महागांव / येते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६ डिसेंबर रोजी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
एस. के. शब्बीर यांची बातमी
आज महागाव शहरामध्ये सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करताना सर्व बौद्ध समाज बांधव व महागाव पोलिस स्टेशनचे P. I. विलास चव्हाण साहेब यांनी विनम्र अभिवादन केले
अभिवादन करताना आज सकाळी साडेसात ते आठ वाजता पासून समाज बांधव व भाविक भक्तांनी 6 डिसेंबर महागाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार टाकून अभिवादन केले