माहूर येथील अतिदुर्गम व डोंगराळ कॉ.शिलाताई ठाकूर यांची गटप्रवर्क फेडरेशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड. जिल्हा प्रतिनिधी : गणेश राठोड. सीटू जिल्हा कमिटीच्या वतीने १ मे जागतिक कामगार दिना निमित्ताने कॉम्रेड शिलाताई, वर्षाताई व सुनिताताई यांचा सन्मान. नांदेड : आरोग्य अभियानातील महत्वाचा दुवा असलेल्या गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे पहिले राज्य अधिवेशन नुकतेच २० एप्रिल रोजी सोलापूर […]
Author: Sk. Chand
उमरखेड येथे महापुरुष संयुक्त जयंतीनिमित्त उद्या 18 एप्रिल रोजी राजे संभाजी नगर, भव्य प्रबोधन कार्यक्रम.
उमरखेड येथे महापुरुष संयुक्त जयंतीनिमित्त उद्या 18 एप्रिल रोजी राजे संभाजी नगर, भव्य प्रबोधन कार्यक्रम. उमरखेड प्रतिनिधी: राजे संभाजी नगर हे जातीय आणि सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणून उमरखेड शहरात नावा रुपाला आलेले आहे. अठरापगड जाती धर्मातील सर्व महापुरुषांच्या जयंत्या स्मृतिदिन याठिकाणी एकत्र मिळून साजरे केले जातात. प्रियदर्शि सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट भीम […]
श्रीक्षेत्र माहूर जनमानसासह,वन्य प्राण्यांची सेवाअखेरच्या श्वासापर्यंत करणार प्रशांत राठोड !
श्रीक्षेत्र माहूर जनमानसासह,वन्य प्राण्यांची सेवाअखेरच्या श्वासापर्यंत करणार प्रशांत राठोड नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड शेकापूर. माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथील,भूमिपुत्र असलेले, तथा मुंबई मंत्रालयात कक्षाधिकारी म्हणून बसलेले,मनमिळाऊ स्वभावाचे, गोरगरिबांच्या हक्कासाठी,अहोरात्र झटणारे,आपल्या कार्यकर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य बिंबवणारे,तरुण पिढीचे प्रेरणास्थान, जनसेवालाच ईश्वर सेवा मानणारे, प्रशांत राठोड.. सध्या कार्यालयीन रजेवर असल्याने, किनवट माहूर तालुक्यातील बहुतांश गावाला […]
नांदेड सिंधू नगर येथे हनुमान जयंती निमित्त अपार्टमेंट भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.
नांदेड सिंधू नगर येथे हनुमान जयंती निमित्त अपार्टमेंट भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न. माहूर ग्रामीण प्रतिनिधी संतोष निळकंठवार. आर्किट अपार्टमेंट नांदेड सिंधू नगर येथे भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम हे दरवर्षी चांगला उपक्रम राबवत असतात हनुमान जयंतीनिमित्त त्यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले व आयोजनमध्ये महिलांच्या व पुरुषांचा मुलांचा उत्स्फूर्त […]
माहूर लांजी ग्रामपंचायत पंचायत विकास स्पर्धेत बहुमानित सरपंच मारुती रेकुलवार यांची महत्त्वाची भूमिका.
माहूर लांजी ग्रामपंचायत पंचायत विकास स्पर्धेत बहुमानित सरपंच मारुती रेकुलवार यांची महत्त्वाची भूमिका. श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड.. शेकापूर.. शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी केंद्र शासनाच्या आदेशानुसार पंचायत विकास निर्देशांक तयार करण्यात येते. या पंचायत विकास निर्देशांक करण्यात माहूर तालुक्यातील मौजे लांजी अग्रेसर ठरली आहे. राज्यभरातील अवल 25 ग्रामपंचायत पैकी लांजी ग्रामपंचायतने […]
महागांव / तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) ला विस्तार अधिकारी श्री.वाढवे मॅडम यांची भेट
महागांव / तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) ला विस्तार अधिकारी श्री.वाढवे मॅडम यांची भेट यवतमाळ विशेष प्रतिनिधी गोपाल एच राठोड. दिनांक 7 एप्रिल 2025 वार सोमवार रोजी श्रीमती वाढावे मॅडम (विस्तार अधिकारी शिक्षण प स महागाव) तसेच श्री. दशरथ सूर्यवंशी सर (केंद्रप्रमुख काळी दौलत) यांनी वार्षिक […]
माहूर : अवेळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान.
माहूर : अवेळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान. नांदेड जिल्हा प्रतिनिधी:- गणेश राठोड,, शेकापूर. आष्टा, उमरा, हिवळणी, पापळवाडी,सह लगतच्या परिसरात शेतातील जनावरांच्या गोट्यासह कच्च्या घराची पडझड. माहूर तालुक्यात दिनांक आठ रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते.तर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आष्टा, उमरा, हिवळनी, पापळवाडी, सह लगतच्या परिसरात प्रचंड वादळी वाऱ्यासह,तुरळक गारपीट […]
घरकुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा.माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,सुरेश कांबळे यांचा आव्हान.
घरकुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा.माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,सुरेश कांबळे यांचा आव्हान. नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड शेकापूर पंतप्रधानमंत्री आवास योजने, ग्रामीणचे माहूर तालुक्याला 2024- 25. या वर्षाकरिता 5946 घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी 5854 घरकुलाला मंजुरी मिळाली.असून त्यांचा निधी पंचायत समितीला जमा झाला आहे.त्यामुळे या योजनेच्या लाभधारकांनी बांधकाम तातडीने पूर्ण करावे.असे आवाहन पंचायत […]
रेती घाटावर प्रत्यक्ष पथक प्रमुख तथा नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांनी घाटातील रेती रस्ते काढले खोदून. नांदेड प्रतिनिधी : गणेश राठोड.
रेती घाटावर प्रत्यक्ष पथक प्रमुख तथा नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांनी घाटातील रेती रस्ते काढले खोदून. नांदेड प्रतिनिधी : गणेश राठोड डॉ.राजकुमार राठोड नायब तहसीलदार.तथा पथक प्रमुख,आणी कैलास जेटे.नायब तहसीलदार यांची धडक कारवाई. अवैध रेती साठा जप्त करून केले पंचनामे, रेती माफीयाचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी महसूल विभागाचे पथक डे नाईट नदीपात्रात […]
माहूर /मौजे कोलामखेड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
माहूर /मौजे कोलामखेड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. माहूर संतोष निळकंठवार यांची बातमी. प्रा आ केंद्र वाईबाजार अंतर्गत ग्राम कोलामखेड येथे मा मुख्यमंत्री महोदय यांचा १०० दिवसांचा कार्यक्रम विशेष मोहीम अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले यामध्ये आज रुग्णांची NCD स्क्रिनिंग करण्यात आली यामध्ये HB , रक्तदाब ,मधुमेह ,मुखाचा कर्करोग ,स्तनाचा कर्करोग […]









