माहूर तहसील कार्यालयाकडून महसूल सप्ताह चे आयोजन, महसूल सप्ताह अंतर्गत असलेल्या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. माहुर तहसीलदार मुगाजी काकडे यांचे आवाहन…! श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूली कामे वेळेच्या वेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी […]
Author: Sk. Chand
शालेय योजनेंपासून विद्यार्थी वंचित राहु नये,दिलीपबनसोडे,शिक्षणाधिकारी योजना यांचे आवाहन….!
शालेय योजनेंपासून विद्यार्थी वंचित राहु नये,दिलीपबनसोडे,शिक्षणाधिकारी योजना यांचे आवाहन….! श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे,शिक्षणाधिकारी योजना जि.प.नांदेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या विवीध विद्यार्थी लाभाच्या योजने संदर्भात ‘योजनेचा जागर’ कार्यशाळा दि.30/07/25 रोजी वसंतराव नाईक सभागृह पंचायत समीती माहूर येथे मा.शिक्षणाधिकारी योजना जि.प.नांदेड दिलीप कुमार बनसोडे यांच्या उपस्थितीत […]
लॉजवर आलेल्या यात्रेकरुची दुकानदारास जबर मारहान, लॉज मालकासह यात्रेकरू विरुद्ध,माहुर पोलिसात गुन्हा दाखल…..!
लॉजवर आलेल्या यात्रेकरुची दुकानदारास जबर मारहान, लॉज मालकासह यात्रेकरू विरुद्ध,माहुर पोलिसात गुन्हा दाखल…..! श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर माहूर बस स्थानकासमोरील राधिका लॉज मध्ये आलेल्या यात्रेकरुला बाजूच्या दुकानदाराने माझ्या दुकानासमोर लावलेली गाडी काढून घ्या असे म्हणल्याने, यात्रेकरूला राग अनावर झाला. त्यामुळे सदरील यात्रेकरूने पीड़ित दुकानदाराला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. […]
माहूर पोलिसांची शहरातील जुगार अड्ड्यावर धाड,,, नऊ जुगार्याना घेतले ताब्यात…..!
माहूर पोलिसांची शहरातील जुगार अड्ड्यावर धाड,,, नऊ जुगार्याना घेतले ताब्यात…..! श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर पोलीस निरीक्षक गणेश कराड माहूर शहरात रुजू झाल्यापासून एकापाठोपाठ ताबडतोब गुन्हेगारावर कारवाया करीत असून अवैध रित्या दारू विक्री आणि मटका जुगार अड्ड्यावर माहिती मिळताच धाडी टाकून कार्यवाही करत असल्याने शहरातील बौद्ध पुरा परिसरात घराच्या आवारात […]
गरिबीला मात देत अफरोज बनला SRPF पोलीस.विटभट्टिवर मोल मजुरी करत देश सेवेचे स्वप्न केले पुर्ण.
गरिबीला मात देत अफरोज बनला SRPF पोलीस.विटभट्टिवर मोल मजुरी करत देश सेवेचे स्वप्न केले पुर्ण. प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे ढाणकी येथील टेभेश्र्वरनगर नगर झोपडपट्टीमध्ये रहाणारा अफरोज खा निसार खा पठाणने हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत देश सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. वीटभट्टी वर मोल मजुरी करून त्याने आपले स्वप्न पूर्ण करत […]
अवनी चिकाटेची तालुका बुद्धिबळ स्पर्धेत यश, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!
अवनी चिकाटेची तालुका बुद्धिबळ स्पर्धेत यश, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अवनी स्वप्निल चिकाटे हिने तालुका बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या स्पर्धेमध्ये तालुका क्रीडा समन्वयक वैभव मांडवगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्कृष्ट पंच […]
माहूर तालुक्यातिल मेट येथिल तरुणास अटक…!डायल क्र.112 वर दिली खोटी माहिती
माहूर तालुक्यातिल मेट येथिल तरुणास अटक…!डायल क्र.112 वर दिली खोटी माहिती श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर पोलीस विभागाशी संबंधित महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा व्हावा,वेळीच पीड़िताना मदत मीळावी,यासाठी डायल क़.112 या हेल्पलाइन नंबर वर वारंवार खोटी माहिती देत, सतत पणे कॉल करून खोडसाळ पणे खोटी माहिती देऊन पोलिसांना […]
माहूर / मुंगसी येथील आयुष श्रीकांत राठोड.abacus परीक्षा ए लेवल मध्ये तिसरा क्रमांक आला.
माहूर / मुंगसी येथील आयुष श्रीकांत राठोड.abacus परीक्षा ए लेवल मध्ये तिसरा क्रमांक आला. नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड. श्रीकांत मुरलीधर राठोड व नयना श्रीकांत राठोड तांत्रिक अधिकारी पंचायत समिती माहूर यांचे चिरंजीव व PSI मुरलीधर दुधराम राठोड यांचे नातू आयुष श्रीकांत राठोड abacus exam A LEVEL मध्ये तिसरा क्रमांक आला.माहुर तालुक्यातील अती […]
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिवस साजरा….!
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिवस साजरा….! श्रीक्षेत्र माहुर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर श्रीक्षेत्र माहुर राज्याचे कौशल्य उद्योजकता व नवीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सुचनेवरून स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या हिरकणी सभागृहात शुक्रवार दि. 25 जुलै रोजी स. 11वा. अनिरुद्ध केंद्रे यांच्या अध्यक्षतेत कारगिल विजय दिवस संपन्न झाला.यावेळी पो. नि. […]
ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ‘एक दिवस कोरडा’ मोहिम.
ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ‘एक दिवस कोरडा’ मोहिम. प्रतिनिधी – मिलिंद चिकाटे प्राथमिक आरोग्य केंद्र ढानकी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुनेश्र्वर, आरोग्य सहाय्यक चव्हाण आरोग्य साहाय्यक वाघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आरोग्य केंद्राच्या कार्यर्क्षेत्रातील ढाणकी शहरात कंटेनर सर्व्हे आणि टेमिफॉस ॲक्टिविटी करण्यात आली.. पावसाळ्यात कीटकजन्य आणि जलजन्य तसेच डेंग्यूसारखे आजार पसरण्याची शक्यता असते या […]










