उमरखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोफाळी (तांडा) केंद्र तरोडा येथे केंद्रस्तरीय सामन्याचे थाटात उद्घघाटन. उमरखेड सुहास खंदारे यांची रिपोर्ट. आज दिनांक 18/12/2024 वार बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोफाळी (तांडा) केंद्र तरोडा येथे मोठ्या उत्साहात केंद्र स्तरीय क्रीडा सामन्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.रेखाताई संतोष क्षीरसागर (सरपंच) पोफाळी ह्या होत्या. मन […]
Author: Sk. Chand
उमरखेड /प्रतिबंधीत असलेला सुंगधीत तबांखु ७ लाख चा मुद्देमाल वाहनासह जप्त.
उमरखेड /प्रतिबंधीत असलेला सुंगधीत तबांखु ७ लाख चा मुद्देमाल वाहनासह जप्त. ढाणकी प्रतिनिधी :राज्यात गुटखा निर्मिती आणि विक्री करण्यास कायदेशीर बंदी असूनही, 13डिसेंबर रात्रीला आटो मधुन सुगंधीत तंबाखुची अवैध वाहतुक होणार आहे.अशा गोपनीय माहीतीवरून बिटरगाव ठाणेदार यांनी आपल्या टीम सोबत सिताफिने सापळा रचुन सोईट ते ढाणकी रोडवर एक पिवळया रंगाचा मालवाहु ऑटो मध्ये पाच […]
परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्याला तात्काळ फाशी द्या. ढाणकी येथील नागरिकांची मागणी.
परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्याला तात्काळ फाशी द्या. ढाणकी येथील नागरिकांची मागणी. ढाणकी प्रतिनिधी-परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची एका जातीवादी विकृत इसमाने दगडाने ठेचून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना अत्यंत निंदनीय असून यामुळे संविधान प्रेमी व आंबेडकरवादी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्या जातीयवादी इसमाला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा […]
उमरखेड / ढाणकी येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
उमरखेड / ढाणकी येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. प्रतिनिधी,ढाणकी, मिलिंद चिकाटे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा वारसा आजही देशभरात प्रेरणास्त्रोत आहे. सामाजिक न्याय, शिक्षण आणि समता या क्षेत्रात त्यांनी सुरू केलेली क्रांती नेहमीच प्रासंगिक राहील. त्यांच्या कल्पना आणि योगदान वंचितांच्या सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरले. भारतामध्ये संविधान आणि लोकशाहीची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा बाबा […]
महागांव / फुलसावंगी येथे उमर फारुख रजि.दारुल उलुम मदरश्याची मुहूर्त मेढ रोवण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पूर्व सिने बॉलिवूड अभिनेते आरिफ खान होते.
महागांव / फुलसावंगी येथे उमर फारुख रजि.दारुल उलुम मदरश्याची मुहूर्त मेढ रोवण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पूर्व सिने बॉलिवूड अभिनेते आरिफ खान होते. महागांव प्रतिनिधी = फुलसावंगी परिसर हा तालुक्यातील मुस्लिम बहुल गाव असून येथील मुस्लिम तरुणांना धार्मिक शिक्षण घेण्यासाठी पुसद, हिमायत नगर,उमरखेड, वाई अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते.शिक्षणासाठीची मुलांची ही […]
ढाणकी /शाहूराज पाटील देवसरकर यांच्या कडून कोपरा ( बु ) येथील विद्यार्थ्यांना गणवेशचे वाटप.
ढाणकी /शाहूराज पाटील देवसरकर यांच्या कडून कोपरा ( बु ) येथील विद्यार्थ्यांना गणवेशचे वाटप. ढाणकी प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरा ( बु ) येथील शाळेला भेट देऊन येथील सर्व विद्यार्थ्यांना युवा उद्योजक शाहूराज पाटील देवसरकर यांच्या कडून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी मयुरी शाहूराज पाटील देवसरकर […]
UMARKHED / ढाणकी येथे बस थांबा फलकाचे अनावरण.
UMARKHED / ढाणकी येथे बस थांबा फलकाचे अनावरण. ढाणकी प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने खाजगी व अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहे,खाजगी वाहनांमधून होणारी प्रवाश्यांची गर्दी कमी करून एसटी महामंडळाकडे प्रवाश्यांना आकर्षित करून अधिकचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘हात दाखवा बस थांबवा’ ही कल्पना अमलात आणली आहे. म्हणून ढाणकीतील प्रवाश्यांना महामंडळ बस ची […]
युवा ग्रामीण पत्रकार संघ ढाणकी कडून ‘संविधान दिन’ साजरा
युवा ग्रामीण पत्रकार संघ ढाणकी कडून ‘संविधान दिन’ साजरा उमरखेड ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे संविधान तयार करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला. यानंतर, १ वर्षानी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू करण्यात आली. […]
ढाणकी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले फटाके दुकान आगीच्या घटनेला देत आहे आमंत्रण.
ढाणकी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले फटाके दुकान आगीच्या घटनेला देत आहे आमंत्रण. ब्यूरो रिपोर्ट/ अजीज खान दिवाळीनिमित्त ढाणकी शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले फटाका विक्री स्टॉल विनापरवानगी व अग्निशामक दलाच्या नियमावलीला डावलून उभारले असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. फटाका स्टॉलसाठी पोलिस, महापालिका, अग्निशामक दलाची परवानगी आवश्यक असताना ढाणकी शहरात फटाका दुकानदार यांनी विक्रीसाठी परवानगी […]
ढाणकी येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसाचे रूट पतसंचलन तयनात.
ढाणकी येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसाचे रूट पतसंचलन तयनात. ढाणकी प्रतिनिधी / मिलिंद चिकाटे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी बिटरगाव पोलीस स्टेशन च्या वतीने ढाणकी नगरीत उपविभागीय पोलीस अधिकारी हणुमंत गायकवाड यांच्या उपस्थित रूट मार्च दि 28 ऑक्टोम्बर रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला ढाणकी नगरी चा बाजार दिवस असल्याने गावखेड्यातील […]










