क्राईम डायरी

महागांव / फुलसावंगी येथील अवैध दारु भट्टया उध्वस्त करण्यात महागांव पोलीसांची दबंग गिरी.

  यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर     आज दिनांक २७/०८/२०२४ रोजी मौजा फुलसावंगी येथे पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या झाडाझुडपांचा सहारा घेत लपुन छपून अवैधपणे गावठी हातभट्टी लावून दारुची गाळप करुन विक्री करणाऱ्यांवर महागांव पोलीसांनी कार्यवाही करुन त्यांच्या हात भट्टया उध्वस्त केल्या. मौजे फुलसावंगी येथील १) नुर खॉन अस्लम खॉन पठाण वय ४५ वर्ष […]

क्राईम डायरी

महागाव शहरात प्रतिबंधीत गुटखा तंबाखू विक्रेत्यावर धाड.

महागाव शहरात प्रतिबंधीत गुटखा तंबाखू विक्रेत्यावर धाड.   ५९ हजार रुपयांचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई.   प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव   महागाव शहरातील प्रभाग क्र. ९ येथील एका गुटखा विक्रेत्याच्या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी (दि.२९) जुलै रोजी धाड टाकून दुकानातून प्रतिबंधित गुटखा तंबाखु असा एकूण ५९ हजार […]

आरोग्य क्राईम डायरी

नांदेड किनवट / मोहपूर शिंदगी ची घटना एका 25 वर्षीय तरुण अस्वलाच्या हल्ल्यात जखमी.

  नांदेड जिल्हा प्रतिनिधी / गणेश राठोड   नांदेड जिल्ह्यातील मोहपुर शिंदगी येथे एका 25 वर्षीय तरुणावर हिंसक वन्य प्राणी अस्वलाने हल्ला केल्याने या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटनाq नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मोहपूर शिंदगी शिवारात ही घटना आज सकाळी घडलीय.. अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर झालेल्या तरुणाचे नाव शंकर मधुकर आमले असल्याचे समजते.. हा तरुण […]

क्राईम डायरी ताज्या घडामोडी

महागांव / कृषी केंद्रावर पोटॅश खताचचा बोगस साठा शेतकऱ्यांची फसवणूक 

      यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर   महागांव कृषी केंद्राच्या गोडाऊनवर साठा बोगस खताचा असलेल्या गोडावून कारवाई करा (जनआंदोलनचे जगदीश नरवाडे यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी) महागाव:- पोट्यास सह बोगस खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या कृषि केंद्र विक्रेत्यांवर व बोगस खते, औषधांचा साठा करण्यासाठी या विक्रेत्यांना मदत करणाऱ्या गोडवून मालकांवर कारवाई करण्यात […]

क्राईम डायरी

हिमायतनगर येथील मुस्लिम समाजातर्फे विशालगड व गाजापुर येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा नोंदीला निषेध.

हिमायतनगर येथील मुस्लिम समाजातर्फे विशालगड व गाजापुर येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा नोंदीला निषेध.   हिमायतनगर प्रतिनिधी सय्यद मनान   कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड गाजापुर येथील काही विघ्न संतोषी समाजकंटक यांनी जमा मस्जिद पाडून आतील पवित्र धर्मग्रंथ कुराण जाळून तेथील मुस्लिम वस्तीवर अचानक हल्ले करून त्यांचे मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कठोर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन हिमायतनगर […]

क्राईम डायरी

यवतमाळ शाखा यांनी अवधुतवाडी येथील खुनाचे गुन्हयातील चार आरोपीतांना केली अटक.

यवतमाळ शाखा यांनी अवधुतवाडी येथील खुनाचे गुन्हयातील चार आरोपीतांना केली अटक.   यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी लतीब शेख.     दिनांक १२/०७/२०२४ रोजी फिर्यादी नामे राहुल भानुदास भानावत वय ३० रा. जांबरोड, बेले लेआउट वडगांव यांनी पो.ठाणे अवधुतवाडी येथे फिर्याद दिली की दिनांक १०/०७/२०२४ रोजी त्यांचा लहान भाऊ रोहीत भानावत हा त्याचे कामासंबधाने बाहेर गेला […]

क्राईम डायरी

यवतमाळ/राळेगांव सराफा दुकाणफोडीचा गुन्हा काही तासातच उघडकीस ११,६६,३५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त 

यवतमाळ/राळेगांव सराफा दुकाणफोडीचा गुन्हा काही तासातच उघडकीस ११,६६,३५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त   लतीब शेख विशेष जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पो.स्टे. ची कारवाई   दिनांक १०/०७/२०२४ रोजी राळेगांव शहरातील अनुपचंद जयप्रकाश वर्मा या सराफा व्यापसायीकाचे राळेगांव सराफा लाईन मध्ये असलेले श्री. महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान सडपातळ बांध्याच्या तिन चोरट्यांनी गॅस कटरचा वापर […]

क्राईम डायरी

उमरखेड/आमरण उपोषण ला डबल सेंचुरी इरफान शेख यांच्यावर हल्ला करणाऱ्या ला कारवाई ची मागणी

उमरखेड/आमरण उपोषण ला डबल सेंचुरी इरफान शेख यांच्यावर हल्ला करणाऱ्या ला कारवाई ची मागणी     यवतमाळ संपादक एस के शब्बीर     उमरखेड दि.२३/०६/२०२४ रोजी वाढदिवस साजरा करून घरी जात असतांना रात्री अंदाजे ९.०० वा. च्या सुमारास आरोपी १) शेख माहर शेख अल्लाउदीन, २) शेख अझर शेख अल्लाउदीन, ३) आरीश खतीब यांनी नांदेड रोड […]

क्राईम डायरी

ढाणकीतील साई श्रद्धा नगर मध्येरात्री चोरट्याने घराचे लॉक तोडुन 20 तोळे चांदीचे दागीने चोरटयानी लंपास केले.

ढाणकीतील साई श्रद्धा नगर मध्येरात्री चोरट्याने घराचे लॉक तोडुन 20 तोळे चांदीचे दागीने चोरटयानी लंपास केले.   ब्यूरो रिपोर्ट/अजीज खान   ढाणकी शहरात दिवसेंदिवस मोटरसायकलीचे चोरीचे सत्र वाढतच आहे.त्यातच काल मध्ये रात्रीला चोरट्याने बिटरगाव येथील दुरक्षेत्र ढाणकी येथील साईश्रध्दा नगर मध्ये राहणारे श्री. अविनाश दिगांबर पवार , रा. साईश्रध्दा नगर ढाणकी,यांच्या ईथे त्यांचे मालकी चे […]

क्राईम डायरी

उमरखेड / पत्रकार शेख इरफान यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी.

उमरखेड / पत्रकार शेख इरफान यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी.     यवतमाळ / रिपोर्टर एस.के शब्बीर   उमरखेड येथील शेख इरफान यांच्यावर दिनांक 23 रोजी रात्री नऊच्या दरम्यान नांदेड रोडवरील एम के स्टार कॉम्प्लेक्स समोर वाढदिवस साजरा करून घरी जात असताना शेख मजहर शेख अलाउद्दीन शेख अजहर शेख अलाउद्दीन अरिष […]