ताज्या घडामोडी

माहूर ॲग्री स्टॅक नोंदणी सप्ताहात शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी.

माहूर ॲग्री स्टॅक नोंदणी सप्ताहात शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी.   माहूर चे तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन.   श्रीक्षेत्र माहूर राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर वगळून प्रत्येक जिल्ह्या सह नांदेड जिल्हा आणि माहूर तालुक्यात अॅग्रीस्टैंक संकल्पनेची अंमलबजावणी करावयाची असुन या संकल्पनेअंतर्गत शेतकऱ्यांचा माहिती संच फार्मर रजिस्ट्री निर्माण करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात दिनांक 08.03.2025 ते 13.03.2025 या […]

क्राईम डायरी

माहूर तालुक्यातील पत्रकार बांधवाकडून तहसीलदार किशोर यादव यांना निवेदन सादरपत्रकार रशीद फाजलानी यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या

माहूर तालुक्यातील पत्रकार बांधवाकडून तहसीलदार किशोर यादव यांना निवेदन सादरपत्रकार रशीद फाजलानी यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या.   श्रीक्षेत्र माहूर / किनवट तालुक्यातील सारखनी येथील पत्रकार रशीद फाजलानी यांच्या विरुद्ध आकस बुद्धीने पोलीस स्टेशन सिंदखेड तालुका माहूर येथे दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी माहूर तालुक्यातील पत्रकार बांधवाकडून तहसीलदार किशोर यादव यांना […]

ताज्या घडामोडी

उमरखेड /महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना रा.प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन.

उमरखेड /महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना रा.प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन.   ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे :महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना रा.प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची पुर्तता होण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले यात कालावधीतील देय होणारी थकबाकी त्वरीत अदा करा. सन २०१८ ची महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचा मा. न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी […]

ताज्या घडामोडी

माहूर गडावरील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या

माहूर गडावरील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या   माहूर येथील बाबा सोनापीर यांच्या उरसाला सुरुवात   हजारोच्या संख्येने भाविक दाखल   माहूर विशेष प्रतिनिधी अजगर आली.   माहूर गडावरील सरकार सोनापीर बाबा उर्फ हजरत सय्यद सनाऊल्लाह शहा आणि बाबा लंगोटबंद उर्फ हजरत सय्यद हबीबउल्लाह शाह रहेमतुल्ला आलेह यांच्या उरुसाला मोठ्या भक्ती भावात दि 5 रोजी पासून सुरुवात […]

ताज्या घडामोडी

उमरखेड मोरचंडी ग्रामपंचायतची चौकशी करण्यासाठी टाळाटाळ ! जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्या पत्राला केराची टोपली.

उमरखेड मोरचंडी ग्रामपंचायतची चौकशी करण्यासाठी टाळाटाळ ! जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्या पत्राला केराची टोपली.   प्रतिनिधी ढाणकी: तालूक्यातील मोरचंडी येथील ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे बाबत अनेकदा उपसरपंचाने तक्रारी केल्यानंतर तब्बल चार वेळा चौकशीचे आदेश आले मात्र चौकशीच होत नसल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात उपसरपंच अखेर उपोषण करण्याच्या तयारीत आहेत . […]

ताज्या घडामोडी

जिल्हाप्रमुख खराटे यांच्या संकल्पनेतुन भव्य मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.

जिल्हाप्रमुख खराटे यांच्या संकल्पनेतुन भव्य मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.   नांदेड : गणेश राठोड यांची बातमी.   किनवट-माहूर विधानसभेतील शहर व ग्रामीण भागात नागरिकांचे सेवेकरिता भव्य मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मा वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात केले आहे.शिवसेनेचे उबाठा जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतुन व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई […]

क्राईम डायरी

माहूर : नायब तहसीलदारांनी केला तीन ट्रॅक्टरचा सहा किलोमीटर पाठलाग.

माहूर : नायब तहसीलदारांनी केला तीन ट्रॅक्टरचा सहा किलोमीटर पाठलाग.   माहूर प्रतिनिधी : गणेश राठोड   तस्करांनी तहसीलदारांच्या वाहनाच्या पुढे तीन मोटरसायकली चालविल्याने ट्रॅक्टर गेली पळून.   ट्रॅक्टर चालक-मालक आणि मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल दोन मोटरसायकली जप्त   आठवड्यातील दुसरी घटना सिदखेड हद्दीत सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल पथक प्रमुखांसोबत शस्त्रधारी पोलिसांची नेमणूक […]

ताज्या घडामोडी

माहूर /आगीत जळून भस्मसात झालेल्या शेतकऱ्याला सहृदयी मदतीचा हात कक्षाधिकारी प्रशांतभाऊ राठोड यांनी पुढे केला.

माहूर /आगीत जळून भस्मसात झालेल्या शेतकऱ्याला सहृदयी मदतीचा हात कक्षाधिकारी प्रशांतभाऊ राठोड यांनी पुढे केला. नांदेड जिल्हा : प्रतिनिधी गणेश राठोड.   निसर्ग पंचमहाभूतांनी वेढलेला आहे. अस्मानी आणि सुलतांनी संकटाचा सामना मायबाप शेतकर्‍यांना बारोमास करावा लागतो. असाच महाभयंकर संकटाचा सामना घर आगीत जळून भस्मसात झालेल्या शेतकऱ्याला करावा लागला. सहृदयी मदतीचा हात कक्षाधिकारी प्रशांतभाऊ राठोड यांनी […]

क्राईम डायरी

माहूर : गावकरी पोलिसांच्या पुढाकाराने पानोळ्यात दारूबंदी.

माहूर : गावकरी पोलिसांच्या पुढाकाराने पानोळ्यात दारूबंदी.   सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्याकडून गाव पुढार्‍यांनी प्रत्येक गावात दारूबंदी करण्याचे आवाहन.   माहूर प्रतिनिधी : गणेश राठोड.   श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मौजे पानोळा येथे येथील प्रतिष्ठित गावकरी महिला आणि सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या अथक प्रयत्नातून शेवटी सर्व गावकऱ्यांनी सभा घेत दारू विक्री बंद दारू […]

क्राईम डायरी

उमरखेड :ढाणकी आगामी सण उत्सव डी जे विरहित करण्यासाठी बिटरगाव ठाणेदार यांनी उचलला विडा .

उमरखेड :ढाणकी आगामी सण उत्सव डी जे विरहित करण्यासाठी बिटरगाव ठाणेदार यांनी उचलला विडा .   ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे.   आज च्या धकाधुकी च्या जीवनात भारतीय नागरिकाला आरोग्य जोपासण्यासाठी वेळ नाही, तो आपल्या भारताची संस्कृती विसरत पाश्चात्य देशाच्या संस्कृतीचे अनुकरण करत आहे.त्यामुळे ते आपले जीवन अधीकच घातक करत आहेत. आज मनोरंजन च्या नावाखाली गाव […]