महागांव /खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी रामहरी अडकिने यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव तालुक्यातील वरोडी येथील प्रगतीशील शेतकरी रामहरी पाटील अडकिने यांची महागांव खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी एक मताने निवड करण्यात आली. या निवडीचे श्रेय रामहरी पाटील अडकिने यांनी सर्व संचालक संचालिका मंडळाला दिले. त्यावेळेस खरेदी विक्री संघाचे […]
Author: Sk. Chand
महागांव /पत्नीच्या हातात सत्तेची दोरी पती झाला कारभारी प्रशासन पदाधिकाऱ्यांवर मेहेरबान | गावकऱ्यांचे पं.स. कार्यालयासमोर उपोषण
महागांव /पत्नीच्या हातात सत्तेची दोरी पती झाला कारभारी प्रशासन पदाधिकाऱ्यांवर मेहेरबान | गावकऱ्यांचे पं.स. कार्यालयासमोर उपोषण यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राहुर येथील ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचाराची दलदल फोफावली आहे. कागदोपत्री विकास कामे दाखवून शासनाचा निधी हडप करण्याचे कारनामे सरपंच, उपसरपंच आणि सचिवाने केले असा आरोप करीत गावकऱ्यांनी […]
यवतमाळ शाखा यांनी अवधुतवाडी येथील खुनाचे गुन्हयातील चार आरोपीतांना केली अटक.
यवतमाळ शाखा यांनी अवधुतवाडी येथील खुनाचे गुन्हयातील चार आरोपीतांना केली अटक. यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी लतीब शेख. दिनांक १२/०७/२०२४ रोजी फिर्यादी नामे राहुल भानुदास भानावत वय ३० रा. जांबरोड, बेले लेआउट वडगांव यांनी पो.ठाणे अवधुतवाडी येथे फिर्याद दिली की दिनांक १०/०७/२०२४ रोजी त्यांचा लहान भाऊ रोहीत भानावत हा त्याचे कामासंबधाने बाहेर गेला […]
यवतमाळ/राळेगांव सराफा दुकाणफोडीचा गुन्हा काही तासातच उघडकीस ११,६६,३५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ/राळेगांव सराफा दुकाणफोडीचा गुन्हा काही तासातच उघडकीस ११,६६,३५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त लतीब शेख विशेष जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पो.स्टे. ची कारवाई दिनांक १०/०७/२०२४ रोजी राळेगांव शहरातील अनुपचंद जयप्रकाश वर्मा या सराफा व्यापसायीकाचे राळेगांव सराफा लाईन मध्ये असलेले श्री. महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान सडपातळ बांध्याच्या तिन चोरट्यांनी गॅस कटरचा वापर […]
उमरखेड/आमरण उपोषण ला डबल सेंचुरी इरफान शेख यांच्यावर हल्ला करणाऱ्या ला कारवाई ची मागणी
उमरखेड/आमरण उपोषण ला डबल सेंचुरी इरफान शेख यांच्यावर हल्ला करणाऱ्या ला कारवाई ची मागणी यवतमाळ संपादक एस के शब्बीर उमरखेड दि.२३/०६/२०२४ रोजी वाढदिवस साजरा करून घरी जात असतांना रात्री अंदाजे ९.०० वा. च्या सुमारास आरोपी १) शेख माहर शेख अल्लाउदीन, २) शेख अझर शेख अल्लाउदीन, ३) आरीश खतीब यांनी नांदेड रोड […]
फुलसावंगी पायदळी जात असलेल्या महिलेवर माकडांनी केला हल्ला
फुलसावंगी पायदळी जात असलेल्या महिलेवर माकडांनी केला हल्ला हिंगणी कोल्हापुरी बंधाऱ्यावरील घटना मराठवाडा आणि विदर्भाच्या पैनगंगा तीरा काठावर फुलसावंगी पासून 3 कि.मी अंतरावर असलेल्या हिंगणी फाट्यावरून कान्होपात्रा संतोष मस्के वय ३० वर्षे ही महिला आपल्या दोन लहान मुलांसोबत पायदळी जात असताना हिंगणी जवळील कोल्हापुरी बंधाऱ्या वर चार लाल तोंडया माकडांनी अचानक या महिलेवर हल्ला केला […]
उमरखेड येथे भारतीय विद्यार्थी युवा मोर्चा चे भव्य प्रशिक्षण शिबिर आज संपन्न.
उमरखेड येथे भारतीय विद्यार्थी युवा मोर्चा चे भव्य प्रशिक्षण शिबिर आज संपन्न. यवतमाळ प्रतिनिधी / “वर्तमान भारतात विद्यार्थी युवा यांना संविधानिक हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्याचे फार मोठे षडयंत्र सुरू आहे.यासाठी विद्यार्थ्यांनी जागृत झाले पाहिजे.” असे प्रतिपादन,भारतीय विद्यार्थी मोर्चा चे महाराष्ट्र राज्य प्रचारक अविनाशजी शेंडे यांनी केले. ते उमरखेड येथे आयोजित भारतीय विद्यार्थी युवा मोर्चा […]
महागाव / विश्राम गृह येथे राष्टवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)गटाची आढावा बैठक संपन्न.
जिल्हा संपादक एस के शब्बीर महागाव आज दिनांक ८/७/२०२४रोजी शासकिय विश्रामगृह महागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची कार्यरकारीणी मीटिगं आयोजीत करण्यात आली होती यावेळी नवनियुक्त ऊमरखेड विधानसभा अध्यक्ष राजुभैय्या जयस्वाल व प्रदेश सरचीटणीस प्रदीप देवसरकर यांचा सत्कार करण्यात आला येणारी विधानसभा राष्ट्रवादी गटाला मीळावी या करीता महाविकास आघाडीकडे जोरदार प्रयन्त करण्याचे सर्वानुमते […]
ढाणकी यांच्यावतीने आज निसर्ग संवर्धन समिती असा उपक्रम.
ढाणकी यांच्यावतीने आज निसर्ग संवर्धन समिती असा उपक्रम. ब्यूरो रिपोर्ट/अजीज खान सर्वत्र अवैध्य वृक्षतोड होत असताना काही दिवसापासून निसर्ग संवर्धन समिती उदयास आली. त्यात त्यांनी झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम हाती घेतली. लेखकांनी ,कवींनी, कादंबऱ्यात व संत महात्म्यांनी सुद्धा वृक्षाचे महत्व पटवून सांगितले आहे. परंतु हे जरी सत्य असले तरी अनेक प्रमाणात […]
ढाणकीतील साई श्रद्धा नगर मध्येरात्री चोरट्याने घराचे लॉक तोडुन 20 तोळे चांदीचे दागीने चोरटयानी लंपास केले.
ढाणकीतील साई श्रद्धा नगर मध्येरात्री चोरट्याने घराचे लॉक तोडुन 20 तोळे चांदीचे दागीने चोरटयानी लंपास केले. ब्यूरो रिपोर्ट/अजीज खान ढाणकी शहरात दिवसेंदिवस मोटरसायकलीचे चोरीचे सत्र वाढतच आहे.त्यातच काल मध्ये रात्रीला चोरट्याने बिटरगाव येथील दुरक्षेत्र ढाणकी येथील साईश्रध्दा नगर मध्ये राहणारे श्री. अविनाश दिगांबर पवार , रा. साईश्रध्दा नगर ढाणकी,यांच्या ईथे त्यांचे मालकी चे […]










