प्रतिनिधी,/ एस.के.शब्बीर यवतमाळ
उमरखेड तालुक्यात विक्री होत असताना सुकळी (ज) येथील एका शेतात 20 ते 25 ब्रास रेती साठा असल्याचे संबंधित तलाठ्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा त्याविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यास तलाठी तयार नसल्याने तेथील जागरूक नागरिक डॉ, अयुब खान पठाण यांनी वरिष्ठाकडे तक्रार केल्यानंतर सदर रेती सत्याचा पंचनामा करून उमरखेड तहसीलदारानी साडेनऊ लाखाचा दंड ठोठावला, तक्रार दाखल झाल्यामुळेच अखेर तहसीलदारांना दंड ठोठावण्याची कारवाई करावी लागली हे येथे उल्लेखनीय!
स्थानिक तलाठ्याच्या संगनमता तालुक्यात ठीक ठिकाणी रेती तस्करीला उधाण आले असून रेती तस्वकरीला राजकीय आश्रय मिळाल्यामुळे महसूल अधिकारी दबावात काम करीत असल्याचा आरोप केला जात आहे, राजकीय आश्रय असलेल्या पकडलेल्या वाहनास किरकोळ कारवाई करून तत्काळ सोडण्यासाठी विशेष सवलत दिली जाते तर राजकीय आश्रेय नसल्याची वाहने तहसील आवारात कुजवली जात असल्याचाही आरोप होत आहे महसूल अधिकाऱ्याचा वचक राहिला नसल्यामुळे स्थानिक तलाठी रेती तस्करांची साटेलोटे करण्यात गुंतले असल्यामुळे रेती तस्करयांना रान मोकळे झाले आहे व घराचे जे मार्फत हरी मिशन काढून रेती 120 ब्रास अंदाजे विना रॉयल्टी बांधकाम केले विनापरवाना सहीच चौकशी तहसीलदार साहेबांनी केल्यास 30 ते 40 लाख महसूल रक्कम होऊ शासनाच्या खात्यात जमा होऊ शकतो