प्रतिनिधी लतीब शेख महागांव. सवना येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महविधालयाचे प्राचार्य डॉ महल्ले सर होते तर प्रमुख मार्गदर्शक संत गाडगे बाबा विधापिठाचे प्र कुलगुरु डा एम पी ढोरे व प्रा धोटे सर होते यावेळी बोलतांना धोटे यांनी ऊपसस्थीत पालक, प्राध्यापक, प्राध्यापिका,विध्यार्थ्यांना बदलत्या अभ्यासक्रमाची सखोल माहीती दिली यापुढे कधीही कोणत्याही अभ्यासक्रमाची एकाचवेळी तयारी करतायेईल […]
Author: Sk. Chand
नांदेड/ सचखंड एक्सप्रेसने ३० जुलै रोजी अमरनाथ ग्रुप यात्री नांदेड रेल्वे स्थानकावर.
नांदेड/ सचखंड एक्सप्रेसने ३० जुलै रोजी अमरनाथ ग्रुप यात्री नांदेड रेल्वे स्थानकावर. नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम असून अमरनाथ व वैष्णोदेवीचे दर्शन व्यवस्थित झाल्यामुळे दुसरा जत्था मंगळवार दि. ३० जुलै रोजी दुपारी अडीच वाजता सचखंड एक्सप्रेस ने नांदेड रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती […]
नांदेड किनवट / मोहपूर शिंदगी ची घटना एका 25 वर्षीय तरुण अस्वलाच्या हल्ल्यात जखमी.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी / गणेश राठोड नांदेड जिल्ह्यातील मोहपुर शिंदगी येथे एका 25 वर्षीय तरुणावर हिंसक वन्य प्राणी अस्वलाने हल्ला केल्याने या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटनाq नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मोहपूर शिंदगी शिवारात ही घटना आज सकाळी घडलीय.. अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर झालेल्या तरुणाचे नाव शंकर मधुकर आमले असल्याचे समजते.. हा तरुण […]
महागांव / कृषी केंद्रावर पोटॅश खताचचा बोगस साठा शेतकऱ्यांची फसवणूक
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव कृषी केंद्राच्या गोडाऊनवर साठा बोगस खताचा असलेल्या गोडावून कारवाई करा (जनआंदोलनचे जगदीश नरवाडे यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी) महागाव:- पोट्यास सह बोगस खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या कृषि केंद्र विक्रेत्यांवर व बोगस खते, औषधांचा साठा करण्यासाठी या विक्रेत्यांना मदत करणाऱ्या गोडवून मालकांवर कारवाई करण्यात […]
गुरुपौर्णिमेनिमित्त माहूर गडावरील भाविकांची गर्दी रस्त्यावर तासनतास ट्राफिक जाम.
गुरुपौर्णिमेनिमित्त माहूर गडावरील भाविकांची गर्दी रस्त्यावर तासनतास ट्राफिक जाम. गुरुपौर्णिमेनिमित्त माहूर गडावरील देवस्थानसह मठ मंदिर आणि अनेक ठिकाणी असलेल्या संत महंतांच्या शिष्यांनी आपापल्या गुरूंची मनोभावे पूजा सेवा करून मोठ्या भक्ती भावात गुरुपौर्णिमा साजरी केली गुरुपौर्णिमेनिमित्त आलेल्या भाविक भक्तांच्या वाहनामुळे गडावरील रस्ते वाहनांनी पूर्ण भरल्याने अनेक तासापर्यंत गडावरील रस्त्यावर ट्राफिक जाम झाली होती […]
नांदेड/९०भाविकांसोबत २३ वी अमरनाथ यात्रा आनंदी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्ये मोठे कार्यें
नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड सुखरूप करून आल्यानंतर १०३ यात्रेकरूंचा दुसरा जत्था रविवारी श्रीनगर येथे पोंहचला मंगळवारी अमरनाथच्या दर्शनासाठी पहिल्या जथ्यातील यात्रेकरूंनी १३ दिवसाच्या कालावधीत अमरनाथ सोबत वैष्णोदेवी, अमृतसर, जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग,गुलमर्ग, खीर भवानी माता,अटारी बॉर्डर या स्थळांना भेटी दिल्या. सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,हास्य कवी प्रताप फौजदार,नवनाथ सोनवणे उदगीर,नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, सरदार जागीरसिंघ […]
बारामती मध्ये टेनिस क्रिकेट पंच परीक्षा उत्साहात संपन्न.
बारामती मध्ये टेनिस क्रिकेट पंच परीक्षा उत्साहात संपन्न. महाराष्ट्र चीफ / एस.के.चांद यांची रिपोट. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट पंच परीक्षा बारामती मध्ये संपन्न झाली त्याच्यासाठी पुणे ग्रामीण मधून वेगवेगळ्या तालुक्यातून अनेक क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शकांनी सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये सेमिनारसाठी प्रमुख […]
हिमायतनगर येथील मुस्लिम समाजातर्फे विशालगड व गाजापुर येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा नोंदीला निषेध.
हिमायतनगर येथील मुस्लिम समाजातर्फे विशालगड व गाजापुर येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा नोंदीला निषेध. हिमायतनगर प्रतिनिधी सय्यद मनान कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड गाजापुर येथील काही विघ्न संतोषी समाजकंटक यांनी जमा मस्जिद पाडून आतील पवित्र धर्मग्रंथ कुराण जाळून तेथील मुस्लिम वस्तीवर अचानक हल्ले करून त्यांचे मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कठोर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन हिमायतनगर […]
पुसद /राष्ट्रवादी (एस पी) गटाचे युवक तालुकाध्यक्ष नवाज अली यांचे हटके आंदोलन रस्त्याच्या खड्ड्यात बसून निषेध आंदोलन!
पुसद /राष्ट्रवादी (एस पी) गटाचे युवक तालुकाध्यक्ष नवाज अली यांचे हटके आंदोलन रस्त्याच्या खड्ड्यात बसून निषेध आंदोलन! यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहनधारकांना रस्त्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्यांना वैतागून शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवा तालुका अध्यक्ष नवाज […]
उमरखेड न्यूज / साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकार पुरस्कार द्या. लहुजी क्रांती मोर्चा याची मागणी.
उमरखेड न्यूज / साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकार पुरस्कार द्या. लहुजी क्रांती मोर्चा याची मागणी. महाराष्ट्र चीफ एस.के. चांद यांची रिपोट. शोषित श्रमिक कामगार आणि वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बदावलेली भूमिका दिलेल्या योगदान हे अमूल्य आहे अण्णाभाऊ साठे […]










