प्रतिनिधी लतीब शेख महागांव.
सवना येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महविधालयाचे प्राचार्य डॉ महल्ले सर होते तर प्रमुख मार्गदर्शक संत गाडगे बाबा विधापिठाचे प्र कुलगुरु डा एम पी ढोरे व प्रा धोटे सर होते यावेळी बोलतांना धोटे यांनी ऊपसस्थीत पालक, प्राध्यापक, प्राध्यापिका,विध्यार्थ्यांना बदलत्या अभ्यासक्रमाची सखोल माहीती दिली यापुढे कधीही कोणत्याही अभ्यासक्रमाची एकाचवेळी तयारी करतायेईल काही आडचणी मुळे शिक्षण अर्धवट राहील्यास तीतक्याच कालावधीचे प्रमानपत्र मीळेल तसेच तीन चार वर्षापुर्वी सोडलेले डीग्री अभ्यासक्रम पूर्ण करता येईल असे विविध प्रकारचे आठ बदल करण्यात आले यामुळे डिग्री पुर्ण करण्यासाठी येणाऱ्या आडचणीवर मात करता येईल प्र कुलगुरु यांनी महाविद्यालयाच्या विविध ऊपक्रमा विषयी गौरव केला यावेळी या महाविद्यालयातील माजी विध्यार्थी आबेद शेख यांच्या मराठी गझल चा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्याबद्ल कुलगुरूच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजी शिक्षण संस्था पुसद तथा स्थानीकचे अध्यक्ष सुभाषराव देशमुख, वि रु महावीध्यालयाचे अध्यक्षीय शिवाजी देशमुख प्रा हेमंत देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंदराव देशमुख सवना गावचे सरपंच वंसत धुर्वे होते कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्तावीकप्राझोड सर यांनी केले संचलन प्रा ताथोड मडम यांनी केले आभार प्रदर्शन प्रा नरवाडे मडम यांनी केले यावेळी डी एस देशमुख सखारामजी देशमुख विठ्लराव गांवडे सेवा निवृत मुख्याध्यापक पुडंलीकराव देशमुख मनोज गोरे गोपाळ सरसमकर डा अमोल देशमुख ईतर पालक व परीसरातील सर्व महावीध्यालयाचे व स्थानीक महाविध्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापीका शिक्षकेतर कर्मरचारी ऊपस्थीत होते



