तालुका प्रशासना विरुद्ध शेतकऱ्यांचे आमरण उपोषण ——————————————————- शेतकऱ्यांनी दिला १० नोव्हेंबरला उपोषणाला बसण्याचा इशारा; —————————————————— शेखडो शेतकरी उपोषणाला बसणार ——————————————————- तालुक्यातील पहिल्यांदा घेतली शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पत्रकार परिषद ——————————————————- घाटंजी :- अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असलेले शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दि.१/११/२२ रोजी निवेदन सादर करित शंभर टक्के मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली.व त्या निवेदनातून सात दिवसाच्या आत […]
ताज्या घडामोडी
घाटंजीत संत नामदेव महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आलीय..
घाटंजीत संत नामदेव महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आलीय.. कार्यक्रमात समाजातील विवीध क्षेत्रातील कतृत्ववान व्यग्ती सत्कारा सोबतच वृक्ष वाटप,प्रगतशिल शेतकरी, शैक्षणिक गुणवताप्राप्त यांचाही सत्कार संपन्न घाटंजी जलाराम मंदीर येथे संत नामदेव महाराज जयंती शिंपी समाज तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. घाटी येथिल संत नामदेव महाराज चौक येथे सकाळी […]
उमरखेड / धानोरा साचलदेव ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाचा मनमानी कारभार चालू..
उमरखेड / धानोरा साचलदेव ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाचा मनमानी कारभार चालू.. उमरखेड प्रतिनिधी / सुभाष वाघाडे उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या धानोरा साचलदेव ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाचा मनमानी कारभार चालू आहे कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांनी गट विकास अधिकारी उमरखेड यांना लेखी स्वरुपात निवेदन दिले आहे पंजाब खांडरे ते बालाजी रोड असा […]
उमरखेड / तालुक्यातील साचल देव धानोरा येथे रक्तदान शिबिर संपन्न
उमरखेड / तालुक्यातील साचल देव धानोरा येथे रक्तदान शिबिर संपन्न उमरखेड तालुक्यातील साचल देव धानोरा येथे शुक्रवार दिनांक 4 11 2022 रोजी श्री सुभाषराव देशमुख यांच्या चिमुकलीच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी श्री हुजूर साहेब रक्त केंद्र नांदेड येथील श्री प्रवीण चव्हाण टेक्निकल सुपरवायझर श्री बळीराम ढेपाळे, जनसंपर्क अधिकारी […]
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही आदिवासी पाडे आजही मूलभूत सुविधा पासुन वंचित…
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही आदिवासी पाडे आजही मूलभूत सुविधा पासुन वंचित… हिमायतनगर तालुक्यातील धनवेवाडी, वडाचादरा येथील भयाण वास्तव… मुख्य संपादक / एस.के.चांद यांची बातमी सर्वत्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशांत विविध कार्यक्रमाचे जंगी आयोजन करण्यात येत आहे, परंतु आजही आदिवासी पाडे त्यांच्या मूलभूत सुविधा ची मागणी करत आहेत त्याकडे शासनाने लक्ष देण्याची […]
शिरफुल्ली येते वाघाच्या हल्ल्यात गाय ठार. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिरफुल्ली येते वाघाच्या हल्ल्यात गाय ठार. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मुख्यसंपादक/ एस.के. चांद यांची बातमी महागाव तालुक्यातील शिरफुल्ली येथे वाघाच्या हल्ल्यात गाय जागीच ठार झाली असून गावामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे . शिरफुल्ली येथील शेतकरी संदीप उबाळे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या गावलगतच्या गोठ्या समोरील खुल्या जागेमध्ये बांधली होती . सायंकाळी मध्यरात्रीला वाघाने गोठ्या […]
हिमायतनगर येथील कृषी दुकानदाराकडून चना बॅगची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरु
हिमायतनगर येथील कृषी दुकानदाराकडून चना बॅगची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरु मुख्य संपादक/एस.के.चांद यांची बातमी हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना जाकी 92/18 ह्या 30 किलोच्या चना बॅगला शासनाकडून परमिट देऊन सुद्धा शहरातील काही दुकानदार ते शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध. करून देत नाही व त्यांच्याकडून जादा दराने पैसे वसूल करून त्याच बॅगची चढ्या […]
यवतमाळच्या डॉ. सुरेखा बरलोटा कार अपघातात ठार, तिघे जखमी; हैदराबाद येथून परत येत असतानाची घटना
यवतमाळच्या डॉ. सुरेखा बरलोटा कार अपघातात ठार, तिघे जखमी; हैदराबाद येथून परत येत असतानाची घटना मुख्य संपादक/एस.के.चांद यांची बातमी यवतमाळ : दिवाळीच्या सुटीत दुबई येथे गेलेले डॉक्टर दाम्पत्याच्या कारला तेलंगणातील निर्मलजवळ भीषण अपघात झाला. यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला तर चारजण जखमी आहेत. त्यांच्यावर निर्मल येथील शासकीय रुग्णालयात […]
हेल्प फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रायव्हेट दवाखान्यात होणारी लूट थांबून डिलेवरी केली फ्री..
हेल्प फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रायव्हेट दवाखान्यात होणारी लूट थांबून डिलेवरी केली फ्री अन्नपूर्णा बनसोड शहर प्रतिनिधी उमरखेड भाविक भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेडच्या उमरखेड येथील युवा ब्रिगेड तालुका अध्यक्ष राजकुमार शिरगिरे व प्रमोद राठोड यांच्या मदतीने उमरखेड येथील प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी पेशंटची 40 ते 50 हजार रुपयांनी लूट होत असताना सदर पेशंट सविताताई रामा सातेगावकर […]
प्रहारच्या रास्ता रोको आंदोलनाची तात्काळ दख्खल.
प्रहारच्या रास्ता रोको आंदोलनाची तात्काळ दख्खल. लोहा : नांदेड / विशेष प्रतिनिधी आज दिनांक 28 .10. 2022 रोज शुक्रवार दुपारी एक वाजता सर्व जनतेच्या , पदाधिकाऱ्यांच्या , कार्यकर्त्यांच्या उपस्थिती रास्ता रोको आंदोलन झाले.. यामध्ये खालील प्रश्न मार्गी लागले 1) माळाकोळी ते सावरगाव डांबरीकरण रस्ता एकूण पाच किलोमीटर पैकी अडीच किलोमीटर येत्या मार्चपर्यंत तात्काळ मान्यता मिळाली […]










