प्रेस रिपोर्टर एस टी शब्बीर महागाव महागाव शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांचा व सर्जा राजाचा पोळा सण उत्साहात साजरा महागांव शहरातील मानकऱ्यांच्या हस्ते बैल जोडी चे आरती व पूजन करण्यात आले . महागांव जुने गांव हनुमान मंदिर परिसरात महागांव शहरातुन बळी राजा यांनी बैल जोडी एकत्र हनुमान मंदिर येथे जमा होऊन सर्व बैलजोडींची […]
Author: Sk. Chand
उमरखेड / सिंदगी येते साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्वान केवटे यांचे 29 ऑगस्ट रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
ब्योरो रिपोट / एस.के. चांद “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे शृंगारिक नसून अंगार निर्माण करणारे साहित्य आहे.त्यांच्या साहित्यातून समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय प्रस्थापित केल्या जाऊ शकतो.” असे प्रतिपादन भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रिय महासचिव व्याख्याते विद्वान केवटे यांनी केले. उमरखेड तालुक्यातील सिंदगी या गावी आयोजित भव्य प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. […]
महागांव /खडका येथे घरासमोरील दुचाकी लंपास
महागांव /खडका येथे घरासमोरील दुचाकी लंपास यवतमाळ:महागाव तालुक्यातील खडका गावातील रहिवासी महेंद्र सिद्धार्थ चवरे (29) यांची MH बी एम 1933 दुचाकी 25/8/2024 च्या मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरील ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांने चोरून नेली. त्यानंतर दुसर्या दिवशी सगळीकडे दुचाकींचा शोध घेतला.परंतु गाडीचा पत्ता लागला नाही.अखेल त्यांनी 26/08/2024 रोजी पोलिसांकडे अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली.घटनेचा तपास महागाव पोलिस […]
महागांव/भारतीय स्टेट बँकेत ११० गावांच्या समावेश ग्राहकांनसाठी सुविधांचा अभाव पिण्यासाठी पाणीच नाही.
महागांव/भारतीय स्टेट बँकेत ११० गावांच्या समावेश ग्राहकांनसाठी सुविधांचा अभाव पिण्यासाठी पाणीच नाही. यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव महागाव येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये असंख्य तालुक्यातील दिव्यांग नागरिक या ठिकाणी आपला आर्थिक व्यवहार करण्यासाठी येत असतात या बँकेमध्ये आजपर्यंत शाखा व्यवस्थापकाने कोणत्याही प्रकारच्या नागरिकांच्या सुख सुविधांसाठी या ठिकाणी सोय करून ठेवलेली नाही. […]
महागांव / फुलसावंगी येथील अवैध दारु भट्टया उध्वस्त करण्यात महागांव पोलीसांची दबंग गिरी.
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर आज दिनांक २७/०८/२०२४ रोजी मौजा फुलसावंगी येथे पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या झाडाझुडपांचा सहारा घेत लपुन छपून अवैधपणे गावठी हातभट्टी लावून दारुची गाळप करुन विक्री करणाऱ्यांवर महागांव पोलीसांनी कार्यवाही करुन त्यांच्या हात भट्टया उध्वस्त केल्या. मौजे फुलसावंगी येथील १) नुर खॉन अस्लम खॉन पठाण वय ४५ वर्ष […]
उमरखेड / बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार विद्वान केवटे यांनी मेट येथील अपघातग्रस्त कुटुंबीयांना दिली सांत्वनपर भेट.
महाराष्ट्रा चीफ ब्युरो. एस.के.चांद. काही दिवसांपूर्वी उमरखेड तालुक्यातील मेट येथे बैलगाडीत बसलेल्या पिता पुत्राच्या समोर अचानक वन्यजीव येऊन,त्यांच्या धडकेमुळे तलावात बुडून मृत पावलेल्या मेट येथील चव्हाण कुटुंबातील देविदास चव्हाण व अमोल चव्हाण यान पिता पुत्रंचा दुर्दैवी अंत झाला.आणि परिसरात एकच शोककळा पसरली. या घटनेनंतर सर्वत्र हळ हळ व्यक्त केल्या जात आहे. अतिशय हलाखीच्या […]
महागांव तालुक्यातील जणूना येथील रहिवाशी राजू यशवंत खिल्लारे यांचे आज अल्प आजाराने निधन.
महागांव तालुक्यातील जणूना येथील रहिवाशी राजू यशवंत खिल्लारे यांचे आज अल्प आजाराने निधन. प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव जनुना गावातील ज्येष्ठ नागरिक संस्था स्वरूपी शिक्षक नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे शाळेचे विद्यार्थी ट्युशन क्लासेस त्यांची कामगिरी होती बांधकाम राजीव यशवंत खिल्लारे यांचे अल्प आजाराने काल हैदराबाद येथे निधन झाले . सुस्वभावी व्यक्तिमत्व असलेले […]
महागांव स्वराज अग्रो कृषी एजन्सीचा परवाना निलंबित.
महागांव स्वराज अग्रो कृषी एजन्सीचा परवाना निलंबित. महागाव, प्रतिनिधी एस.के शब्बीर अखेर महागावच्या त्या बोगस रासायनिक खत विक्रेत्यांचा पर्दाफाश झाला. शेतकऱ्यांना बोगसखत विक्री करून फसवणूक करणाऱ्या स्वराज ऍग्रो कृषी एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात आला. येथील दोन रासायनिक खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या गुण नियंत्रण व दक्षता पथकाने 25 जुलै रोजी […]
बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महागांव च्या वतीने आंदोलनकरण्यात आले.
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागाव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात बदलापूर मध्ये शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर तेथील सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी कडून केले जात आहे .त्यामुळे या घटनेतील आरोपींना फास्टट्रॅक कोर्टाचा निकाल दोन ते तीन दिवसात घेऊन तात्काळ फाशीची […]
उमरखेड विधानसभेसाठी विद्वान केवटे यांना बहुजन मुक्ती पार्टीची उमेदवारी जाहीर.
उमरखेड विधानसभेसाठी विद्वान केवटे यांना बहुजन मुक्ती पार्टीची उमेदवारी जाहीर. महाराष्ट्रा चीफ = एस.के. चांद यांची रिपोट मागील दहा वर्षापासून उमरखेड महागाव मतदारसंघात शेतकरी, कष्टकरी, तरुण, एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, यांच्या समस्या सोडवण्यासाठी धडपडणारे तरुण – नेतृत्व भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विद्वान केवटे यांची दि १५ ऑगस्ट रोजी उमरखेड येथील स्थानिक विश्रामगृह येथे बहुजन […]










