ताज्या घडामोडी

Mahur : वॉरियर जिम माहूरचे वसीम भाई बनले सद्भावनेचे प्रतीक.

Mahur : वॉरियर जिम माहूरचे वसीम भाई बनले सद्भावनेचे प्रतीक. आज धार्मिक विद्वेष वाढताना चे चित्र आहे. शुल्लक कारणावरून मंदिर मज्जित प्रश्नावर दोन धर्माचे तर.कधी कधी जातीत जातीत संघर्ष पाहायला मिळतो. मात्र अशाही स्थितीत माहूरचे वसीम भाई यांनी आपला धार्मिक एकोपा व सद्भावना जोपासत एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.माहूर शहरातील वॉरियर मेन्सवेअर तथा वारियरजिमचे […]

ताज्या घडामोडी

उमरखेड येथे बोधगया मुक्ती आंदोलन संपन्न.हजारोंचा जनसमुदाय उपस्थित.

उमरखेड येथे बोधगया मुक्ती आंदोलन संपन्न.हजारोंचा जनसमुदाय उपस्थित.   मिलिंद प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे.     मुक्त करा मुक्त करा महाबोधी महाविहार मुक्त करा.. या घोषणांनी आज संपूर्ण उमरखेड शहर दुमदुमले.   बिहार मधील बोधगया येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी महंतांच्या ताब्यातून काढून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, बी.टी.एम.सी कायदा 1949 रद्द करावा. या मागणीसाठी क्रांतीज्योती […]

ताज्या घडामोडी

ढाणकी नगरपंचायतला शिवसेना युवासेनेचा(उ. बा. ठा )डफली बजाओ आंदोलन व साखळी उपोषण चा इशारा.

ढाणकी नगरपंचायतला शिवसेना युवासेनेचा(उ. बा. ठा )डफली बजाओ आंदोलन व साखळी उपोषण चा इशारा.   उमरखेड प्रतिनिधी : ढाणकी येथील गजानन जिल्हावार ते सुभाष वाईनबार पर्यंत झालेला सिमेंट रस्ता हा ठेकेदार ने अतिशय निकृष्ठ दर्जाचा केला असून एकाच महिन्यात त्याची चाळणी झाली आहे.याची तक्रार व दुरुस्तीचे काम करण्यासाठी मागे २३ जानेवारी २०२५ रोजी या संबंधीत […]

आरोग्य

पुसद आयकॉन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथरवाडी गांव येथे आरोग्य शिबीर संपन्न.

पुसद आयकॉन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथरवाडी गांव येथे आरोग्य शिबीर संपन्न.     यवतमाळ विशेष प्रतिनिधी गोपाल राठोड.   आज दिनांक 01/04/2025 वार मंगळवार रोजी श्री गजानन फोपसे (पंचायत समिती सदस्य मित्र मंडळ पाथरवाडी ता.पुसद जि.यवतमाळ व.आयकॉन हॉस्पिटल पुसद यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथरवाडी गांव येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले .या शिबिर मध्ये खालील तज्ञ […]

ताज्या घडामोडी

Mahur / डॉक्टर झाल्याच्या खुशीत विशाल बंडू राठोड यांचं ग्रामपंचायत कार्यालय गुंडवळ यांच्यावतीने जंगी स्वागत.

Mahur / डॉक्टर झाल्याच्या खुशीत विशाल बंडू राठोड यांचं ग्रामपंचायत कार्यालय गुंडवळ यांच्यावतीने जंगी स्वागत.     माहूर तालुका प्रतिनिधी : रामेश्वर जाधव यांची बातमी.   माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेले मोजे गुंडवळतांडा येथील विशाल बंडू राठोड यांनी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण गुंडवळ येथील जिल्हा परिषद शाळेत घेतले. घरची परिस्थिती बेताजी आणि आईवडीलही अशिक्षित,त्यामुळे विशाल […]

ताज्या घडामोडी

पुसद / श्री.निखीलेश जयस्वाल हे गावाच्या व परिसराच्या विकासाठी नेहमीच तत्पर.

पुसद / श्री.निखीलेश जयस्वाल हे गावाच्या व परिसराच्या विकासाठी नेहमीच तत्पर.    यवतमाळ विशेष प्रतिनिधी गोपाळ राठोड.   सोनी टि.व्ही. स्टार ह.भ.प. परिक्षीतची महाराज मोरे यांचे प्रतिपादन   आपल्या देशामध्ये पाश्चात्य संस्कृतीचे राजरोसपणे पालन होत असतांना काळी दौ. येथील गुरूदेव सेवा मंडळ एक अनोखा उपक्रम राबविला. वाढदिवसाचे औचित्य साधुन अनेक धनाढ्य आपल्या पैशाची उधळपट्टी करतात […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / मुलभूत सुविधांचा अभाव मात्र सक्तीच्या कर वसुलीचा नागरिकांवर दबाव !

उमरखेड / मुलभूत सुविधांचा अभाव मात्र सक्तीच्या कर वसुलीचा नागरिकांवर दबाव !   ढाणकी नगरपंचायत प्रशासनाचा अजब कारभार.   ढाणकी / प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे.   ढाणकी शहरात नगरपंचायत प्रशासनामार्फत कर वसुली ही जोरात सुरु असून,यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आलेला दिसून येत आहे. तसे पाहिल्यास ढाणकी शहरातील नागरिकांना कुठल्याही मूलभूत सुविधा या नगरपंचायत मार्फत अजून तरी […]

ताज्या घडामोडी

माहूर तालुक्यातील तीन कुटुंबांना प्रत्येकी 20000 प्रमाणे अनुदान वाटप.

माहूर तालुक्यातील तीन कुटुंबांना प्रत्येकी 20000 प्रमाणे अनुदान वाटप.   नांदेड/श्रीक्षेत्र माहूर :- प्रतिनिधी गणेश राठोड.   राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त होताच माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले तात्काळ अनुदानाचे वाटप…. सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना, व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच […]

ताज्या घडामोडी

निराधाराणि त्रुटीच्या संचिका दाखल करू नये.परिपूर्ण अर्ज दाखल करावे तहसीलदार किशोर यादव यांचे निराधारांना आवाहन.

निराधाराणि त्रुटीच्या संचिका दाखल करू नये.परिपूर्ण अर्ज दाखल करावे तहसीलदार किशोर यादव यांचे निराधारांना आवाहन.     माहूर प्रतिनिधी : गणेश राठोड   288 पैकी 193 अर्ज मंजूर   श्रीक्षेत्र माहूर   माहूरच्या तहसील कार्यालयात तहसीलदार किशोर यादव यांच्या उपस्थितीत दिन 27 रोजी झालेल्या बैठकीत निराधारानी वेगवेगळ्या योजनात दाखल केलेल्या 288 अर्जा पैकी 193 अर्ज […]

आरोग्य

माहूर : बस स्थानक बनले घाणीचे साम्राज्य. शहरातील नागरिक भाविक भक्तासह परवाशीयांचा आरोग्य धोक्यात.

माहूर : बस स्थानक बनले घाणीचे साम्राज्य. शहरातील नागरिक भाविक भक्तासह परवाशीयांचा आरोग्य धोक्यात.     नांदेड/श्रीक्षेत्र माहूर :- प्रतिनिधी गणेश राठोड.   माहूर बस स्थानक घाणीच्या विळख्यात सापडले असून, माहूरगड येथे येणाऱ्या भाविक भक्तासह, परवाशांच्या आरोग्यासह सोई सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गल्लीछ कारभाराला आगार प्रमुख आणि एसटी महामंडळाचे जिल्हा प्रशासन जबाबदार आहेत. […]