हिमायतनगर शहरात डेंगू चा आजार वाढले नगर पंचायत प्रशासन मात्र झोपेत
दिनांक:– 18/09/2021
हिमायतनगर शहरात डेंगू ची लागण लागून पेशंड वाढत आहे,,
व् तसेच अनेक डेंगू चे रुग्ण हे नांदेड च्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे,,
एका गरीब पेशंड ला कमीत कमी 20 ते 25 हजार रूपये खर्च होत असल्याची माहिती मिळाली आहे,
हिमायतनगर च्या ग्रामीण रुग्णालय फ़क्त नावानेच रुग्णालय आहे, पण तेथे रुग्णालया सारखी कोनातीच सुविधा नसल्याने आधीच कोरोना पासून स्वतःचे रक्षण करणाऱ्या गरीब लोकांना मात्र हिमायतनगर आरोग्य प्रशासन व् हिमायतनगर नगर पंचायत च्या दुर्लक्षामुळे डेंगू सारख्या जिव घेनी बीमारी चा सामना करवा लागत आहे,,
यावर लोकप्रतिनिधि हि तोंडावर बोट ठेवून सोंग पाहण्या सारखे प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे,,
हिमायतनगर शहरात आता पर्यन्त कोणतेही गाइड़लाइन डेंगू च्या आजारा वर आरोग्य आरोग्यप्रशासनाने जनतेत जागरूकता केलि नाही,,
व् नगर पंचायत प्रशासन ने या कड़े लक्ष न देता डेंगू चा आजार होऊ नए या साठी शहरात फवारणी केलि नाही,,
एक दिवस गावात धुप्पट सोडून आपल्या नेत्याला श्रे देणार्यांनी कधी या विषयावर आमदार साहेबांना सांगितले नाही,,
इथे गरीब लोकांच्या मुलांचे हाल होत आहे,,
हिमायतनगर आरोग्य प्रशासन ने व् नगर पंचायत प्रशासन ने लक्ष देण्याची अत्यंत गरज असल्याचे जनतेत चर्चा आहे,,
हिमायतनगर / सय्यद अजिम यांची रिपोर्ट