उ.बा.ठा.शिवसेना जिल्हाप्रमुख मा.ज्योतिबादादा खराटे यांच्या वाढदिवसाची नियोजन बैठक संपन्न नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर दी.25 रोजी शिवसेना कार्यालय माहूर येथे,मा ज्योतिबा दादा खराटे यांच्या येत्या सात सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी नियोजन बैठक घेतली सदरील बैठकीमध्ये किनवट माहूर तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.यावेळी लाडके नेते […]
ताज्या घडामोडी
मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढा .गणेश भक्तांची शांतता बैठकीत मागणी गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करा तहसीलदार अभिजीत जगताप यांचे आवाहन
मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढा .गणेश भक्तांची शांतता बैठकीत मागणी गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करा तहसीलदार अभिजीत जगताप यांचे आवाहन श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होणार असल्याने पोलीस विभागाकडून शहरातील बालाजी मंगलम येथे दि 25 रोजी गणेश भक्त अधिकारी पदाधिकारी यांची शांतता बैठक घेण्यात […]
प्रशांत राठोड़ ठरले किनवट माहूर विधानसभेच्या पूरग्रस्त जनतेसाठी देवदूत…! माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश
प्रशांत राठोड़ ठरले किनवट माहूर विधानसभेच्या पूरग्रस्त जनतेसाठी देवदूत…! माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर कृषिप्रधान देशाचा सर्वात मोठा सन हा बैलपोळा असते. पोळा हा सण शेतकरी शेतमजूर बांधवाचा सर्वात मोठा सण आहे अशा वेळी किनवट माहूर तालुक्यामध्ये अनेक गाव पाण्या खाली आले. नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, दोन दिवसात येऊन टेकलेला […]
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युतींना रोजगाराची सुवर्णसंधी चा लाभ घ्यावा – मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचे आव्हान….!
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युतींना रोजगाराची सुवर्णसंधी चा लाभ घ्यावा – मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचे आव्हान….! माहूर नांदेड़/जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. येथे आयोजित दिनांक. 30. सप्टेंबर. रोजी.मेगा जॉब फेअर.बेरोजगार तरुणांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा – कुलगुरू डॉ.मोहन चासकर असे साहेबांनी कळवले आहे. स्वामी रामानंद तीर्थ […]
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासमोर मांडल्या आरोग्य केंद्राच्या समस्या
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासमोर मांडल्या आरोग्य केंद्राच्या समस्या प्रतिनिधी मिलिंद चिकाटे तालुक्याच्या बंदी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र थेरडी येथे बऱ्याच वार्डात छत गळती होत असून त्यामूळे रुग्णांना असुविधा होत असून रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रिय आदिवासी एकता परिषदच्या थेरडी येथील कार्यकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे दौऱ्यावर आले असता […]
उमरखेड / भाजीपाला विकणाऱ्याचा प्रामाणिकपणा मिळालेला पर्स केला परत.
उमरखेड / भाजीपाला विकणाऱ्याचा प्रामाणिकपणा मिळालेला पर्स केला परत. ढाणकी दप्रतिनिधी: मिलिंद चिकाटे आज दररोज च्या जीवनात तडजोड , पदरमोड , उच्च तत्व ला फाटा , नीतिमत्तेचा अभाव , सौजन्य , प्रामाणिकपणा बघायला मिळत नाही कारण प्रचंड व्यवहार वादी जग एवढा गतिमान झालं आहे की,त्याला वेळ नाही कि हे प्रामाणिक आहे कि बेइमानिचे . […]
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम तात्काळ पूर्ण करा.अन्यथा शाळा भरो आंदोलन करु.भारतीय विद्यार्थी मोर्चा चा इशारा
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम तात्काळ पूर्ण करा.अन्यथा शाळा भरो आंदोलन करु.भारतीय विद्यार्थी मोर्चा चा इशारा प्रतिनिधी मिलिंद ची काटे पुसद तालुक्यातील फेट्रा, मोप, होरकड, शिवणी या गावांना जोडणारा रस्ता ना दुरुस्त असल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून राज्य परिवहन महामंडळाची बस फेरी बंद असल्यामुळे गाव खेड्यातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मौलिक अधिकारा पासून मुकावे लागत आहे. सदर […]
लहुजी क्रांती मोर्चा सिंदगी द्वारे अण्णाभाऊ साठें जयंती साजरी.
लहुजी क्रांती मोर्चा सिंदगी द्वारे अण्णाभाऊ साठें जयंती साजरी. यवतमाळ: उमरखेड प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे. उमरखेड तालुक्यातील शिंदगी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात संपन्न करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता या कार्यक्रमाचे अध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चाचे पुंडलिक तलवारे हे होते. “मातंग समाजाचा उद्धार हा शिव फुले,लहू,शाहू, आंबेडकर आणि अण्णा भाऊ यांच्याच विचाराने […]
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद..! रुग्णांसह नागरिकांना आर्थिक व मानसिक फटका..!
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद..! रुग्णांसह नागरिकांना आर्थिक व मानसिक फटका..! श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कामावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलने मोर्चे काढून निवेदने देण्यात आली. शासनाकडून समायोजन करण्याची आश्वासनही देण्यात आले. परंतु त्यांचे शासकीय सेवेत समायोजन झाले नसल्याने त्यांनी […]
माहूर तालुक्यामध्ये महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्या
माहूर तालुक्यामध्ये महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्या. नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर माहूर काँग्रेस पार्टीचे तहसीलदारांना निवेदन.माहूर किनवट तालुक्यामध्ये दिनांक 15, 16 ,व 17 रोजी रात्रीपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे, पशुधन ,शेती उपयोगी अवजारे, व इतर साहित्याचे प्रचंड मोठे […]









