ताज्या घडामोडी

महागांव /सारकिन्ही येथे गाडगेबाबा च्या वेशात कीर्तनातून प्रबोधन करणारे प्रा.शरदचंद्र कांबळे.

महागांव /सारकिन्ही येथे गाडगेबाबा च्या वेशात कीर्तनातून प्रबोधन करणारे प्रा.शरदचंद्र कांबळे.   प्रतिनिधी महागाव : लतीफ शेख.   श्री म ना जुनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त प्रा. शरदचंद्र कांबळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सारकिन्ही ता.महागाव येथे कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या वेशात गावातील विद्यार्थी, जेष्ठ मंडळी ,महिला यांच्यामध्ये गाडगे बाबाच्या कीर्तनातून प्रबोधन केले. गावातील प्रतिष्ठित मंडळी, विद्यार्थी ,यांच्याशी […]

क्राईम डायरी

ढाणकी /बहिणी बदल चार चौघात अपशब्द बोलल्यामुळे केला चाकूने वार

ढाणकी /बहिणी बदल चार चौघात अपशब्द बोलल्यामुळे केला चाकूने वार   प्रतिनिधी,ढाणकी   आपल्या बहिणी विषयी चार चौघात अपशब्द वापरल्या च्या रागात काल रात्री 9च्या सुमारास आरोपी पवन सुभाष याने प्रवीण माने या युवकाला चाकू मारून केले जखमी. लिंबाजी कोंडबा माने जखमी चे वडील यांच्या माहिती नुसार दि. 17 रोजी रात्री 08/00 वा. चे सुमारास […]

ताज्या घडामोडी

नांदेड /आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त माहूर येथे पत्रकार दिन साजरा. tv9माझा लाईव्ह न्युज संस्थापक अध्यक्ष शेख चांद सर होते.

नांदेड /आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त माहूर येथे पत्रकार दिन साजरा.   tv9माझा लाईव्ह न्युज संस्थापक अध्यक्ष शेख चांद सर होते.     यवतमाळ प्रतिनिधी – पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर येथे मोठ्या उत्साहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन टीव्ही 9 माझा […]

क्राईम डायरी

उमरखेड तालुक्यातील हप्ते घेऊन अवैध रेति माफियानां परवाना देणारा अधिकारी कोण? 

उमरखेड तालुक्यातील हप्ते घेऊन अवैध रेति माफियानां परवाना देणारा अधिकारी कोण?   ढाणकी प्रतिनिधी : उमरखेड तालुक्यातील गांजेगाव पैनगंगा नदी पात्रातून दिवस रात्र मोठ्या प्रमाणात अवैध वाळू चोरी जोमात चालते . यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी तलाठ्यापासून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, खनिकर्म अधिकारी व पोलीस प्रशासन या सर्वांची असते. वाळूच्या अवैध वाहतूक, होत असताना मग यात आपल्या […]

ताज्या घडामोडी

उमरखेड आगाराचा गलथान कारभार पास धारकांना करावी लागते पायपीट 

उमरखेड आगाराचा गलथान कारभार पास धारकांना करावी लागते पायपीट    ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे उमरखेड हिमायतनगर ढाणकी मार्ग गांजेगाव पळसपुर शेड्युल क्र.41,42 ची नियोजीत फेरी उमरखेड वरुन सुटणारी फेरी 16.वाजताची फेरी तब्बल उमरखेड आगारातुन 18.55 वाजता मार्गस्थ झाली परंतु आसे समजते की,मंहामळाच्या सोयीनुसार बस फेरी हिमायतनगर न जाता ढाणकी वरुन उमरखेडला परत गेली!यामुळे गांजेगाव पळसपुर […]

ताज्या घडामोडी

ढाणकी येथे राष्ट्रमाता फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न.

ढाणकी येथे राष्ट्रमाता फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न.   ढानकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे. “राष्ट्रमाता फातिमा शेख या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक असून त्यांनी सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांच्या शाळेत शोषित वंचित असणाऱ्या बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षण देण्याचे महान कार्य केले.राष्ट्रमाता फातिमा शेख यांचा क्रांतिकारी विचार आत्मसात करून आपल्या जीवनात अंमलबजावणी […]

ताज्या घडामोडी

ढाणकी / युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यकारणी गठीत.

  अध्यक्ष पदी शे. इरफान शे. गुलाब, उपाध्यक्ष करण भरणे तर सचिव पदी अशोक गायकवाड.   ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे   बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील पहिले पत्रकार आहेत ज्यांनी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्रातून देशात मराठी पत्रकारितेचे युग सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलेल्या ‘दर्पण’मुळे मराठी पत्रकारितेचा इतिहास […]

ताज्या घडामोडी

करंजी येथील जि.प.षाळेतील विदयाथ्र्यांनी केले सामुहिक ग्रंथ वाचन.

करंजी येथील जि.प.षाळेतील विदयाथ्र्यांनी केले सामुहिक ग्रंथ वाचन.   डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या वतीने वाचन संकल्प महाराश्ट्राचा उपक्रम.     ढाणकी – प्रतिनिधी ज्ञान वृध्दीगत करण्यासाठी जिवनात ग्रंथांची भुमीका महत्वाची असते.गं्रथ वाचनामुळे जिवनाची जडण-घडण होते.देषातील थोर पुरूशांच्या आत्मचरीत्रातुन संघर्शाची षिकवन मिळते.त्यामुळे विदयाथ्र्यांसाठी ग्रंथ हे ज्ञानाचे भांडार आहे.असे प्रतिपादन जि.प.षाळेचे मुख्याध्यापक रविचंद्र काटोले यांनी केले. स्थानिक डाॅ.बाबासाहेब […]

आरोग्य ताज्या घडामोडी

ढाणकी मायेची सावली देणाऱ्या दोन वृक्षाची अवैध कतल स्वीकृत नगरसेवक यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी 

ढाणकी मायेची सावली देणाऱ्या दोन वृक्षाची अवैध कतल   स्वीकृत नगरसेवक यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे   शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बिटरगाव रस्त्यावर अवैधरित्या दोन वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे हे वृक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे असून याबाबतीत अभियंता यांना वेळोवेळी पर्यावरण प्रेमींनी माहिती देऊन सुद्धा अभियंता खसावत याकडे दुर्लक्ष […]

ताज्या घडामोडी

उमरखेड /वाचन संकल्प .संस्कार सौरभ वाचनालय ढाणकी येथे आयोजन,

उमरखेड /वाचन संकल्प .संस्कार सौरभ वाचनालय ढाणकी येथे आयोजन,   प्रतिनिधी,ढाणकी, मिलिंद चिकाटे वाचन संकल्प महाराष्ट्राचा संस्कार सौरभ वाचनालयामध्ये साजरा ,   वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरण पोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते परंतु सध्या तरुण वाचन संस्कृती पासून दुरावत असून मोबाईलच्या आहारी जात आहेत यामुळे वाचनाकडे तरुणांचं दुर्लक्ष होत आहे या […]