ताज्या घडामोडी

भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या..? उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे ….!

भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या..? उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे ….!   नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि गणेश राठोड़,शेकापुर     उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी केली पार्किंग आणि गर्दीच्या ठिकाणांची पाहणी, विद्युत रोषणाई, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था, पिण्याच्या पाण्यासह नियंत्रण कक्ष, मातृ तीर्थ, अन्नछत्र, परिक्रमा मार्गाची केली पाहनी. नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेनिमित्त होणारी गर्दी आणि […]

ताज्या घडामोडी

भाजपा युवा मोर्चाच्या पुसद जिल्हाध्यक्षपदी रोहित वर्मा यांची वर्णी.

भाजपा युवा मोर्चाच्या पुसद जिल्हाध्यक्षपदी रोहित वर्मा यांची वर्णी.   उमरखेड ढाणकी । प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे. भाजपा यवतमाळ वाशिम जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आणि उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनात, भाजपा पुसद जिल्हाध्यक्षा सौ. आरतीताई फुफाटे यांच्या नेतृत्वात नुकतीच भाजपची पुसद जिल्हा कार्यकारीणी व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पद घोषित करण्यात आले. यात […]

ताज्या घडामोडी

माहूर येथे नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

माहूर येथे नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.   माहूर ग्रामीण प्रतिनिधी संतोष निळकंठवार.   माहूर नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) उत्सव व परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने माहूरगडावरील श्री दत्तात्रेय संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) परिक्रमा पंचकोशी वेढा यात्रा दिनांक ८ रोज शुक्रवार दुपारी श्री दत्तात्रेय संस्थान शिखर माहूरगड येथून ४ वाजता […]

क्राईम डायरी

उमरखेड / गावठी दारू बंद करण्याचे मुरलीकरांचे ठाणेदरांना निवेदन.

उमरखेड / गावठी दारू बंद करण्याचे मुरलीकरांचे ठाणेदरांना निवेदन.   प्रतिनिधी मिलिंद चिकाटे   उमरखेड तालुक्यातील मुरली गाव व मुरली तांडा येथे देशी विदेशी तसेच गावठी दारू ची विक्री खुलेआम मोठया प्रमाणावर चालू आहे. दारू पिऊन पतींकडून महिलांना खूप त्रास व मारहाण होत आहे. तसेच गावातली जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात दारुडे दारू पिऊन बॉटल तिथेच […]

ताज्या घडामोडी

तीनसे ब्रास मुरूम उत्खननास सहा हायवा ट्रक ची परवानगी, मात्र दहा हायवा व दोन पोकलँड {टू टेन} मशीन द्वारे उत्खनन …!

  नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर     महसूल विभाग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; ईटीएस मोजणी ची मागणी ..! धनोडा येथे सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामासाठी सबंधित गुत्तेदाराने ३०० ब्रास मुरुम उत्खनन करण्याची परवानगी मागितली होती.त्या नुसार रीतसर महसूल भरून घेत ६ वाहनाद्वारे ६ दिवस अशी परवानगी माहूर च्या महसूल विभागाने दिली.मात्र रूई येथील सर्वे क्रमांक ५७ […]

ताज्या घडामोडी

दहा लाखचा दलित वस्ती निधी लाटण्यासाठी कंत्राटदाराचा थातूर मातुर रोड करण्याचा प्रयत्न.

दहा लाखचा दलित वस्ती निधी लाटण्यासाठी कंत्राटदाराचा थातूर मातुर रोड करण्याचा प्रयत्न.   ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे   उमरखेड तालुक्यातील सोईट ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्ती सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असून. दहा लाखचा दलित वस्ती निधी लाटण्यासाठी कंत्राटदाराचा थातूर मातुर रोड करण्याचा प्रयत्न करत असल्याचे येथील नागरिकांची ओरड आहे. हे बांधकाम जिल्हा परिषद उमरखेड यांच्या नेतृत्वात […]

ताज्या घडामोडी

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त माहूर येथे रक्तदान शिबिर संपन्न.

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त माहूर येथे रक्तदान शिबिर संपन्न.   नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर   दलीत, पीडित, कष्टकरी, शेतकरी, सोशीत, वंचितांचा आवाज त्यांच्या दुःख, वेदना ,शब्दबद्ध करुन समृद्ध साहित्य निर्माण करणारे विलक्षण प्रतिभावंत , लेखक. साहित्यिक, समीक्षक, कलाकार, कवी, लोकशाहीर, नेता, वक्ता, कॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी माहूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

ताज्या घडामोडी

स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त गोर बंजारा समाजाच्या एकता मेळाव्याचे वडवणी येथे आयोजन.

स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त गोर बंजारा समाजाच्या एकता मेळाव्याचे वडवणी येथे आयोजन.   विशेष प्रतिनिधी.महागाव पुसद गोपाल एच राठोड. हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त गोर बंजारा समाजाच्या एकता मेळावा वडवणी येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना.इंद्रनील नाईक, यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी माजलगाव मतदारसंघाचे आमदार मा.प्रकाशदादा सोळंके, वडवणीचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ मुंडे, शेषेराव […]

ताज्या घडामोडी

स.पो.नि रमेश जाधवर यांचा पोलीस अधीक्षकाच्या हस्ते सन्मान ….!

स.पो.नि रमेश जाधवर यांचा पोलीस अधीक्षकाच्या हस्ते सन्मान ….!   श्रीक्षेत्र माहूर ग्रामीण प्रतिनिधी :- संतोष निळकंठवार, मलकागुडा   माहूर तालुक्यातील शिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरक्षक रमेश जाधववर यांनी 78 टक्के वॉरंट निर्गमित मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, यांच्या हस्ते नुकतेच त्यांना सन्मानपत्र प्रसिद्धी देऊन गौरव करण्यात आला . […]

ताज्या घडामोडी

सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहुर शहरात पोलिसांचे पथ संचलन.

सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहुर शहरात पोलिसांचे पथ संचलन.     श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   सण उत्सव काळात शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दि. 30 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक गणेश कराड, यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख मार्गावरून पथ संचलन करण्यात आले.   दि. […]