ढाणकी शाखेकडून राजस्थानी मल्टीस्टेट ठेवीदारांची फसवणूक चेअरमन सह संचालक मंडळ व शाखा व्यवस्थापकावर गुन्हे नोंदविण्याची मागणी ब्युरो रिपोर्ट/अजीज खान राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. परळी वैजनाथ यांच्या चेअरमन सह संचालक मंडळ व शाखा व्यवस्थापक(ढाणकी) यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी ढाणकी येथील गुंतवणूकदारांनी सामूहिकरीत्या निवेदनाद्वारे तक्रार दिली. येथील जुने बस स्थानक चौकात […]
क्राईम डायरी
उमरखेड /नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या तीन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू तर एका बालकाचे प्राण वाचले.
उमरखेड /नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या तीन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू तर एका बालकाचे प्राण वाचले. ब्युरो रिपोर्ट/अजीज खान ढाणकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील पैनगंगा नदीवर दोन मुली धुणे धुण्यासाठी गेलेल्या असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांना वाचवण्यासाठी जवळच असलेल्या दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली मात्र द्या […]
यवतमाऴ / खत बियाणेचे काळा बाजार च्या प्रश्नावर मनसेची कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या कार्यालयावर धडक,
यवतमाऴ / खत बियाणेचे काळा बाजार च्या प्रश्नावर मनसेची कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या कार्यालयावर धडक, यवतमाळ रिपोर्टर,एस.के शब्बीर ( शेतकऱ्यांची तक्रार आल्यास संबंधित कृषी केंद्रावर मनसेचा खळखट्याक चा इशारा) यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हा प्रामुख्याने खुप मोठ्या स्वरूपाचा असून आज सर्व शेतकरी बांधव आपल्या शेतीत पेरणी करण्यासाठी तडजोड करीत आहेत. वेळ […]
महागांव / अवकाळी वादळी वाऱ्यात सवना वेणी शिवारात वीज पडून म्हैसी चा मृत्यू.
महागांव / अवकाळी वादळी वाऱ्यात सवना वेणी शिवारात वीज पडून म्हैसी चा मृत्यू. जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव महागाव तालुक्यातील दि.२१/५/२०२४रोजी सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान सवना वेणी परिसरात सय्यद चांद सय्यद उस्मान. यांच्या शेतातील गोठ्यात वीज पडून म्हैस जागीच ठार झाल्याची घटना घडली महागाव तालुक्यातील करंजखेड जनूना […]
यवतमाळ / आय.पी.एस शुभम सुरेश पवार यांचा महागांव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार
यवतमाळ / आय.पी.एस शुभम सुरेश पवार यांचा महागांव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव महागाव तालुक्यातील पहिलाच आय.पी.एस अधिकारी होण्याचा मान शुभम सुरेश पवार यांना मिळाला आहे महागाव शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आज कौतुक करून सत्कार करण्यात आला चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते, हे […]
महागाव/ तालुक्यातील विदर्भ मराठवाडा बॉण्ड्री धनोडा येथील स्थिर संरक्षण पथक सहाय्यक अर्जुन राठोड यांची कसरत
महागाव/ तालुक्यातील विदर्भ मराठवाडा बॉण्ड्री धनोडा येथील स्थिर संरक्षण पथक सहाय्यक अर्जुन राठोड यांची कसरत यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव हिंगोली लोकसभेमध्ये येत असलेल्या विदर्भ आणि मराठा बॉण्ड्री धनोडा येथील चेक पोस्टावर स्थिर संरक्षण पथक किनवट माहूर मांडवी आदिलाबाद येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनाची स्थिर पथकांनी घेतली झडती उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या अचूक नोंदी […]
यवतमाळ/ अवधुतवाडी परीसरात अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगुण असलेल्या एकास ताब्यात
यवतमाळ/ अवधुतवाडी परीसरात अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगुण असलेल्या एकास ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई. Yawatmal जिल्हा संपादक एस के शब्बीर / आगामी लोकसभा निवडणुक संबधाने पाहिजे व फरार असलेले आरोपी व वारंट मधील आरोपी शोध, अवैध धंदे विरुध्द कारवाई, अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार तसेच संशयीत व सक्रीय गुन्हेगारांची माहिती काढुण अ […]
यवतमाळ न्यूज /सरोज देशमुख यांच्यावरील तडीपार आदेश रद्द करा. जगदीश नरवाडे यांची मागणी.
यवतमाळ न्यूज /सरोज देशमुख यांच्यावरील तडीपार आदेश रद्द करा. जगदीश नरवाडे यांची मागणी. प्रतिनिधी, महागांव सामाजिक कार्य करीत असताना न्याय मिळविण्यासाठी घटनेने घालून दिलेल्या अधिकारांचा वापर करून सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवुन देण्यासाठी आंदोलने केल्याचा ठपका ठेवून सामाजिक कार्यकर्त्या सरोज देशमुख यांना तडीपार करण्यात आले. .परंतु कोणत्याही आंदोलनात सरकारी मालमत्तेचे नुकसान किंवा […]
यवतमाळ /आरोग्य अधिकारी नरेंद्र आडेला २५००० हजाराची लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
यवतमाळ /आरोग्य अधिकारी नरेंद्र आडेला २५००० हजाराची लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. यवतमाळ विशेष प्रतिनिधी : लतिफ शेख. महागांव येथे प्रभारी तालुका अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर नरेंद्र आडे यांना आज ५:३० वाजता च्या दरम्यान २५००० हजार रुपयांची लाच स्वीकारताना यवतमाळ येथील लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र महागांव चे अधिकारी नरेंद्र […]
हिमायतनगर येथील लकडोबा चौक भागातील मटका बुकी कायमस्वरूपी बंद करावी…. बसपाचे धम्मपाल मुनेश्वर यांची मागणी
हिमायतनगर येथील लकडोबा चौक भागातील मटका बुकी कायमस्वरूपी बंद करावी…. बसपाचे धम्मपाल मुनेश्वर यांची मागणी . हिमायतनगर :-शहरातील लकडोबा चौक भागात मटका बुकी बिनबोभाट चालत असून स्थानिक पोलीसांचे या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. लकडोबा देवस्थाना नजीक येत असलेल्या मटका बुकी मुळे भाविक भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून सदरील वादग्रस्त मटका बुकी […]










