 वाजता […]

क्राईम डायरी

यवतमाळ / महागांव पोलीस स्टेशनला शांतता समितीची सभा ठरली वादळी.

ब्युरो रिपोर्ट / एस.के चांद   येणारे गणेश उत्सव मुस्लिम बांधवांचा ईद मिलाब येणाऱ्या सणाच्या अनुषंगाने महागांव येथे शांतता समितिची सभा आज महागांव पोलिस स्टेशनच्या वतीने घेण्यात आली . यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती शांतता समितीचे सदस्य पत्रकार मंडळी यांना आमंत्रित करण्यात आले होते .महागाव तालुक्यात येणारे सण गणेशोत्सव, ईद-ए-मिलाब ,दुर्गा उत्सव या अनुषंगाने सभेचे आयोजन […]