ताज्या घडामोडी

वळण रस्त्यावर चिखल करुण पुलाचे काम सुरु,किनवट रस्ता बंद.सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षामुळे वाहतुक ठप्प 

वळण रस्त्यावर चिखल करुण पुलाचे काम सुरु,किनवट रस्ता बंद.सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षामुळे वाहतुक ठप्प 

 

 

प्रतिनिधी, ढाणकी मिलिंद चिकटे

 

ढाणकी टेम्बुरधरा रस्त्यावरील पुलाचे काम चालु असून कंत्राट दार वळण रस्ता न करता खोदलेल्या गड्ड्यातून काढलेले मलबा रस्त्यावर टाकल्याने किनवट जाणारा मार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे वळण रस्ता वाहतुकीस योग्य काढल्या नसल्यामुळे दळण वळण ठप्प झाले असून वहाणे फसत आहे. या रस्त्यावर हाड मुरुम टाकणे आवश्यक होते पण पुल खोदुन त्यांतले चिखलम मटरेल वापरले जात असल्यामुळे वाहन चालकास त्रास सहन करावे लागत आहेत. तसेच उमरखेड आगाराची बस व किनवट उमरखेड बसेस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेवर कॉलेजला जाण्यासाठी त्रास घ्यावे लागत आहे. रस्ता दुरुस्त करुण बेजबाबदार यंत्रणा वर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.

About The Author