माहूर : अवेळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान. नांदेड जिल्हा प्रतिनिधी:- गणेश राठोड,, शेकापूर. आष्टा, उमरा, हिवळणी, पापळवाडी,सह लगतच्या परिसरात शेतातील जनावरांच्या गोट्यासह कच्च्या घराची पडझड. माहूर तालुक्यात दिनांक आठ रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते.तर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आष्टा, उमरा, हिवळनी, पापळवाडी, सह लगतच्या परिसरात प्रचंड वादळी वाऱ्यासह,तुरळक गारपीट […]
Author: Sk. Chand
घरकुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा.माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,सुरेश कांबळे यांचा आव्हान.
घरकुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा.माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,सुरेश कांबळे यांचा आव्हान. नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड शेकापूर पंतप्रधानमंत्री आवास योजने, ग्रामीणचे माहूर तालुक्याला 2024- 25. या वर्षाकरिता 5946 घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी 5854 घरकुलाला मंजुरी मिळाली.असून त्यांचा निधी पंचायत समितीला जमा झाला आहे.त्यामुळे या योजनेच्या लाभधारकांनी बांधकाम तातडीने पूर्ण करावे.असे आवाहन पंचायत […]
रेती घाटावर प्रत्यक्ष पथक प्रमुख तथा नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांनी घाटातील रेती रस्ते काढले खोदून. नांदेड प्रतिनिधी : गणेश राठोड.
रेती घाटावर प्रत्यक्ष पथक प्रमुख तथा नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांनी घाटातील रेती रस्ते काढले खोदून. नांदेड प्रतिनिधी : गणेश राठोड डॉ.राजकुमार राठोड नायब तहसीलदार.तथा पथक प्रमुख,आणी कैलास जेटे.नायब तहसीलदार यांची धडक कारवाई. अवैध रेती साठा जप्त करून केले पंचनामे, रेती माफीयाचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी महसूल विभागाचे पथक डे नाईट नदीपात्रात […]
माहूर /मौजे कोलामखेड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
माहूर /मौजे कोलामखेड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. माहूर संतोष निळकंठवार यांची बातमी. प्रा आ केंद्र वाईबाजार अंतर्गत ग्राम कोलामखेड येथे मा मुख्यमंत्री महोदय यांचा १०० दिवसांचा कार्यक्रम विशेष मोहीम अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले यामध्ये आज रुग्णांची NCD स्क्रिनिंग करण्यात आली यामध्ये HB , रक्तदाब ,मधुमेह ,मुखाचा कर्करोग ,स्तनाचा कर्करोग […]
Mahur : वॉरियर जिम माहूरचे वसीम भाई बनले सद्भावनेचे प्रतीक.
Mahur : वॉरियर जिम माहूरचे वसीम भाई बनले सद्भावनेचे प्रतीक. आज धार्मिक विद्वेष वाढताना चे चित्र आहे. शुल्लक कारणावरून मंदिर मज्जित प्रश्नावर दोन धर्माचे तर.कधी कधी जातीत जातीत संघर्ष पाहायला मिळतो. मात्र अशाही स्थितीत माहूरचे वसीम भाई यांनी आपला धार्मिक एकोपा व सद्भावना जोपासत एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.माहूर शहरातील वॉरियर मेन्सवेअर तथा वारियरजिमचे […]
उमरखेड येथे बोधगया मुक्ती आंदोलन संपन्न.हजारोंचा जनसमुदाय उपस्थित.
उमरखेड येथे बोधगया मुक्ती आंदोलन संपन्न.हजारोंचा जनसमुदाय उपस्थित. मिलिंद प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे. मुक्त करा मुक्त करा महाबोधी महाविहार मुक्त करा.. या घोषणांनी आज संपूर्ण उमरखेड शहर दुमदुमले. बिहार मधील बोधगया येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी महंतांच्या ताब्यातून काढून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, बी.टी.एम.सी कायदा 1949 रद्द करावा. या मागणीसाठी क्रांतीज्योती […]
ढाणकी नगरपंचायतला शिवसेना युवासेनेचा(उ. बा. ठा )डफली बजाओ आंदोलन व साखळी उपोषण चा इशारा.
ढाणकी नगरपंचायतला शिवसेना युवासेनेचा(उ. बा. ठा )डफली बजाओ आंदोलन व साखळी उपोषण चा इशारा. उमरखेड प्रतिनिधी : ढाणकी येथील गजानन जिल्हावार ते सुभाष वाईनबार पर्यंत झालेला सिमेंट रस्ता हा ठेकेदार ने अतिशय निकृष्ठ दर्जाचा केला असून एकाच महिन्यात त्याची चाळणी झाली आहे.याची तक्रार व दुरुस्तीचे काम करण्यासाठी मागे २३ जानेवारी २०२५ रोजी या संबंधीत […]
पुसद आयकॉन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथरवाडी गांव येथे आरोग्य शिबीर संपन्न.
पुसद आयकॉन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथरवाडी गांव येथे आरोग्य शिबीर संपन्न. यवतमाळ विशेष प्रतिनिधी गोपाल राठोड. आज दिनांक 01/04/2025 वार मंगळवार रोजी श्री गजानन फोपसे (पंचायत समिती सदस्य मित्र मंडळ पाथरवाडी ता.पुसद जि.यवतमाळ व.आयकॉन हॉस्पिटल पुसद यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथरवाडी गांव येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले .या शिबिर मध्ये खालील तज्ञ […]
Mahur / डॉक्टर झाल्याच्या खुशीत विशाल बंडू राठोड यांचं ग्रामपंचायत कार्यालय गुंडवळ यांच्यावतीने जंगी स्वागत.
Mahur / डॉक्टर झाल्याच्या खुशीत विशाल बंडू राठोड यांचं ग्रामपंचायत कार्यालय गुंडवळ यांच्यावतीने जंगी स्वागत. माहूर तालुका प्रतिनिधी : रामेश्वर जाधव यांची बातमी. माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेले मोजे गुंडवळतांडा येथील विशाल बंडू राठोड यांनी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण गुंडवळ येथील जिल्हा परिषद शाळेत घेतले. घरची परिस्थिती बेताजी आणि आईवडीलही अशिक्षित,त्यामुळे विशाल […]
पुसद / श्री.निखीलेश जयस्वाल हे गावाच्या व परिसराच्या विकासाठी नेहमीच तत्पर.
पुसद / श्री.निखीलेश जयस्वाल हे गावाच्या व परिसराच्या विकासाठी नेहमीच तत्पर. यवतमाळ विशेष प्रतिनिधी गोपाळ राठोड. सोनी टि.व्ही. स्टार ह.भ.प. परिक्षीतची महाराज मोरे यांचे प्रतिपादन आपल्या देशामध्ये पाश्चात्य संस्कृतीचे राजरोसपणे पालन होत असतांना काळी दौ. येथील गुरूदेव सेवा मंडळ एक अनोखा उपक्रम राबविला. वाढदिवसाचे औचित्य साधुन अनेक धनाढ्य आपल्या पैशाची उधळपट्टी करतात […]










