ताज्या घडामोडी

महागांव : अध्यक्षपदी नागरगोजे तर उपाध्यक्षपदी महामुने यांची निवड.

महागांव : अध्यक्षपदी नागरगोजे तर उपाध्यक्षपदी महामुने यांची निवड.     यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी गोपाल एचं राठोड….   महागाव : युवा राष्ट्रीय ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षेत येथील विश्रांतीगृहावर दोन जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा राष्ट्रीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी संजय नागरगोजे, उपाध्यक्षपदी विश्वनाथ महामुने यांची […]

ताज्या घडामोडी

ढाणकी दगडांच्या ढिगाऱ्यामुळे रस्त्यावर चालणे झाले त्रासदायक.

ढाणकी दगडांच्या ढिगाऱ्यामुळे रस्त्यावर चालणे झाले त्रासदायक.   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे: हे चित्र ढाणकी ते बिटरगाव कडे जाणाऱ्या रोडवरील करंजी ते अकोली फाट्याजवळील रस्त्याचे आहे.जो की, रोड बांधकाम किंवा देखभालीच्या कामामुळे दगडांच्या ढिगाऱ्यांनी अर्धवट बंद झाला आहे. रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहणे आवश्यक आहेत जेणेकरून रस्त्यावर चालताना वाहनाचे अपघात होऊन लोंकानचे प्राण जाऊ नये , […]

ताज्या घडामोडी

ढाणकी येथे विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन.

ढाणकी येथे विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन.   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे.   महावितरण कंपनीच्या २०व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ‘शून्य अपघात महावितरण – शून्य अपघात महाराष्ट्र’ या संकल्पनेतून आज दिनांक १ जुन ६ जुन २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात वर्धापन दिन व विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत असून, आज रविवार दिनांक १ […]

ताज्या घडामोडी

वर्ग मित्रांचा स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न.22 वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांनी केला गुरुजनासह मान्यवरांचा सन्मान.

वर्ग मित्रांचा स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न.22 वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांनी केला गुरुजनासह मान्यवरांचा सन्मान. नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड   माहूर शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आणि श्री जगदंबा हायस्कूल येथे बावीस वर्षे आधी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेऊन आपापल्या मार्गी लागलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 22 वर्षानंतर माहूर शहरातील प्रसिद्ध सराफा व्यापारी तथा […]

ताज्या घडामोडी

बंजारा समाजासह आता आदिवासी, मुस्लिम,आणी इतरही समाजासाठी प्रशांत राठोड बनले देवदूत….!

बंजारा समाजासह आता आदिवासी, मुस्लिम,आणी इतरही समाजासाठी प्रशांत राठोड बनले देवदूत….!   प्रशांत राठोड यांच्या वतीने मेश्राम महाराजांना वॉटरप्रूप ताडपत्री भेट.. दुर्गमभागातील दऱ्याखोऱ्यासह घनदाट जंगलात साद्या झोपडीत राहणाऱ्या गंगाराम मेश्राम महाराजांना प्रशांत भाऊ राठोड यांनी त्यांच्या झोपडीवर दिले टाडपत्रीचे आच्छादन.   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   माहूर तालुक्यातील अति दुर्गम डोंगराळ […]

राजकारण

आयमेक्स परिषदेत ना.इंद्रनील नाईकांचा महाराष्ट्राच्यावतीने सहभाग.

आयमेक्स परिषदेत ना.इंद्रनील नाईकांचा महाराष्ट्राच्यावतीने सहभाग.   यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी गोपाल एच राठोड   महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरोचे लोकार्पण यवतमाळ जगभरातील : दीडशेहून अधिक राष्ट्रांचा सहभाग असलेल्या आयमेक्स’ या ग्लोबल ट्रेड शोमध्ये जर्मनीच्या फ्रैंकफर्ट शहरात संपन्न होत असलेल्या परिषदेत महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी सहभाग घेतला. या जागतिक चळवळीमध्ये ‘महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरो’च्या […]

ताज्या घडामोडी

ढाणकी येथे ‘तिरंगा रॅली’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद.

ढाणकी येथे ‘तिरंगा रॅली’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद.   ढाणकी प्रतिनिधी:मिलिंद चिकाटे.   ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पहलगाममध्ये पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याला योग्य उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याला अभिवादन करण्यासाठी आणि सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी बुधवार दि 22 रोजी दुपारी 4वाजता आयोजित ‘तिरंगा रॅली’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.   ढाणकी छञपती शिवाजी माहाराज चौक येथून तिरंगा यात्रा काढण्यात आली.छञपती […]

ताज्या घडामोडी

माहूर बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मार्ग मोकळा.

माहूर बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मार्ग मोकळा.   आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नांना यश आमदार भीमराव केराम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव   शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारल्यास शेकडो नागरिकांना रोजगारासाठी गाळे होणार उपलब्ध       श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :-गणेश राठोड   माहूर तालुक्यातील बेरोजगारीची समस्या पाहता आमदार भीमराव रामजी केराम यांनी एसटी महामंडळाला माहूर […]

राजकारण

यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष पदी हंसराज मोरे यांची निवड.

यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष पदी हंसराज मोरे यांची निवड.   गोपाल एच राठोड यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी.   राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष पदी हंसराज मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षह पदी हंसराज मोरे यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी मुंबई येथे पक्ष कार्यालयात करण्यात आल्या. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / लग्नानंतर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दिपाली दवणे काळबांडे यांची यशाला गवसणी.

उमरखेड / लग्नानंतर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दिपाली दवणे काळबांडे यांची यशाला गवसणी.     उमरखेड तालुका प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे.   असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे”. संत तुकाराम महाराजांच्या ह्या ओळी खऱ्या करून दाखविल्या दिपाली दवने काळबांडे यांनी!अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांची गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर […]