ताज्या घडामोडी

महागाव परिसरामध्ये विजेचा लपंडाव सुरू ऊकाड्यामुळे नागरिक त्रस्त.

  महागाव शहरामध्ये विजेचा लपंडाव पावसाळा सुरू झाला तरी सुरूच आहे. याचा त्रास नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे. दरम्यान काही ठिकाणी महावितरण केबलला आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. महागाव शहरामध्ये महावितरणाच्या भरणीय मानाचे संकट नसले, तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. मागील काही महिन्यापासून महागाव परिसरामध्ये वीजपुरवठा […]

क्रीडांगण

उमरखेड / मोरचंडी या गावात शिक्षण अधिकारांच्या दालनातच विद्यार्थ्यांनी भरविली शाळा!

उमरखेड / मोरचंडी या गावात शिक्षण अधिकारांच्या दालनातच विद्यार्थ्यांनी भरविली शाळा!   मुख्यसंपादक / एस.के. चांद यांची बातमी   शिक्षणाधिकारी साहेब आम्हाला शिक्षक द्या.शाळा वाचवा,शिक्षण वाचवा,गरिबाला शिकू द्या ह्या घोषणांनी आज पंचायत समिती परिसर दुमदुमला. उमरखेड तालुक्यातील बंदी भागाच्या मोरचंडी या गावामध्ये 244 पेक्षा जास्त पटसंख्या असताना केवळ दोन शिक्षकांवरती शाळेचा कार्यभार चालविला जातो.यामुळे विद्यार्थ्यांचे […]

ताज्या घडामोडी

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे – राष्ट्रीय अध्यक्ष : श्री गणेश कचकलवार 

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे – राष्ट्रीय अध्यक्ष : श्री गणेश कचकलवार प्रतिनिधी / सुहास खंदारे. समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभारत अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार […]

ताज्या घडामोडी

उमरखेड /ढाणकी येते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती साजरी.

उमरखेड /ढाणकी येते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती साजरी.     ब्योरो रिपोट एस.के.चांद चीफ     साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त आज ढाणकी शहरात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रीय महासचिव विद्वानभाऊ केवटे हे लाभले होते.   “साहित्यरत्न […]

ताज्या घडामोडी

महागाव/ पत्रकार महासंघातील आयुष्यमान ई कार्ड चे कॅम्प, प्रेस कॉन्फरन्स आणि सुरूची भोज. 

  महागांव प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर   महागाव तालुका पत्रकार महासंघातील सर्व पत्रकार बांधवांना कळविताना आनंद होतो की, रविवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी, पत्रकार महासंघाच्या वतीने आयुष्यमान ई कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्यमान आरोग्य योजना कार्यान्वित केली असून, या योजनेत सहभागी होणाऱ्या कुटुंबांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचाराची सुविधा […]

ताज्या घडामोडी

उमरखेड बस स्टैंड येथे पोफाळी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांची बस आलीच नाही.

उमरखेड बस स्टैंड येथे पोफाळी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांची बस आलीच नाही.   (विद्यार्थ्यांचे झाले हालचे बेहाल) प्रतिनिधी / सुहास खंदारे पोफाळी. (दिनांक २ ऑगस्ट)उमरखेड बस स्टॅन्ड वरून पोफळी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांची दररोज सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान असणारी एसटी बस आठ वाजेपर्यंत आलीच नाही.   त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे हालचे बेहाल झालेली दिसून आले. शाळकरी विद्यार्थ्यांना […]

क्राईम डायरी

महागाव शहरात प्रतिबंधीत गुटखा तंबाखू विक्रेत्यावर धाड.

महागाव शहरात प्रतिबंधीत गुटखा तंबाखू विक्रेत्यावर धाड.   ५९ हजार रुपयांचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई.   प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव   महागाव शहरातील प्रभाग क्र. ९ येथील एका गुटखा विक्रेत्याच्या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी (दि.२९) जुलै रोजी धाड टाकून दुकानातून प्रतिबंधित गुटखा तंबाखु असा एकूण ५९ हजार […]

ताज्या घडामोडी

जरांगे पाटील यांना दर्जाची सुरक्षा द्या : प्रतीक पाटील नरवाडे.

जरांगे पाटील यांना दर्जाची सुरक्षा द्या : प्रतीक पाटील नरवाडे   यवतमाळ / एस. के. शब्बीर यांची बातमी. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. आता त्यांच्या सुरक्षितेसाठी तात्काळ दर्जाची सुरक्षा उपलब्ध करून द्या अशी मागणी प्रतीक पाटील नरवाडे यांनी केली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या घरावरून ड्रोन कॅमेरा जरी फिरला तरी तो कोणाचा होता ? […]

आरोग्य

विविध समस्याची गटारगंगा रस्त्यावर .(नगरपंचायत व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष)     

विविध समस्याची गटारगंगा रस्त्यावर .(नगरपंचायत व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष)   ब्यूरो रिपोर्ट/अजीज खान   जिकडे तिकडे पाणीच पाणी गंगा वाहे चहू बाजूनी अशी गत शहरातील रस्त्याची असून सर्वत्र रस्त्याने गंगा वाहते त्या प्रमाणे पाणीच पाणी दिसते, रस्त्यात पाणी जाण्यासाठी नालीची सुद्धा आवश्यकता आहे .प्रभाग १६ व १७ मध्ये नगरपंचायत ते कस्तुरबा शाळेपर्यंत नाली नसल्यामुळे पाणी पूर्नत […]

ताज्या घडामोडी

ढाणकी येथील बंद केलेले नायब तहसील कार्यालय पूर्ववत करा. – रोहित वर्मा

ढाणकी येथील बंद केलेले नायब तहसील कार्यालय पूर्ववत करा. – रोहित वर्मा   ब्यूरो रिपोर्ट/ अजीज खान. ढाणकी व बंदी भाग परिसराचा विचार करता सन १९९७ मध्ये प्रशासनाने उमरखेड तहसील वरचा भार कमी करत, ढाणकी येथे नायब तहसील कार्यालय कार्यान्वित केले होते. यामुळे ढाणकी व बंदी भागातील नागरिकांचे शासकीय कामे विना विलंब होत होती. परंतु […]