माहूर येथे AIMIM तर्फे अतिवृष्टी बाधितांना हेक्टरी एक लाख रुपये द्या! तहसीलदारांना निवेदन..! शेतकऱ्यासाठी माहूर तालुका एआयएमआयएम ॲक्शन मोडवर श्रीक्षेत्र माहूर / नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर माहूर तालुक्यात दि. १५ व १६ ऑगस्ट २०२५ रोजी अतिवृष्टी झाली त्यातल्या त्यात इसापूर धरणाचे १३ गेट उघडून पैनगंगा नदीत पाणी सोडन्यात आल्यामुळे पैनगंगा […]
ताज्या घडामोडी
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या ..? मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या ..? मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी… श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर जिल्ह्यात दिनांक 14 ऑगस्ट रोजी च्या मध्यरात्रीपासून तर आज पर्यंत पावसाचा जोर जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये कायम असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महोदयांना ओला दुष्काळ […]
भारत मुक्ती मोर्चा चे विद्वान केवटे यांची पूरग्रस्त गावांना भेट.
भारत मुक्ती मोर्चा चे विद्वान केवटे यांची पूरग्रस्त गावांना भेट. उमरखेड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन नदीकाठची गावे आणि शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले बघायला मिळत आहे. यावेळी स्थानिक विविध गावांतील पूरग्रस्त भागांत प्रत्यक्ष नदीकाठावर आणि गोर गरीबांच्या झोपडीत जाऊन त्यांचे सांत्वन करण्याचे काम भारत मुक्ती मोर्चाचे विद्वानभाऊ […]
आरोग्य कर्मचाऱ्यानी जीव धोक्यात घालून पुरविली आरोग्य सेवा
आरोग्य कर्मचाऱ्यानी जीव धोक्यात घालून पुरविली आरोग्य सेवा. प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे उमरखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पैनगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पुराने थैमान घातले असून अनेक शेत शिवारे आणि नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यातच तालुक्यातील संगम चिंचोली या गावाला जोडणाऱ्या पुलावर जवळपास 25 ते 30 […]
बिलोली तालुक्यात अतिवृष्टीच्या पुरामुळे नुकसना झालेल्या शेतकर्याना हेक्टरी ५० हजाराची मदत करा :- शंकर महाजन याची मागणी.
बिलोली तालुक्यात अतिवृष्टीच्या पुरामुळे नुकसना झालेल्या शेतकर्याना हेक्टरी ५० हजाराची मदत करा :- शंकर महाजन याची मागणी. बिलोली तालुक्यात १८ आँगस्ट रोजी जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे आनेक शेतकर्याचे पिकाचे नुकसान झाले आहेत तर तसेच मुखेड तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे लेढी नंदीचे पाणी व तेलंगना येथील निझामसागर धरणाचे ७ दरवाजे उघडल्यामुळे मांजरा नदी पाञात खुप मोठा पुर […]
बेनिफिशियरी आधार फेस आरडी ॲपचा वापर करा ..! तहसीलदार अभिजीत जगताप यांचे निराधार लाभार्थ्यांना आवाहन
बेनिफिशियरी आधार फेस आरडी ॲपचा वापर करा ..! तहसीलदार अभिजीत जगताप यांचे निराधार लाभार्थ्यांना आवाहन श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर विशेष सहाय योजनेतून विधवा,दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्ती लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीच्या दाखल्याचा तगादा लावला जातो. आता त्यातून सुटका होण्याची संधी ॲपमुळे उपलब्ध झाली असून निराधारांना आता घरूनच हयात प्रमाणपत्र मिळवता येणार […]
पूरग्रस्त प्रवाशांना एम आय एम चे माहुर तालुका अध्यक्ष शेख सज्जाद यांचा मदतीचा हात…!
पूरग्रस्त प्रवाशांना एम आय एम चे माहुर तालुका अध्यक्ष शेख सज्जाद यांचा मदतीचा हात…! नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर सज्जाद यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण केले सादर..! माहूर तालुका व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला पूर आला असून नदीवरील धानोडा पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक […]
जि.प.प्रा.शाळा तांदळा येथे 79 वा स्वातंत्र्य दिवस जिमित्त लेझीम कार्यक्रम घेण्यात आलेय.
जि.प.प्रा.शाळा तांदळा येथे 79 वा स्वातंत्र्य दिवस जिमित्त लेझीम कार्यक्रम घेण्यात आलेय. नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड. आज 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळा,व तांदळा तांडा या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी तांदळा गावच्या प्रथम नागरिक सौ दुर्गाताई संतोष जाधव (सरपंच) व […]
कृषी सहाय्यक यांच्या हलगर्जी पणामुळे शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित कारवाई करण्याची मागणी.
कृषी सहाय्यक यांच्या हलगर्जी पणामुळे शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित कारवाई करण्याची मागणी. ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकटे 2024 वर्षातील अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शासन निर्णय हा दिनांक 20 सप्टेंबर 2024 ला काढण्यात आला होता.फेब्रुवारी 2024 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा समावेश आहे.ज्यामध्ये यवतमाळ जिल्हा अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाकरिता पात्र करण्यात आलेले आहेत.यात यवतमाळ […]
बिटरगाव पोलीस स्टेशन,नगरपंचायत,महावितरण विभागा कडून संयुक्त मिरवणूक मार्गाची पाहणी.
ढाणकी प्रतिनिधी. मिलिंद चिकाटे बिटरगाव पोलीस स्टेशन,नगरपंचायत,महावितरण विभागा कडून संयुक्त मिरवणूक मार्गाची पाहणी. ढाणकी शहरात आगामी होणाऱ्या पोळा, गणपती या सण उत्सवाच्या निमित्ताने मिरवणूक मार्गात जाणवणारी, होणारी समस्या निकाली काढण्या करीता तिन्ही विभागा कडून पाहणी करण्यात आली. यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी मिरवणूक मार्गातील अडथळे,रोड साईड ला चालू असलेल्या बांधकाम मुळे वीट,गिट्टी,रेती […]









