ताज्या घडामोडी

महागांव मध्ये महंत शिवराम दासजी त्यागी यांच्या हाती आधुनिक महिला अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन संपन्न.

महागांव मध्ये महंत शिवराम दासजी त्यागी यांच्या हाती आधुनिक महिला अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन संपन्न.   महाराष्ट्र चीफ एस.के.चांद यांची रिपोर्ट.   महागाव येथे श्री महिला अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन आयोध्या धाम येथील महंत शिवराम दासजी त्यागी यांच्या हस्ते संपन्न झाले. युवती,महिलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी महागाव येथील श्री कॉम्प्युटर चे संचालक मंगेश वानखेडे यांच्या […]

ताज्या घडामोडी

किनवट /रिटा तांड्यात चव्हाण कुटुंबाचा घर आगीत जळून खाक.प्रशांत राठोड यांच्या तर्फे पीडितांना दिली मदत.

किनवट /रिटा तांड्यात चव्हाण कुटुंबाचा घर आगीत जळून खाक.प्रशांत राठोड यांच्या तर्फे पीडितांना दिली मदत.   नांदेड जिल्हा प्रतिनिधी : गणेश राठोड.   किनवट तालुक्यातील मौजे रिटा तांड्यातील पीडित चव्हाण कुटुंबाला प्रशांत राठोड यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने मिळाली भरभरून मदत. 14 मार्च 2025 रोजी किनवट तालुक्यातील मौजे रिटा तांड्यातील यमुनाबाई गोविंद चव्हाण यांच्या घराला एन […]

ताज्या घडामोडी

बिटरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांच्या पुढाकाराने डी.जे.मुक्त शिवजयंती साजरी करा.

बिटरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांच्या पुढाकाराने डी.जे.मुक्त शिवजयंती साजरी करा.   ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे.   बिटरगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या संपुर्ण परिसरात या वेळी तिथी प्रमाणे साजरी करणारी शिवजयंती ही या वेळी ठाणेदार कैलास भगत यांच्या पुढाकाराने संपूर्ण पोलिस पाटील याचीं शांतता कमिटी ची बैठक घेऊन या वेळी तिथी प्रमाणे साजरी […]

राजकारण

tv9माझा महाराष्ट्र/ ईव्हीएम मशीन मुळे लोकशाही धोक्यात!- वामन मेश्राम. 

tv9माझा महाराष्ट्र/ ईव्हीएम मशीन मुळे लोकशाही धोक्यात!- वामन मेश्राम.   प्रतिनिधी – मिलिंद चिकाटे   बोल पचासी जय मूलनिवासी ओबीसींची जाती निहाय जनगणना झालीच पाहिजे, ईव्हीएम मशीन बंद करा. या नाऱ्यांनी काल यवतमाळ शहर दुमदुमले.   “मूलनिवासी बहुजनांना जर संविधान वाचवायचे असेल तर अगोदर ईव्हीएम च्या माध्यमातून धोक्यात आलेला मताधिकार वाचवावा लागेल. देशाचे प्रधानमंत्री हे […]

ताज्या घडामोडी

ऊस तोडीचे मजूर परतीच्या मार्गावर.दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा गळीत हंगाम लवकरच संपला.

ऊस तोडीचे मजूर परतीच्या मार्गावर.दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा गळीत हंगाम लवकरच संपला.   श्रीशेत्र माहूर प्रतिनिधी = गणेश राठोड.   साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकरच संपल्याने आता ऊसतोड मजूर परतीच्या मार्गावर निघाले आहेत….”झाली तोडणी उसाची धरली वाट घराची” असेच चित्र सध्या पहावयास मिळत आहे. यंदा विधानसभेच्या निवडणुकीमुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाले होते. दरम्यान अनेक मजूर राज्यातील […]

राजकारण

पुसद :तांड्या वाड्यावर पाणीटंचाई उद्भवणार नाही याची काळजी घ्या : आ. इंद्रनील नाईक

पुसद प्रतिनिधी : गोपाल राठोड. पाणी टंचाई आढावा सभा महागाव तालुक्यात होत असलेली पाणी टंचाई निवारणार करण्यासाठी तहसील कार्यालयात पंचायत समिती अंतर्गत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानी पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक हे होते. तांड्यावाड्यातील पाणीटंचाई निकाली काढण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तहसील कार्यालयात […]

ताज्या घडामोडी

ढाणकी :धम्मपरिषदा हया समाजाच्या ऊर्जा केंद्र बनल्या पाहिजे:-प्रो.अनिल काळबांडे.

ढाणकी :धम्मपरिषदा हया समाजाच्या ऊर्जा केंद्र बनल्या पाहिजे:-प्रो.अनिल काळबांडे. ढानकी प्रतिनीधी :- मिलिंद चिकाटे.   उमरखेड :माणसाला माणसापासून कसे दूर करता येईल त्यांना जातीय वनव्यात कशी होरपळता येईल अशी एकंदरीत देशात परिस्थिती असताना बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून मात्र माणसाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी दुःखमुक्तीचा तथा सर्व मानव समूहाचे कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून विचार पेरले जातात . […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / सर्व विश्वाला प्रकाश देणारे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचा ढाणकीत पुतळाच अंधारात.

उमरखेड / सर्व विश्वाला प्रकाश देणारे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचा ढाणकीत पुतळाच अंधारात.   प्रतिनिधी,ढाणकी मिलिंद चिकाटे.   ढाणकी येथील नटराज चौक इथे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हायमास लाईट लावण्यात आलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या रोडची लाईट बंद आहेत त्यामुळे तो पुतळा अंधारमय झाला आहे, प्रकाशमय त्याला होत नाहीये नगरपंचायत याच्याकडे […]

क्राईम डायरी

माहूर / टाकळी येथे शेतकऱ्याच्या घरात जबरी चोरी, सात लाख रुपयाचा दागिने चोरांनी केले लंपास.

माहूर / टाकळी येथे शेतकऱ्याच्या घरात जबरी चोरी, सात लाख रुपयाचा दागिने चोरांनी केले लंपास. श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी : गणेश राठोड.)तालुक्यातील टाकळी येथे बाबाराव कोंडबाजी मुसळे (वय 53 वर्षे )व्यवसाय शेती यांच्या घरी दि. 12 मार्च रोजी रात्रीला जबर चोरी झाली. त्यात 7 लाख 13 हजार 800 रुपये किमती सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला. […]

राजकारण

किनवट /आ.भिमराव केराम यांनी गोंडी भाषेला राज्य भाषेचा दर्जा द्या.

किनवट /आ.भिमराव केराम यांनी गोंडी भाषेला राज्य भाषेचा दर्जा द्या.     किनवट भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसुची मध्ये गोंडी भाषा समाविष्ट करुन गोंडी भाषेला राज्य भाषेचा दर्जा देण्यात यावा किनटचे आमदार भिमराव केराम यांच्या नेतृत्वातील आमदारांच्या शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना निवेदन दिले. महाराष्ट्र राज्यतील गोंडी भाषिक विधानसभा सदस्य आमदार भिमराव केराम यांच्यासह आमदार राजू […]