क्रीडांगण ताज्या घडामोडी

जि.प.प्रा.शाळा तांदळा येथे 79 वा स्वातंत्र्य दिवस जिमित्त लेझीम कार्यक्रम घेण्यात आलेय.

जि.प.प्रा.शाळा तांदळा येथे 79 वा स्वातंत्र्य दिवस जिमित्त लेझीम कार्यक्रम घेण्यात आलेय.   नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड.   आज 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळा,व तांदळा तांडा या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी तांदळा गावच्या प्रथम नागरिक सौ दुर्गाताई संतोष जाधव (सरपंच) व […]

ताज्या घडामोडी

कृषी सहाय्यक यांच्या हलगर्जी पणामुळे शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित कारवाई करण्याची मागणी.

कृषी सहाय्यक यांच्या हलगर्जी पणामुळे शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित कारवाई करण्याची मागणी.   ढाणकी प्रतिनिधी :  मिलिंद चिकटे   2024 वर्षातील अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शासन निर्णय हा दिनांक 20 सप्टेंबर 2024 ला काढण्यात आला होता.फेब्रुवारी 2024 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा समावेश आहे.ज्यामध्ये यवतमाळ जिल्हा अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाकरिता पात्र करण्यात आलेले आहेत.यात यवतमाळ […]

ताज्या घडामोडी

बिटरगाव पोलीस स्टेशन,नगरपंचायत,महावितरण विभागा कडून संयुक्त मिरवणूक मार्गाची पाहणी.

ढाणकी प्रतिनिधी. मिलिंद चिकाटे बिटरगाव पोलीस स्टेशन,नगरपंचायत,महावितरण विभागा कडून संयुक्त मिरवणूक मार्गाची पाहणी. ढाणकी शहरात आगामी होणाऱ्या पोळा, गणपती या सण उत्सवाच्या निमित्ताने मिरवणूक मार्गात जाणवणारी, होणारी समस्या निकाली काढण्या करीता तिन्ही विभागा कडून पाहणी करण्यात आली. यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी मिरवणूक मार्गातील अडथळे,रोड साईड ला चालू असलेल्या बांधकाम मुळे वीट,गिट्टी,रेती […]

ताज्या घडामोडी

संत गुरु रविदास चौक हगंदरी मुक्त करून सभागृह व प्रभोधनकेंद्र साठी जागा द्या, अन्यथा अमरण उपोषण चा इशारा

संत गुरु रविदास चौक हगंदरी मुक्त करून सभागृह व प्रभोधनकेंद्र साठी जागा द्या, अन्यथा अमरण उपोषण चा इशारा ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे ढाणकी नगरपंचायत प्रभाग क्र. ३ मधील संत गुरु रविदास महाराज चौकामधील नगरपंचायतच्या मालकीची मालमत्ता क्र. ०४/१ मधून मोकळी जागा उपलब्ध करुन देण्याचं ठराव 17मे 2022 रोजी नगर पंचायत सर्व साधारण सभेत दिला होता […]

ताज्या घडामोडी

ढाणकीभाग्य विधाताचे नांव अस्पष्ट, उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रताप प!

ढाणकीभाग्य विधाताचे नांव अस्पष्ट, उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रताप प!   ढाणकी प्रतिनिधी:-मिलिंद चिकाटे   बऱ्याच वर्षारवाली उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीने ढाणकी येथे येथील बाजार पेठ पाहुन या ठिकाणी दुय्यम कृषी उत्पन्न समितीची शाखा उघडुन या बाजार समितीला स्व.गुलाबसिंह ठाकुर असे नामकरण केले मागील काही महिन्यांपूर्वी रंगरंगोटी सुध्दा केली परंतु वरिल गेटच्या कमानीवर […]

ताज्या घडामोडी

शासकिय कार्यालयामध्ये सामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक द्या…! मनसे जिल्हाध्यक्ष :- { रवि राठोड .}

नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   शासकीय सर्व विभाग निहाय आस्थापनांमध्ये अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व सामान्य नागरिकांना राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी म्हणून शासकीय आस्थापनांमध्ये सर्व विभाग निहाय वर्ग एक ते चतुर्थ श्रेणी पर्यंतच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यालयीन वेळेमध्ये कर्तव्य […]

ताज्या घडामोडी

उंचवडद येथे अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त लहुजी क्रांती मोर्चा फलकाचे अनावरण    

उंचवडद येथे अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त लहुजी क्रांती मोर्चा फलकाचे अनावरण   ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे   उमरखेड तालुक्यातील उंचवडद या गावी अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम व लहुजी क्रांती मोर्चा या संघटने च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस अण्णा भाऊ साठे, लहूजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन […]

ताज्या घडामोडी

फुलसावंगी मार्गे ढाणकी ते पुसद बस सुरु.[माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाच्या लढ्याला यश.]

फुलसावंगी मार्गे ढाणकी ते पुसद बस सुरु.[माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाच्या लढ्याला यश.] ढाणकी । प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे. येथील माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ संघटना ही या विभागातील नागरिकांचं दळणवळण सुस्थितीत व्हावं याकरिता नेहमी लढा देताना दिसते.मागील वर्षी ढाणकी ते पुसद बस सेवा सुरू असताना अचानक पणे बंद करण्यात आली होती. ती सेवा माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाच्या […]

ताज्या घडामोडी

माहूर तालुक्यातिल अतिदुर्गम भागात वसलेले मौजे तांदळा येथे डॉ.एम.एस. स्वामीनाथन,हरित क्रांतीचे जनक यांच्या जन्मशताब्दी निमित्त “”शाश्वत शेती दिन”” साजरा …!

माहूर तालुक्यातिल अतिदुर्गम भागात वसलेले मौजे तांदळा येथे डॉ.एम.एस. स्वामीनाथन,हरित क्रांतीचे जनक यांच्या जन्मशताब्दी निमित्त “”शाश्वत शेती दिन”” साजरा …!   नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   या कार्यक्रमात मा.श्री.ए.एम. यलपलवाड,मंडळ कृषी अधिकारी ता. माहूर यांनी दि.07 आगष्ट च्या शाश्वत शेती दिनानिमित्त प्रस्तावना करून शेतकऱ्याबाबत श्री.एम.एस. स्वामीनाथन यांच्या जीवनाला उजाळा दिला.व महेश तहाडे यांनी […]

ताज्या घडामोडी

महागांव / बिडीओ खिलारे यांची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) येथे भेट.

महागांव / बिडीओ खिलारे यांची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) येथे भेट.   प्रतिनिधी :गोपाल एच राठोड.. पुसद : साई ई जिल्हा परिषद शाळेला भेट पंचायत समितीचे कार्यदक्ष माननीय खिलारे साहेब बीडीओ आज दिनांक 7 ऑगस्ट 2025 वार गुरुवार रोजी महागाव प. स. चे गट विकास अधिकारी मा. श्री. विजय खिलारे साहेब […]