ताज्या घडामोडी

अर्धापूर नगरपंचायत वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष योजने अंतर्गत रूपये ३ कोटी शासकीय निधी दिलेले असुन हे निधी तात्काळ रद्द युवा अध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल

अर्धापूर नगरपंचायत वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष योजने अंतर्गत रूपये ३ कोटी शासकीय निधी दिलेले असुन हे निधी तात्काळ रद्द युवा अध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल   नांदेड अर्धापूर / एस.के. चांद   अर्धापूर नगरपंचायतीच्या खात्यावर वैशिष्ट पूर्ण अनुदाना अंतर्गत वार्ड क्र.४ मध्ये ३ कोटी रूपये मंजूर झाले असून सदरील निधी हा सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड यांना देण्यात […]

ताज्या घडामोडी

आज ब्राह्मणगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले विनम्र अभिवादन.

आज ब्राह्मणगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले विनम्र अभिवादन.   उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे आज दिनांक आज दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजता बौद्ध विहार ब्राह्मणगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा परीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ /आज उमरखेड येते संविधानाचा जागर व्हावा संविधान गौरव जागर सोहळा संपन्न.

यवतमाळ /आज उमरखेड येते संविधानाचा जागर व्हावा संविधान गौरव जागर सोहळा संपन्न.   विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 395 कलमी जाहीरनामा लिहून देशातील प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या तत्त्वा प्रमाणे वावरण्याचा अधिकार भारतीय संविधानाने बहाल करून प्रत्येक मानव जातीला समान न्यायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून देशातील प्रत्येक नागरिकाने संविधानाचा जागर व्हावा […]

ताज्या घडामोडी

घाटंजी/ तहसिलला सार्वजणिक शौचालय बांधकामाचा मुहूर्त कधी.

घाटंजी/ तहसिलला सार्वजणिक शौचालय बांधकामाचा मुहूर्त कधी.     जिल्हाअधिकारी यांणी दिलेल्या तात्काळ मुतारी बांधण्यासंमंधी पत्राचे काय झाले? सामाजिक कार्यकर्ते यांचा प्रश्न.   घाटंजी तालुका प्रतिनीधी- स्वच्छ भारत अभियाणाचा गाजावाजा सुरु असला तरी,घाटंजी तहसिल कार्यालय मात्र स्वच्छते पासुन कोसो दूर आहे. दैनंदिन कामाकरीता जेथे रोज हजारो नागरीक येतात त्याच मुख्य कार्यालयात साध सार्वजणिक मुतारी घर […]

ताज्या घडामोडी

घाटंजी / पारवा वनपरीक्षेत्र कार्यालया समोरील उपोषणाची सांगता. 

घाटंजी / पारवा वनपरीक्षेत्र कार्यालया समोरील उपोषणाची सांगता.   वनपरीक्षेत्र अधिकारी व ठाणेदार यांच्या चर्चेअंती माघार.   घाटंजी प्रतिनिधी – तालुक्यातील पारवा वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सायफळ बिट मध्ये कार्यरत वनरक्षक यांनी सुडबुद्धीने कार्यवाई केल्याचा ठपका ठेवत गोविंदपूर येथिल अमोल मोहनराव राठोड यांनी दिनांक २८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरु केले होते.यात पारवा वनपरीक्षेत्र अधिकारी मनीष […]

ताज्या घडामोडी

स्मार्ट ग्रामपंचायत नागापूर येथे संविधान दिवस व शहिद दिन संपन्न.

स्मार्ट ग्रामपंचायत नागापूर येथे संविधान दिवस व शहिद दिन संपन्न.   उमरखेड प्रतिनिधी:: सुभाष वाघाडे आज दि.२६-११-२०२२ला स्मार्ट ग्रामपंचायत नागापूर येथे संविधान व शहिद दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले त्यानंतर संविधानाची सर्वांनी शपथ घेतली तसेच मुंबई बाॅम्बस्फोटातील शहिद हेमंत करकरे व सोबतच्या शहिदांना […]

ताज्या घडामोडी

टिपूसुलतान जन्म दिना निमित्त हिमायतनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बीडी भुसनर यांना पत्रकार संरक्षण सिमिति हिमायतनगर तर्फे टिपुसुलतान ची फोटो सप्रेम भेट.

टिपूसुलतान जन्म दिना निमित्त हिमायतनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बीडी भुसनर यांना पत्रकार संरक्षण सिमिति हिमायतनगर तर्फे टिपुसुलतान ची फोटो सप्रेम भेट.   मुख्यसंपादक/ एस.के. चांद यांची बातमी   भारत देशात सर्व प्रथम इंग्रजा विरुद्ध लढा देणारे भारत देशावर राज करुन भारतीयांवर अत्याचार करणारे इंग्रजांची झोप उडून देणारे भारताचे पहिले स्वतंत्रय सेनानी शेर ए […]

ताज्या घडामोडी

भोकर / तालुक्यात एकाच ग्रामसेवकाने केला चार ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार बोगस ‌‍कामाची चौकशी करा.अब्दुल सोहेल.

मातुळ,रायखोड,चिदगिरी, पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत कमात भ्रष्टाचाराचा आरोप ; बोगस व निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामसेवक ह्या गटविकास अधिकारी यांच्या जातीच्या असल्याने चार ग्रामपंचायतीचा पदभार एकाच ग्रामसेवकाकडे   भोकर / तालुक्यातील मौजे मातुळ,रायखोड, चिदगिरी,पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगात केलेली कामे हे बोगस व निकृष्ट झाले असून पुर्ण काम झाल्याचे कागदोपत्री सादर करून लाखोची […]

ताज्या घडामोडी

उमरखेड येथे भाऊसाहेब माने उष्मायन संस्करण कक्षाचे करण्यात आले उद्घाटन

  उमरखेड येथे भाऊसाहेब माने उष्मायन संस्करण कक्षाचे करण्यात आले उद्घाटन   उमरखेड/प्रतिनिधी : सुभाष वाघाडे   अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ चे सहयोगी अधिष्ठाता डॉ विजयराव माने यांनी 16 नोव्हेंबर ला वाढदिवस अभष्टचिंतन प्रसंगी सत्काराला उत्तर देताना सांगितले कि तुम्ही “उब” द्याल तर तुम्हाला “तूप” मिळेल’. या प्रसंगी डॉ. विजय माने यांनी भाऊसाहेब माने […]