गांजेगाव पैनगंगा नदी पात्रातून वाळू चोरी कोणाच्या आशीर्वादाने ?सुराेशे मंडळ अधिकारी यांची पुन्हा कार्यवाही ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे. उमरखेड तालुक्यातील गांजेगाव पैनगंगा नदी पात्रातून दिवस रात्र मोठ्या प्रमाणात अवैध वाळू चोरी जोमात चालते . यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी तलाठ्यापासून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, खनिकर्म अधिकारी व पोलीस प्रशासन या सर्वांची असते,मात्र महसूल […]
Author: Sk. Chand
उमरखेड /उन्हाळ्यात पाण्याची समस्या बघता उन्हाळा लागण्या आधी नगर सेवकांनी केले हात पम्प दुरुस्त
उमरखेड /उन्हाळ्यात पाण्याची समस्या बघता उन्हाळा लागण्या आधी नगर सेवकांनी केले हात पम्प दुरुस्त ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे उमरखेड तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेले नगरपंचायत असलेले ढाणकी हे गाव असून मागील कित्येक वर्षापासून येथील पाण्याची समस्या सोडवलेली नाही. त्यामुळे आता ही हिवाळ्यात ढाणकी करांना आठ ते पंधरा दिवस आड करून पाणी मिळतो. त्यामुळे […]
सरपंच देशमुख हत्याकांडाची नि:पक्ष चौकशी करून आरोपींना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.
सरपंच देशमुख हत्याकांडाची नि:पक्ष चौकशी करून आरोपींना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. ( विदर्भ जनआंदोलन समितीची राज्यपालांकडे मागणी. यवतमाळ विशेष प्रतिनिधी. महागाव:-सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची निःपक्ष चौकशी करून आरोपींना तत्काळ फाशी देवून या आरोपींना पाठबळ देणाऱ्या सत्तेतील मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना मंत्रिमंडळातुन बडतर्फ करावे अशी मागणी […]
उमरखेड /गांजेगाव येथे अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता.
उमरखेड /गांजेगाव येथे अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता. उमरखेड प्रतिनिधी :वै.ह.भ प.कामाजी बापु गांजेगावकर यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त गांजेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहची १७ डिसेंबर ला सुरूवात झाली होती या सप्ताहात किर्तनकार ह.भ.प.सुधीर महाराज पळशीकर,ह.भ.प.पांडूरंग महाराज येहळेगांवकर ह.भ.प.पांडुरंग महाराज बेलमंडळ,ह.भ.प.डाॅ.रावते साहेब ढाणकी,ह.भ.प.उमाकांत महाराज नसीं नामदेव, ह.भ.प. हरिभाऊ महाराज दुर्गसावंगी, […]
अखेर माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ व पुण्य श्लोकअहिल्याबाई होळकर माध्यमीक शाळा यांची मागणी वरून हिमायतनगर बस सेवा सुरु
अखेर माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ व पुण्य श्लोकअहिल्याबाई होळकर माध्यमीक शाळा यांची मागणी वरून हिमायतनगर बस सेवा सुरु ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे. उमरखेड, ढाणकी वरून हिमायतनगर बस बंद असल्यामुळे विद्यार्थी व प्रवास्यांना ये जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. शाळकरी विद्यार्थी यांना फ्री पास स्वलत चा लाभ मिळत नव्हता. हिमायतनगर बस […]
इंद्रनील नाईक यांचे राज्यमंत्री यांची निवड. जेसीबीतून फुले उधळीत फटाके फोडून गुलाल उधळून त्यांचे पुसदनगरीत जल्लोषात स्वागत
इंद्रनील नाईक यांचे राज्यमंत्री यांची निवड. जेसीबीतून फुले उधळीत फटाके फोडून गुलाल उधळून त्यांचे पुसदनगरीत जल्लोषात स्वागत. पुसद गोपाल राठोड यांची रिपोट. पुसद : राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे.रविवारी पहिल्यांदा आगमन होताच जेसीबीतून फुले उधळीत फटाके फोडून गुलाल उधळून त्यांचे पुसदनगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील प्रमुख मार्गाने डी.जे व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. […]
किनवट / मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना कायम करण्याची मागणी.
किनवट / मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना कायम करण्याची मागणी. किनवट प्रतिनिधी.राजेश अनंदराव यांची रिपोट. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना कायम करण्याची मागणी किनवट येथे उपविभागीय कार्यालय किनवट गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिति किनवट तहसीलदार साहेब तहसील कार्यालय किनवट किनवट माहुर विधानसभा अमदार निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना कायम करण्याची […]
उमरखेड/ पैनगंगा नदी पात्रात शेतकऱ्यांना सिंचनासाठी तात्काळ पाणी सोडावे. – राष्ट्रिय किसान मोर्चा ची मागणी.
उमरखेड/ पैनगंगा नदी पात्रात शेतकऱ्यांना सिंचनासाठी तात्काळ पाणी सोडावे. – राष्ट्रिय किसान मोर्चा ची मागणी. (ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे) मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागांची जीवनदायिनी असणारे पैनगंगा नदीचे पात्र दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ऐन हिवाळ्यात गेल्या १५ दिवसापासून ठिक- ठिकाणी कोरडे पडल्यामुळे उमरखेड, हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील नदी काठावरील शेतकऱ्याचे रब्बी हंगामातील (हरभरा, गहू, हळद, ऊस, इ.) […]
दत्त जयंती निमित्त दीपमाळ प्रकाश मय करून पूजा संपन्न (चर्मकार समाजाने भावी भक्तांनसाठी ठेवला होता भोजनाचा कार्यक्रम )
दत्त जयंती निमित्त दीपमाळ प्रकाश मय करून पूजा संपन्न (चर्मकार समाजाने भावी भक्तांनसाठी ठेवला होता भोजनाचा कार्यक्रम ) ढाणकी प्रतिनिधी : चर्मकार समाजाने नेहमी समाजाला प्रकाश देण्याचे काम केले आहे. त्यांना पेशवाईच्या काळात राजा महाराजांनी चर्मकार समाजाकडे गावातील सण आणि उत्सव मध्ये मंदिरात निवद देण्यासाठी लोकांना अंधारात रस्ता दाखवण्यासाठी दिवटी घेऊन जाण्याची जीमेदारी […]
माकडच्या टोळी मुळे ढाणकी नागरिकात भीती! वनविभाग खात बनलं नाममात्र!
माकडच्या टोळी मुळे ढाणकी नागरिकात भीती! वनविभाग खात बनलं नाममात्र! ढाणकी प्रतिनिधी : ढाणकी गावात मागील कित्येक महिन्यापासून माकडाने बस्थान मांडले आहे. दिवसभर माकड गावात उड्या मारत फिरत असल्याने लहान -मोठया मध्ये भीती पसरली आहे. ढाणकी गावात बस्थान मांडून बसलेले हे माकड गावात एका घराच्या छपरावरून दुसऱ्या घरावर उडी मारणे, रस्त्याने जाणारे नागरिक […]










