प्रतिनिधी:- पुर्णा
काही दिवसापासुन गंगाखेड मतदार संघ हा नेमका कोणाला सूटतो याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते.तर सकाळी 11 वाजता गंगाखेडची जागा शिवसेनेला सुटली कळताच सर्वानी.विशालभाऊ कदम याच्या आँफीस कडे धाव घेतली.असंख्य कार्यकर्ते आले.आणि त्यानी फटाके वाजुन आपला आनंद व्यक्त केला.तसेच शहरातुन पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये हजारो कार्यक्रत्याचा सहभाग होता.त्यामध्ये दशरत भोसले,मुजाजी काळबाडे,अविनाश नवघरे,जिवन इंगोले इत्यादी.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.