ताज्या घडामोडी

संत सेवालाल महाराज यांच्या धार्मिक ध्वजाचे संरक्षण करा !  अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणार गोर सेनेचे पोलीस प्रशासनास निवेदन 

संत सेवालाल महाराज यांच्या धार्मिक ध्वजाचे संरक्षण करा ! अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणार गोर सेनेचे पोलीस प्रशासनास निवेदन. नांदेड जिल्हा प्रतिनिधी : गणेश राठोड. माहूर – केरोळी फाटा ता. माहूर येथील संत सेवालाल महाराज यांच्या धार्मिक ध्वजाची वारंवार विटंबना करणाऱ्या इसमा विरुद्ध योग्य ती कारवाई करून बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पांढऱ्या ध्वजाचे संरक्षण करा अन्यथा […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / एसबीआय उमरखेड शाखेत रक्तदान शिबिर संपन्न

उमरखेड / एसबीआय उमरखेड शाखेत रक्तदान शिबिर संपन्न उमरखेड प्रतिनिधी मिलिंद चिकाटे   भारतीय स्टेट बँकेला यावर्षी 70 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त एसबीआय च्या वतीने संपूर्ण भारतातून 70000 रक्त युनिट गोळा करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. 70 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने भारतीय स्टेट बँक शाखा उमरखेड येथे बुधवारी एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले […]

ताज्या घडामोडी

महागाव (सोईट) शेत शिवारात बिबट्याने केले गाय आणि वासरूची शिकार

महागाव (सोईट) शेत शिवारात बिबट्याने केले गाय आणि वासरूची शिकार उमरखेड प्रतिनिधी मिलिंद चिकाटे: बिबट्याने गाय आणि वासरू याची शिकार केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील महागाव (सोईट) येथील शेतात 25 जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.   याबाबत प्राप्त माहितीनुसार, महागाव (सोईट) येथील संजय जळबा वाठोरे यांच्या शेतशिवारात 24 जूनला ते दररोज प्रमाणे आपल्या शेतात दुसऱ्या […]

राजकारण

माहूर तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण सोडतीचा दिनांक जाहीर 

माहूर तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण सोडतीचा दिनांक जाहीर   माहूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर येणार महिलाराज   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   माहूर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसीलदार मुगाजी काकडे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाने जाहीर केले असून, याबाबत दि 1 रोजी दुपारी 3 वाजता पंचायत समिती मधील वसंतराव नाईक सभागृहात […]

ताज्या घडामोडी

टेंभेश्वरनगर येथील शासकीय जमिनीवरील शासन हटविण्याकरिता शिवसेना (शिंदे गट) आग्रही.संजय सलेवाड यांची अपील.

टेंभेश्वरनगर येथील शासकीय जमिनीवरील शासन हटविण्याकरिता शिवसेना (शिंदे गट) आग्रही.संजय सलेवाड यांची अपील.   ढाणकी / प्रतिनिधी मिलिंद चिकाटे:   येथील शेत सर्वे नंबर १६७ मधील टेंभेश्वरनगर येथील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनाकरिता केलेले अतिक्रमण, नियमानुकूल करण्याकरिता, शिवसेना शिंदे गटाचे ढाणकीतील नेते संजय सलेवाड यांनी पाठपुरावा सुरू केला असून, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड […]

राजकारण

शिवसेना (उबाठा ) गट पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तालुकाप्रमुख पदी जितू चोले यांची निवड.!

शिवसेना (उबाठा ) गट पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तालुकाप्रमुख पदी जितू चोले यांची निवड.!   माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   माहूर प्रतिनिधी – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवड झालेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख यश खराटे आणि युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय वाघ यांच्यातर्फे शासकीय विश्रामगृहावर सत्कार करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात […]

राजकारण

दुबार पेरणी साठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्या….! 

दुबार पेरणी साठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्या….!   मुख्यमंत्र्यासह कृषिमंत्री कडे मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांची मागणी…!   माहूर/नांदेडजिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा पर्जन्य मापकाकडून हवामान अंदाज चुकीचा दर्शवण्यात आल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दोबारा पेरणीचे संकट निवारण करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना दोबारा पेरणी करिता मोफत बियाणे विना विलंब तात्काळ वाटप करण्यासाठी […]

ताज्या घडामोडी

रेशनमालाची तस्करी करणा-या माहूर किनवट तालुक्यातील रॅकेटवर कारवाई करा…

रेशनमालाची तस्करी करणा-या माहूर किनवट तालुक्यातील रॅकेटवर कारवाई करा…     “जीवनावश्यक वस्तू काळाबाजार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची पत्रकार संघाची मागणी”       माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   रेशनमालाची तस्करी करणा-या इसमांकडून पत्रकारास जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभुमिवर किनवट व माहूर तालुक्यातील रेशनमालाची तस्करी करणा-या रॅकेटवर कारवाई करून जीवनावश्यक वस्तू […]

क्राईम डायरी

वाळू तस्करांनी पळवून नेलेला ट्रॅक्टर केला जप्त एका आरोपीस ही केली अटक.

वाळू तस्करांनी पळवून नेलेला ट्रॅक्टर केला जप्त एका आरोपीस ही केली अटक.   दि 19 रोजी सिनेस्टार पाठलाग करूनही पोलिसांना मिळाला नव्हता ट्रॅक्टर   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   माहूर तालुक्यातील मौजे हिंगणी दिघडी कुत्तेमार् येथून ते पैनगंगा नदी पलीकडील विदर्भात असलेल्या फुलसावंगी इथपर्यंत पोलिसांनी पाठलाग करूनही पळून जाण्यात यशस्वी ठरलेला […]

राजकारण

शिवसेना (उबाठा)गट यांच्या वतीने SBI शाखा व्यवस्थापकाना निवेदन…!

शिवसेना (उबाठा)गट यांच्या वतीने SBI शाखा व्यवस्थापकाना निवेदन…!   नवनिर्वचित तालुका प्रमुख, जितू चोले यांचा पुढाकार…..!     माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   विधानपरिषद विरोधी पक्ष नेते *मा.अंबादास दानवे साहेब, यांच्या सूचनेनुसार व शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड मा.ज्योतिबादादा खराटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेट बँक शाखा व्यवस्थापक माहूर यांना भेटून शेतकऱ्याच्या पीककर्ज संदर्भात निवेदन […]