प्रशांत राठोड़ ठरले किनवट माहूर विधानसभेच्या पूरग्रस्त जनतेसाठी देवदूत…!
माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर
कृषिप्रधान देशाचा सर्वात मोठा सन हा बैलपोळा असते. पोळा हा सण शेतकरी शेतमजूर बांधवाचा सर्वात मोठा सण आहे अशा वेळी किनवट माहूर तालुक्यामध्ये अनेक गाव पाण्या खाली आले. नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, दोन दिवसात येऊन टेकलेला पोळा सण हा सर्वात मोठा सण मानल्या जाते. शेतकरी बांधवांमध्ये, अशा वेळेस माझ्या शेतकरी माय बापाच्या मागे खंबीरपणे उभे असणारे नेतृत्व म्हणजेच कार्यसम्राट श्री.प्रशांत राठोड़ यांनी मायेची चादर सर्वांवर होडली व प्रत्येकाच्या घरी पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.हे मदत कार्य मतदार संघातील लोकप्रतिंनिधीना लाजविनारे आसावे,भाऊ आज माहूर किनवटमध्ये एवढे मोठे संकट आले.म्हणजे नदी नाल्या ला पूर आले लोकांच्या घराची पढ़झड़ झालि. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी गेले,
अशा कठीण परिस्थितीत आपण जीवाची तमा न बाळगता पुरग्रस्ताना जाऊन भेटले,त्यांना प्रशासकीय मदत मीळउन देण्यासाठी झटले,एवडेच नाही तर ,चीखलात नदिकाठच्या पुरग्रस्त शेतकर्याच्या शेतबान्धावर पोहचले.पिडीताना अनधान्याची किट सुधा वाटप करण्याचे महांण कार्य केले.किनवट माहुर तलुक्यातिल सर्व पूरग्रस्त जनतेच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहिले व त्यांना मदत केली. आज तुमच्या मदतीमुळे त्यांच्या घरी आनंदाचा पोळा हा सन साजरा होत आहे, आपले करावे तेवढे कौतुक कमी आहे प्रशान्तभाऊ,पूरग्रस्त जनतेसाठी आपण खरच देवदूत ठरले. आपल्या कार्याला सलाम, आपल्यासारखे लोकांचा विचार करणारे नेतृत्व प्रत्येक जिल्ह्यात असणे खुप गरजेचे आहे. गोरगरीब शेतकरी शेतमजुराचे मायबाप आपण सन्त सेवालाल महाराजाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असो आणि ईश्वर कार्य नेहमी आपल्या हाताने घडो हीच आपल्याला भरभरून शुभेच्छा. आपलाच हितचिंतक ,शेक्कापुर




