ताज्या घडामोडी

उमरखेड /ढाणकी नगरपंचायतीमध्ये अग्निशमन वाहन दाखल.

उमरखेड /ढाणकी नगरपंचायतीमध्ये अग्निशमन वाहन दाखल.   ढाणकी प्रतिनिधी : नगर पंचायत होण्याआधी ढाणकी गावात आग लागल्यावर उमरखेड किंवा पुसद नगरपालिका मधून अग्निशमन वाहन बोलवावे लागत असे. त्यामुळे 20ते 60 किलोमीटर अंतरावरून अग्निशमन वाहन येईपर्यंत आगीत नुकसान होत होते. हे पाहता त्यावर सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर अग्निसुरक्षा वाहन आवश्यक होते. ढाणकी नगरपंचायत होताच नगरपंचायत […]

राजकारण

ढाणकी नगर अध्यक्ष यांनी दिला पाच वर्षाचा लेखा जोखा.पत्रकार परिषद मध्ये दिला आढावा.

ढाणकी नगर अध्यक्ष यांनी दिला पाच वर्षाचा लेखा जोखा.पत्रकार परिषद मध्ये दिला आढावा.   ढाणकी प्रतिनिधी :येथील प्रथम लोकनियुक्त नगर अध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी आज 23 जानेवारी 2025 ला पाच वर्ष चा आढावा दिला.त्यांनी नगरपंचायत येथे पत्रकार परिषद घेऊन. पाच वर्षात केलेल्या कामा चा लेखा जोखा सांगितला, पत्रकार परिषद मध्ये ते सांगत होते की, त्यांनी […]

ताज्या घडामोडी

उमरखेड : ढाणकी विज कंत्राटी कामगार झाला आक्रमक.

उमरखेड : ढाणकी विज कंत्राटी कामगार झाला आक्रमक.   प्रतिनिधी,ढाणकी,मिलिंद चिकाटे   महावितरण मंडल यवतमाळ चे अधिक्षक अभियंता श्री.प्रवीण दरोलि साहेब यांनी विद्युत क्षेत्र तांत्रिक कंत्राटी का.यू. च्या विनंती ला मान देऊन दिनांक 22 जानेवारी 25 रोजी दुपारी 04 वाजता महावितरण मंडल कार्यालय यवतमाळ येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये सर्कल मधील 04 ही विभाग मद्ये कार्यरत […]

ताज्या घडामोडी

माहूर शहरा मध्ये निराधार पिढीत यांचा यलगार.

    माहूर ग्रामीण प्रतिनिधी:संतोष नीलकंठवार.   माहूर शहरातील व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होत्या. यावेळी सामूहिक चर्चा करण्यात आली असून महिलांनी अनेक समस्या येथे मांडल्या आहेत. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, दिव्यांगा साठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, निराधारांचे मागील थकीत मानधन आदी प्रमुख ज्वलंत विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात […]

ताज्या घडामोडी

श्रीक्षेत्र माहूर :देशाचे नाव उज्वल करण्यासाठी विज्ञाना कडे वळा.गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया यांचे प्रतिपादन.

श्रीक्षेत्र माहूर :देशाचे नाव उज्वल करण्यासाठी विज्ञाना कडे वळा.गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया यांचे प्रतिपादन.   नांदेड प्रतिनिधी:गणेश राठोड   माहूर शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे उर्दू विभागाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाचा वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल बनवून आणले होते या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्वल करण्यासाठी विज्ञानाकडे […]

आरोग्य

सुसंस्कृत समाज हीच काळाची गरज :- डॉ.स्वाती मुनेश्वर

सुसंस्कृत समाज हीच काळाची गरज :- डॉ.स्वाती मुनेश्वर   ढाणकी प्रतिनीधी: मिलिंद चिकाटे.   शासनाने निर्देशित सार्वजनिक आरोग्य विभाग व पोलीस विभाग १०० दिवसीय मोहिमेचे समन्वय साधत प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल मल्हारी दवणे ह्यांचे मार्गदर्शनात दिनांक २१ जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथे आरोग्य केंद्र मुळावा व पोलीस स्टेशन पोफाळी […]

ताज्या घडामोडी

श्रीक्षेत्र माहूर /दहन व दफनभूमीसाठी जागा पाहिजे असल्यास अर्ज करावा.  तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन.

श्रीक्षेत्र माहूर /दहन व दफनभूमीसाठी जागा पाहिजे असल्यास अर्ज करावा. तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन.   माहूर ग्रामीण प्रतिनिधी : संतोष नीलकंठवार.       श्रीक्षेत्र माहूर गावनकाशाप्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद रस्ते, शेत- शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केलेला आहे. राज्यातील सर्व स्थानिक […]

ताज्या घडामोडी

बिटरगाव /पासुन हाके च्या अंतरावर जंगलात त्या गुप्तधनाची झाली वाटणी,  

बिटरगाव /पासुन हाके च्या अंतरावर जंगलात त्या गुप्तधनाची झाली वाटणी,   त्या वाटणीत दोन कर्मचारी सुद्धा सहभागी झाल्याची चर्चा? ढाणकी परिसरात चर्चेला उधान.     ढाणकी प्रतिनिधी:मिलिंद चिकाटे.   पौर्णिमेच्या रात्री पैनगंगा अभयारण्य मध्ये पिंपळगाव परिसरात 26 किलो गुप्तधन सापडल्याची चर्चा सध्या ढाणकी परिसरात जोर धरत आहे. गुप्तधन शोधणारी टोळी ही मराठवाड्यातली असल्याचा संशय सध्या […]

आरोग्य

श्रीक्षेत्र माहूर / मेडिकल असोसिएशन कडून रक्तदान शिबिराचे आयोजन.

श्रीक्षेत्र माहूर / मेडिकल असोसिएशन कडून रक्तदान शिबिराचे आयोजन.   गणेश राठोड यांची बातमी   माहूर तालुका मेडिकल असोसिएशन केमिस्ट ड्रगिस्ट संघटने कडून दि 24 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अखिल भारतीय मेडिकल असोसिएशन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारत देशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले […]

ताज्या घडामोडी

महागांव /आंबोडा शिवारातील सहा एकरातील उसाला आग, लाखोंचे नुकसान.

महागांव /आंबोडा शिवारातील सहा एकरातील उसाला आग, लाखोंचे नुकसान.   महागाव प्रतिनिधी : लतीफ शेख महागाव पोलिसांकडून स्पॉट पंचनामा   महागांव : तालुक्यातील   आंबोडा शेत शिवारातील शेत सर्व्हे नंबर ४७ मधील उसाला अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. ऊस उत्पादक शेतकरी मधुकर घनशाम कुबडे यांच्या उसाची आज तोडणी सुरू झाली परंतु दिनांक १६ […]