ढाणकी लाईनीच्या लपंडावामुळे नागरिक झाले त्रस्तम हावितरणचा ढसाळ कारभार ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे. मार्च महिना लागताच अंगाला लाही लाही करणारा उन्हाचा पारा चढला असून या पारा मुळे जेष्ठ नागरिक घामा घूम होऊन बेजार होत असताना कुलर, फॅन आणि दिवसा झाडाचा आसरा घेत आहे. पण महावितरण ग्राहकांकडून वसुली तर तत्पर घेते तशी तत्पर सेवा […]
ताज्या घडामोडी
बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे ढाणकी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.
बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे ढाणकी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन. ढाणकी प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे जातीय व सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी रमजान निमित्य ढाणकी येथील जामा मज्जिदच्या परिसरात बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे इफ्तार पार्टी व शांतता कमिटीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. कुठल्याही अफवाला अपप्रचाराला बळी न पडता सर्वांनी आपले सण उत्सव आनंदाने व […]
यवतमाळ : विदर्भ जन आंदोलनच्या मशाल मोर्चाला यश, शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू.
यवतमाळ : विदर्भ जन आंदोलनच्या मशाल मोर्चाला यश, शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू. मुख्य संपादक : एस के चांद यांची रिपोर्ट महागाव:-विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा फटका बसुन तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विमा मिळण्या पासुन वंचित राहिले होते या पीडित शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी विदर्भ जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदिश नरवाडे यांच्या […]
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या शेतात जाऊन घेतला विषाचा घोट.
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या शेतात जाऊन घेतला विषाचा घोट. पुसद : गोपाल राठोड यांची बातमी सेवानगर वडद येथील घटना कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने शेतात जात विषाचा घोट घेतला. त्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना १० मार्चला सकाळी तालुक्यातील सेवानगर वडद येथे घडली. शंकर नंदू पवार (४६) रा. सेवादासनगर वडद असे आत्महत्या केलेल्या […]
किनवट माहूर तालुक्यामधील राहिलेली पोलीस पाटील भरती पूर्ण करावी पिंटू पाटील वायफनी कर.
किनवट माहूर तालुक्यामधील राहिलेली पोलीस पाटील भरती पूर्ण करावी पिंटू पाटील वायफनी कर. नांदेड प्रतिनिधी : किनवट माहूर तालुक्यामध्ये पंधरा वर्षापासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद ही बऱ्याचशा गावामध्ये रिक्त आहे असे आशयाचे निवेदन पिंटू पाटील यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना दिनांक रोजी 19रोजी राहुल कर्डिले साहेब यांना दिले आहे सदर निवेदनामध्ये त्यांनी अशी […]
पुसद / शासनाने शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा द्यावी शेतमालाला हमीभाव कर्जमुक्त कराव शेतकऱ्यांनो आत्महत्या हा पर्याय नाही शरद मैंद.
पुसद / शासनाने शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा द्यावी शेतमालाला हमीभाव कर्जमुक्त कराव शेतकऱ्यांनो आत्महत्या हा पर्याय नाही शरद मैंद. पुसद : गोपाल राठोड यांची रिपोर्ट पुसद दि 19 आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सामूहिक श्रद्धांजली देण्यासाठी एक दिवस उपवास ठेवून शेतकऱ्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसंतराव नाईक यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण शरद मैंद अध्यक्ष पुसद अर्बन बँक मनीष […]
माहूर गडावरील श्री चंडिका मातेच्या जंगलातील वनवा विझवला….
माहूर गडावरील श्री चंडिका मातेच्या जंगलातील वनवा विझवला…. वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांचेसह कर्मचाऱ्यांची तत्परता… माहूर प्रतिनिधी : तालुक्याला निसर्ग कृपेने खूप मोठे जंगल क्षेत्र लाभलेले असून उन्हाळ्यामध्ये पानगळ होत असल्याने अनेक ठिकाणी उष्णतेने किंवा काही नागरिकांच्या चुकामुळे वनवा पेटत असून अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना पोहोचण्यासाठी वेळ लागत असल्याने वनवा जास्त प्रमाणात पसरत असतो अधिकारी व […]
माहूर /नगरपंचायत ला 50 लाख रुपयाचे बक्षीस माझी वसुंधरा अभियानात माहूरला दुसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद.
माहूर /नगरपंचायत ला 50 लाख रुपयाचे बक्षीस माझी वसुंधरा अभियानात माहूरला दुसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद. तत्कालीन मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड यांच्या प्रयत्नांना यश शासनाच्या वेबसाईटवर शासनाकडून डॉ राजकुमार राठोड यांचे फोटो टाकून अभिनंदन माझी वसुंधरा अभियान ४.० विभागीयस्तरावरील विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन! श्रीक्षेत्र माहूर : गणेश राठोड यांची रिपोट. […]
महागांव मध्ये महंत शिवराम दासजी त्यागी यांच्या हाती आधुनिक महिला अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन संपन्न.
महागांव मध्ये महंत शिवराम दासजी त्यागी यांच्या हाती आधुनिक महिला अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन संपन्न. महाराष्ट्र चीफ एस.के.चांद यांची रिपोर्ट. महागाव येथे श्री महिला अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन आयोध्या धाम येथील महंत शिवराम दासजी त्यागी यांच्या हस्ते संपन्न झाले. युवती,महिलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी महागाव येथील श्री कॉम्प्युटर चे संचालक मंगेश वानखेडे यांच्या […]
किनवट /रिटा तांड्यात चव्हाण कुटुंबाचा घर आगीत जळून खाक.प्रशांत राठोड यांच्या तर्फे पीडितांना दिली मदत.
किनवट /रिटा तांड्यात चव्हाण कुटुंबाचा घर आगीत जळून खाक.प्रशांत राठोड यांच्या तर्फे पीडितांना दिली मदत. नांदेड जिल्हा प्रतिनिधी : गणेश राठोड. किनवट तालुक्यातील मौजे रिटा तांड्यातील पीडित चव्हाण कुटुंबाला प्रशांत राठोड यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने मिळाली भरभरून मदत. 14 मार्च 2025 रोजी किनवट तालुक्यातील मौजे रिटा तांड्यातील यमुनाबाई गोविंद चव्हाण यांच्या घराला एन […]










