पोफाळी येथे चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री चार ठिकाणी धाडसी चोरी दागिन्यांसह रोख सहा लाख चाळीस हजार रुपये लंपास बुधवारच्या मध्यरात्री यवताळमाळ जिल्हयाच्या उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे चार ठिकाणी धाडसी घरफोडी झाल्याची खळबळ उडवून घटना सकाळी उघडकीस आली एकाच रात्री चार ठिकाणी झालेल्या घरफोडीत दागिन्यांसह रोख रक्कम अशी एकूण सहा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल […]
क्राईम डायरी
अर्धापूर पोलिसांची कामगिरी; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
अर्धापूर पोलिसांची कामगिरी; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त अर्धापूर/खतीब अब्दुल सोहेल नांदेड जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या अट्टल चोरट्यांना अर्धापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १७ दुचाकीं एकुण रक्कम ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुचाकीसह अनेक गुन्ह्यांचा, आरोपींचा शोध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्धापूर पोलिसांच्या कामगिरी बद्दल […]
उमरखेड / चिल्ली येथील शेतीच्या वादातून एकाचा भर दुपारी धारदार चाकू पोटात खुपसून निर्घुण हत्या.
उमरखेड / चिल्ली येथील शेतीच्या वादातून एकाचा भर दुपारी धारदार चाकू पोटात खुपसून निर्घुण हत्या. ढाणकी ब्युरो रिपोर्ट / अजीज खान उमरखेड तालुक्यातील अमडापूर बस स्थानकावरील घटनाशेतीच्या जून्या वादातून एका २५ वर्षीय युवकाने एका ३० वर्षीय युवकाची धारदार चाकू पोटात खुपसून निर्घुण हत्या केल्याची घटना आज दुपारी साडे बारा वाजता दरम्यान तालुक्यातील दराटी पोलिस […]
महागांव/ रात्री रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागची कारवाई.
महागांव/ रात्री रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागची कारवाई. महागाव/रात्रीच्या वेळी तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई करून ट्रॅक्टर जप्त केले. कारवाई काल शुक्रवारी रात्री ७:३० दरम्यान करण्यात आली. महागाव तालुक्यातील चिल्ली इ. येथून रात्रीच्या वेळी अवैध रेती तस्करी होत असल्याची महसूल विभागाला मिळाली. त्यावरून उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड तहसीलदार विश्वंभर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली […]
महागाव तालुक्यातील मौजे अंबोडा येथे अवैध गावठी दारूचे डोकेवर काढले आहे.
महागाव तालुक्यातील मौजे अंबोडा येथे अवैध गावठी दारूचे डोकेवर काढले आहे. महागांव प्रतिनिधी/ महागाव तालुक्यातील मौजे अंबोडा येथील ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना अल्ताफ खान जलील खान यांनी अंबोडा गावातील तांड्यामध्ये अवैध गावठी दारू विक्रेत्यावर बंदोबस्त करणे बाबत ग्रामपंचायत कार्यालय अंबोडा, सरपंच यांना गावठी दारू विक्रेत्यावर मुस्क्या आवळण्यासाठी ठराव घेणे बाबत एका निवेदन […]
उमरखेड/पतीने पत्नीचा गळा आवळून व दगडाने ठेचून केली हत्या. आणि सोयाबीनच्या कुटारा खाली जाळून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न
उमरखेड/पतीने पत्नीचा गळा आवळून व दगडाने ठेचून केली हत्या. आणि सोयाबीनच्या कुटारा खाली जाळून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न उमरखेड.पो.स्टे.पोफाळी दिनांक 5-01-2023 रोजी पोफळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांना माळासोली गावातील सरपंच यांनी फोन करून सांगितले की. माळाआसोली शेत शिवारातील बापूराव चव्हाण यांच्या शेतातील सोयाबीनच्या कुठारामध्ये एक अर्धवट जळालेले मानवी प्रेत मिळून […]
उमरखेड येथील पोलीस स्टेशन व सदनिकेचे तात्काळ लोकार्पण करा..
उमरखेड येथील पोलीस स्टेशन व सदनिकेचे तात्काळ लोकार्पण करा.. रिपब्लिकन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील पोलीस स्टेशन व पोलीस सदनिकेचे बांधकाम पुर्ण होऊन आठ ते नऊ महिन्याचा कालावधी उलटून गेला असुन सदर विषयी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा अद्याप सदर इमारतीचे लोकार्पण करण्यात आले नसल्याकारणाने त्यासंदर्भात आज रोजी रिपब्लिकन […]
मा.पोलीस अधीक्षक सा.महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर यांनी म.पो.केंद्र उमरखेड जि. यवतमाळ येथे आकस्मित भेट.
मा.पोलीस अधीक्षक सा.महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर यांनी म.पो.केंद्र उमरखेड जि. यवतमाळ येथे आकस्मित भेट. मुख्य संपादक / एस के चांद यांची बातमी आज दिनांक 30.11.2022 रोजी मा. पोलीस अधीक्षक सा. महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर यांनी म. पो. केंद्र उमरखेड जि. यवतमाळ येथे आकस्मित भेट दिली व पोलीस अधिकारी व अंमलदार […]
उमरखेड / ब्राह्मणगांव ते हरदडा मध्य रस्त्यात दुचाकीच्या धडकेत एक ठार एक गंभीर जखमी. उमरखेड प्रतिनिधी / सुभाष वाघाडे औरंगाबाद माहूर राष्ट्रीय महामार्गावर ब्राह्मणगाव ते हरदडा रानात बकऱ्या चारून सायंकाळी घरी परत येत असताना समोरून येणाऱ्या भरधाव धोचाकीच्या धडकेत पुंजाराम पिराजी निरडवाड वय साठ वर्ष या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 20 नोव्हेंबर […]
कोटा तांडा येथे अवैध देशी दारू ची खुलेआम विक्री जोमात
कोटा तांडा येथे अवैध देशी दारू ची खुलेआम विक्री जोमात मुख्यसंपादक / एस.के. चांद यांची बातमी हिमायतनगर पोलिसांना वारंवार लिखित तक्रार देऊनही कोटा तांडा येथील अवैध देशी दारू विक्री सुरूच हिमायतनगर तालुक्यातील कोटा तांडा गावात विना परवाना अवैध देशीदारू भरदिवसा खुलेआम मोठया प्रमाणावर विक्री केली जात आहे. दिवसभर चालू असलेल्या या दारू विक्रीमुळे […]










