स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन उमरखेड प्रतिनिधी सुभाष वाघाडे :- पुसद रोड येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात बाळासाहेबांच्या शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार व पूजन करून अभिवादन करण्यात आले . […]
ताज्या घडामोडी
घाटंजी येते क्रांतीसुर्य बिरसामुंडा यांच्या 147 वी जयंती निमित्ताने भव्य शोभयात्रा
घाटंजी येते क्रांतीसुर्य बिरसामुंडा यांच्या 147 वी जयंती निमित्ताने भव्य शोभयात्रा घाटंजी प्रतिनिधी :- घाटंजी क्रांतीसुर्य बिरसामुंडा यांच्या 147 वी जयंती निमित्तान 15 नोव्हेंबर 2022 रोजी घाटंजी शहरात बिरसामुंडा जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम तसेच भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले . क्रांतीसुर्य बिरसामुंडा हे भारताच्या स्वातंत्र्य […]
हिमायतनगर /करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षकांची दांडी.
हिमायतनगर /करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षकांची दांडी. तालुका गट शिक्षण अधिकारी हिमायतनगर यांचे साफ दुर्लक्ष. मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर (घुगे ) यांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज. हिमायतनगर / एस.के. चांद यांची बातमी हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मनमानी कारभार करत कधी वेळेवर उपस्थित न […]
उमरखेड तालुक्यातील मौजे अनंतवाडी शाळा विद्यार्थ्यांच्या भरोशावर.
उमरखेड तालुक्यातील मौजे अनंतवाडी शाळा विद्यार्थ्यांच्या भरोशावर. ब्युरो रिपोर्ट / सुभाष वाघाडे उमरखेड उमरखेड तालुक्यातील अनंतवाडी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ही विद्यार्थ्यांच्या भरोशावर चालत आहे कारण तिथे शिक्षकच नाही आहेत एक ते चार पर्यंत शाळा आहे पण त्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक आहेत आणि ते शिक्षक सुद्धा शाळा उघडून सर्व मुलांना एकाच वर्गात […]
अर्धापूर शहरात दृष्टी इंटरप्रायजेस कंट्रक्शन कंपनी अर्धापूरमध्ये बोगस काम करत असून दि :- २१.११.२०२२ पासुन अमरण उपोषणास साठी बसणार ,खतीब अब्दुल सोहेल
अर्धापूर शहरात दृष्टी इंटरप्रायजेस कंट्रक्शन कंपनी अर्धापूरमध्ये बोगस काम करत असून दि :- २१.११.२०२२ पासुन अमरण उपोषणास साठी बसणार ,खतीब अब्दुल सोहेल नांदेड/एस के चांद यांची बातमी अर्धापूर नगरपंचायत मार्फत दृष्टी इंटरप्रायजेस कंन्ट्रक्शन कंपनीला दिलेले टेंडर तात्काळ रद्द करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण सदर कंट्रक्शन कंपनीचे आजपर्यंत अर्धापूर शहरामध्ये केलेली सर्व […]
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून टीडीआरएफ जवानांचे जिल्हाधिकाऱ्याना निवेदन
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून टीडीआरएफ जवानांचे जिल्हाधिकाऱ्याना निवेदन मुख्यसंपादक एस.के चांद (यवतमाळ) उमरखेड नुकतेच काही संघटनांच्या युवकांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी करून निवेदन दिल्याचे वृत्त वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले होते.या विषयाला महत्व देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या TDRF च्या जवानांनी हि जिल्हापरिषद […]
गुंज ते महागाव रस्त्याची दुरावस्था नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा.
गुंज ते महागाव रस्त्याची दुरावस्था नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा. गुंज,सवना,कलगाव ते महागाव रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून सदर रस्ता अपघातास आमंत्रण देत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे शाळकरी विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करत असतात सवना गुंज साइटवरील नॅचरल शुगर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून रस्त्यावरील खड्ड्यामुळे ऊस वाहतुकीला […]
हिमायतनगर – किनवट राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढले कंत्राटदार – अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची वारंवार मागणी.
हिमायतनगर – किनवट राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढले कंत्राटदार – अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची वारंवार मागणी. मुख्य संपादक एस.के. चांद यांची बातमी हिमायतनगर शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अ रेल्वे गेट पासून ते मौजे इस्लापूर – जलधारा- धानोरा बोधडी – चिखली फाटा ते कोठारी चि . तालुका किनवट पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे दुहेरी सिमेंटीकरण करण्याचे […]
महागांव (दौ .) काळी येथे रोपवाटिकेच्या कुंपण कामात गैरव्यवहार कंत्राटदाराचा मनमानी कारभार चव्हाट्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी गप्प कसे ?
महागांव (दौ .) काळी येथे रोपवाटिकेच्या कुंपण कामात गैरव्यवहार कंत्राटदाराचा मनमानी कारभार चव्हाट्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी गप्प कसे ? मुख्यसंपादक /एस.के. चांद यांची रिपोट महागाव : तालुक्यातील काळी ( दौ . ) वनपरिक्षेत्रात रोपावाटिकेला कुंपण लावण्यात आले . मात्र या कामात प्रचंड गैरव्यवहार होत असून , वनपरिक्षेत्र अधिकारी गप्प आहे . त्यामुळे या कामाकडे […]
महागांव / आवासचा मंजुर निधी तत्काळ द्या नगरपंचायत पदाधिकाऱ्यांना निवेदन ,
महागांव / आवासचा मंजुर निधी तत्काळ द्या नगरपंचायत पदाधिकाऱ्यांना निवेदन , आमरण उपोषणाचा इशारा मुख्यसंपादक/ एस के चांद यांची रिपोट महागाव परंतु अद्याप भेटलाच नाही नसल्याने नगर पंचायत प्रशासनाने मुख्य अभियंता , राज्यस्तरीय समन्वय अधिकारी , प्रधानमंत्री आवास योजना , महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई यांच्याकडे आवास योजनेचा निधी […]










