महागांव मध्ये महंत शिवराम दासजी त्यागी यांच्या हाती आधुनिक महिला अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन संपन्न. महाराष्ट्र चीफ एस.के.चांद यांची रिपोर्ट. महागाव येथे श्री महिला अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन आयोध्या धाम येथील महंत शिवराम दासजी त्यागी यांच्या हस्ते संपन्न झाले. युवती,महिलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी महागाव येथील श्री कॉम्प्युटर चे संचालक मंगेश वानखेडे यांच्या […]
ताज्या घडामोडी
किनवट /रिटा तांड्यात चव्हाण कुटुंबाचा घर आगीत जळून खाक.प्रशांत राठोड यांच्या तर्फे पीडितांना दिली मदत.
किनवट /रिटा तांड्यात चव्हाण कुटुंबाचा घर आगीत जळून खाक.प्रशांत राठोड यांच्या तर्फे पीडितांना दिली मदत. नांदेड जिल्हा प्रतिनिधी : गणेश राठोड. किनवट तालुक्यातील मौजे रिटा तांड्यातील पीडित चव्हाण कुटुंबाला प्रशांत राठोड यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने मिळाली भरभरून मदत. 14 मार्च 2025 रोजी किनवट तालुक्यातील मौजे रिटा तांड्यातील यमुनाबाई गोविंद चव्हाण यांच्या घराला एन […]
बिटरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांच्या पुढाकाराने डी.जे.मुक्त शिवजयंती साजरी करा.
बिटरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांच्या पुढाकाराने डी.जे.मुक्त शिवजयंती साजरी करा. ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे. बिटरगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या संपुर्ण परिसरात या वेळी तिथी प्रमाणे साजरी करणारी शिवजयंती ही या वेळी ठाणेदार कैलास भगत यांच्या पुढाकाराने संपूर्ण पोलिस पाटील याचीं शांतता कमिटी ची बैठक घेऊन या वेळी तिथी प्रमाणे साजरी […]
ऊस तोडीचे मजूर परतीच्या मार्गावर.दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा गळीत हंगाम लवकरच संपला.
ऊस तोडीचे मजूर परतीच्या मार्गावर.दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा गळीत हंगाम लवकरच संपला. श्रीशेत्र माहूर प्रतिनिधी = गणेश राठोड. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकरच संपल्याने आता ऊसतोड मजूर परतीच्या मार्गावर निघाले आहेत….”झाली तोडणी उसाची धरली वाट घराची” असेच चित्र सध्या पहावयास मिळत आहे. यंदा विधानसभेच्या निवडणुकीमुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाले होते. दरम्यान अनेक मजूर राज्यातील […]
ढाणकी :धम्मपरिषदा हया समाजाच्या ऊर्जा केंद्र बनल्या पाहिजे:-प्रो.अनिल काळबांडे.
ढाणकी :धम्मपरिषदा हया समाजाच्या ऊर्जा केंद्र बनल्या पाहिजे:-प्रो.अनिल काळबांडे. ढानकी प्रतिनीधी :- मिलिंद चिकाटे. उमरखेड :माणसाला माणसापासून कसे दूर करता येईल त्यांना जातीय वनव्यात कशी होरपळता येईल अशी एकंदरीत देशात परिस्थिती असताना बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून मात्र माणसाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी दुःखमुक्तीचा तथा सर्व मानव समूहाचे कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून विचार पेरले जातात . […]
उमरखेड / सर्व विश्वाला प्रकाश देणारे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचा ढाणकीत पुतळाच अंधारात.
उमरखेड / सर्व विश्वाला प्रकाश देणारे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचा ढाणकीत पुतळाच अंधारात. प्रतिनिधी,ढाणकी मिलिंद चिकाटे. ढाणकी येथील नटराज चौक इथे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हायमास लाईट लावण्यात आलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या रोडची लाईट बंद आहेत त्यामुळे तो पुतळा अंधारमय झाला आहे, प्रकाशमय त्याला होत नाहीये नगरपंचायत याच्याकडे […]
वानोळा ते मेंडकी रस्त्यासाठी लाखो रुपयांचे मुरूम चोरी प्रकरणी सात दिवस झाले तरी चौकशी नाही.
वानोळा ते मेंडकी रस्त्यासाठी लाखो रुपयांचे मुरूम चोरी प्रकरणी सात दिवस झाले तरी चौकशी नाही. तलाठी मंडळ अधिकारी यांचे कर्तव्यात कसूर व बेजोदारपणा असल्याने शासनाचे लाखो रुपयाचे महसुलाचे नुकसान माहूर तालुका प्रतिनिधी गणेश राठोड. माहूर तालुक्यातील वानोळा ते मेंडकी तीन किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे मोठे काम चालू आहे या कामासाठी मुरूम […]
माहूर महिलेची हरवलेली पर्स केली परत महिला पत्रकारासह महिला पोलिसांची कामगिरी.
माहूर महिलेची हरवलेली पर्स केली परत महिला पत्रकारासह महिला पोलिसांची कामगिरी. माहूर तालुका प्रतिनिधी गणेश राठोड. माहूर शहरातील आठवडी बाजारात शहरातील विश्रामगृहात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिलेची पैसे व सोने असलेली पर्स बाजार करत असताना खाली पडल्याने ती महिला पत्रकार सौ सुरेखा तळणकर यांना मिळाली त्यांनी बाजार करण्यासाठी आलेल्या महिला पोलिसांना ही बाब […]
डॉ.पद्माकर जगताप यांच्या विनंतीची ना.गडकरी यांच्या कार्यालयाने घेतली दखल.
डॉ.पद्माकर जगताप यांच्या विनंतीची ना.गडकरी यांच्या कार्यालयाने घेतली दखल माहूर तालुका प्रतिनिधी : गणेश राठोड. माहुर शहरातून जाणाऱ्या धनोडा ते कोठारी या महामार्गावरील पथदिवे बंद असणे,सर्व्हिस रोड लगत पेवर ब्लॉक न बसविणे आदी बाबींमुळे शहरातील नागरिकांसह भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशी व्यथा डॉ. पद्माकर जगताप यांनी दि. 16 फेब्रु. रोजी भारतीय राष्ट्रीय […]
उमरखेड :ढाणकी शहरात बोगस सिमेंट विक्री होत आहे का?
उमरखेड :ढाणकी शहरात बोगस सिमेंट विक्री होत आहे का? ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे. महाराष्ट्र सरकार ने पी एम घरकुल योजना मार्फत आता प्रत्येक गरिबाला घरकुल मंजूर केल्यामुळे गाव खेड्यात जास्त प्रमाणात बांधकाम चालू आहे. या कामाला लागणारे मटेरियल गिट्टी, रेती, वीट व सगळ्यात मुख्य सिमेंट आहे. सिमेंट हा पायाभूत सुविधा क्षेत्राचा आधारस्तंभ आहे असे […]










