महागांव / फुलसवंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शमशेर खान लाला यांचा AMIM नागपूर येथे प्रवेश घेतला आहे.
महाराष्ट्रा चीफ / एस.के. चांद यांची रिपोट.
महागांव तालुक्यातील फुलसावंगी च्या राजकारणात सदैव किंगमेकर ची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शमशेर खान लाला यांचा आज नागपूर येते ऑल इंडिया मजलीस-ए इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री.सय्यद इम्तियाज जलील यांच्या मुख्य उपस्थित mim पक्षात शमशेर खान लाला यांनी प्रवेश घेतला आहे. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील अनेक एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. फुलसावंगीचे सदैव गोरगरिबांसाठी धावणारे त्यांचे हक्काचे कामांची लडाई शासनापर्यंत पोहोचण्याचे काम करणारे महागाव तालुका एमआयएम प्रेसिडेंट फैजान खान लाला. यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष श्री इम्तियाज साहेब यांच्याशी महागाव तालुक्यातील मुस्लिम समाज स्कीम मध्ये वंचित राहिलेला आहे. असे फैजान खान लाला यांनी मनोगत व्यक्त केले आहे.यावेळी जलील साहेब यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की आता तुम्ही लागा कामाला आणि मी महाराष्ट्र मध्ये आपले माणसं निवडून आणण्यासाठी होईल तशी मेहनत करायला तयार आहे.





