ताज्या घडामोडी

उमरखेड / मुलभूत सुविधांचा अभाव मात्र सक्तीच्या कर वसुलीचा नागरिकांवर दबाव !

उमरखेड / मुलभूत सुविधांचा अभाव मात्र सक्तीच्या कर वसुलीचा नागरिकांवर दबाव !   ढाणकी नगरपंचायत प्रशासनाचा अजब कारभार.   ढाणकी / प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे.   ढाणकी शहरात नगरपंचायत प्रशासनामार्फत कर वसुली ही जोरात सुरु असून,यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आलेला दिसून येत आहे. तसे पाहिल्यास ढाणकी शहरातील नागरिकांना कुठल्याही मूलभूत सुविधा या नगरपंचायत मार्फत अजून तरी […]

ताज्या घडामोडी

माहूर तालुक्यातील तीन कुटुंबांना प्रत्येकी 20000 प्रमाणे अनुदान वाटप.

माहूर तालुक्यातील तीन कुटुंबांना प्रत्येकी 20000 प्रमाणे अनुदान वाटप.   नांदेड/श्रीक्षेत्र माहूर :- प्रतिनिधी गणेश राठोड.   राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त होताच माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले तात्काळ अनुदानाचे वाटप…. सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना, व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच […]

ताज्या घडामोडी

निराधाराणि त्रुटीच्या संचिका दाखल करू नये.परिपूर्ण अर्ज दाखल करावे तहसीलदार किशोर यादव यांचे निराधारांना आवाहन.

निराधाराणि त्रुटीच्या संचिका दाखल करू नये.परिपूर्ण अर्ज दाखल करावे तहसीलदार किशोर यादव यांचे निराधारांना आवाहन.     माहूर प्रतिनिधी : गणेश राठोड   288 पैकी 193 अर्ज मंजूर   श्रीक्षेत्र माहूर   माहूरच्या तहसील कार्यालयात तहसीलदार किशोर यादव यांच्या उपस्थितीत दिन 27 रोजी झालेल्या बैठकीत निराधारानी वेगवेगळ्या योजनात दाखल केलेल्या 288 अर्जा पैकी 193 अर्ज […]

आरोग्य

माहूर : बस स्थानक बनले घाणीचे साम्राज्य. शहरातील नागरिक भाविक भक्तासह परवाशीयांचा आरोग्य धोक्यात.

माहूर : बस स्थानक बनले घाणीचे साम्राज्य. शहरातील नागरिक भाविक भक्तासह परवाशीयांचा आरोग्य धोक्यात.     नांदेड/श्रीक्षेत्र माहूर :- प्रतिनिधी गणेश राठोड.   माहूर बस स्थानक घाणीच्या विळख्यात सापडले असून, माहूरगड येथे येणाऱ्या भाविक भक्तासह, परवाशांच्या आरोग्यासह सोई सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गल्लीछ कारभाराला आगार प्रमुख आणि एसटी महामंडळाचे जिल्हा प्रशासन जबाबदार आहेत. […]

ताज्या घडामोडी

माहूर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे च्या वतीने तुळशी तांडा शाळेमध्ये बसण्यासाठी चार सोफे फंडातून दिले.

माहूर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे च्या वतीने तुळशी तांडा शाळेमध्ये बसण्यासाठी चार सोफे फंडातून दिले.   माहूर ग्रामीण प्रतिनिधी : संतोष निळकंठवार. माहूर तालुक्यात तुळशी तांडा येथे दिनांक 27 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये श्री राहुल ढवळे सर यांच्या प्रयत्नामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माहूरच्या वतीने शाळेमध्ये चार सोफे CSR फंडातून […]

क्राईम डायरी

ढाणकी बिटरगाव : पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार भगत घेत आहेत शहरात प्रतिदिन पेट्रोलिंग,

ढाणकी बिटरगाव : पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार भगत घेत आहेत शहरात प्रतिदिन पेट्रोलिंग,   प्रतिनिधी,ढाणकी :- मिलिंद चिकाटे.   उमरखेड तालुक्यातील ढाणकी,या शहरी रमजान महिन्याच्या पावन आणि पवित्र रमजान ईद बंदोबस्त आणि व्यवस्था तसेच इफ्तार पार्टी सुरू असून येणाऱ्या ईद,राम नवमी उस्तव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार असून ढाणकी शहरात पोलीस प्रशासन द्वारे […]

ताज्या घडामोडी

माहूर / रमजान महिन्यात वारंवार महावितरणाच्या ढासाळ कारभारामुळे खंडित वीज पुरवठ्याने मुस्लिम समाज त्रस्त.

माहूर / रमजान महिन्यात वारंवार महावितरणाच्या ढासाळ कारभारामुळे खंडित वीज पुरवठ्याने मुस्लिम समाज त्रस्त. नांदेड प्रतिनिधी गणेश राठोड.   माहूर :- महावितरणाच्या कारभाराचा बेसिस्तीपणा सुधारण्याचे नाव घेत नाही. वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित ने राहणीमान नकोसे झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात वीजपुरवठा अखंडित ने कळस गाठला आहे. एकीकडे उन्हाचा […]

क्राईम डायरी

परभणी येथील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांस भरचौकात फाशी द्या

परभणी येथील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांस भरचौकात फाशी द्या   बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क,भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा सह विविध संघटनांची मागणी   प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे   परभणी येथील दहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांविरुद्ध कठोरात कठोर कार्यवाही करून खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन भारत मुक्ती […]

ताज्या घडामोडी

tv9माझा लाईव्ह न्युजने प्रकाशित केलेल्या बातमीचा दणका माहूर नगरपंचायतीने घेतली दखल.  दोन दिवसात पाणी अडविण्याचे कंत्राटदाराचे आश्वासन

tv9माझा लाईव्ह न्युजने प्रकाशित केलेल्या बातमीचा दणका माहूर नगरपंचायतीने घेतली दखल.   दोन दिवसात पाणी अडविण्याचे कंत्राटदाराचे आश्वासन     प्रतिनिधी गणेश राठोड.   माहूर : नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी केली कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाण्याची पाहणी…. दोन दिवसात पाणी अडविण्याचे कंत्राटदाराचे आश्वासन….. श्रीक्षेत्र माहूर शहरासह श्री रेणुका माता मंदिरावर पाणीपुरवठा करणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात साठवलेले […]

ताज्या घडामोडी

माहूर येथील धम्मबांधवांचे बौद्धगया येथील ‘महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी निवेदन.

माहूर येथील धम्मबांधवांचे बौद्धगया येथील ‘महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी निवेदन. माहूर तहसिलदारामार्फत महामहीम राष्ट्रपतींकडे केली मागणी” माहूर, प्रतिनिधी : संपुर्ण जागातील बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या बौद्धगया येथील ‘महाबोधी महाविहार’ यावरील बौद्धेत्तरांचा ताबा काढून बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी माहूर येथील धम्मबांधवांनी आज दि. २४ मार्च रोजी माहूर तहसिलदारामार्फत महामहीम राष्ट्रपतींकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली […]