ताज्या घडामोडी

पोफाळी /वसंत साखर कामगार युनियनचा एल्गार कामावर घ्या अन्यथा आमरण उपोषण

पोफाळी /वसंत साखर कामगार युनियनचा एल्गार कामावर घ्या अन्यथा आमरण उपोषण   पोफाळी : कारखान्याची देखभाल दुरुस्तीचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू होऊन कारखान्याचा गळीत हंगाम 31 जानेवारी रोजी सुरू झाला मात्र अद्यापही जुन्या कामगारांना कामावर घेण्यात आले नाही त्यामुळे वसंत कामगार युनियन आक्रमक होत कामावर घेण्यासंदर्भात उपोषणाचा इशारा दिला 9 फेब्रुवारी पासून आमरण उपोषनाचा एल्गार […]

ताज्या घडामोडी

भोकर तालुक्यातील मातुळ,रायखोड,चिदगिरी, पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत कमात भ्रष्टाचाराचा आरोप ; सोहेल बसणार उपोषणस

भोकर तालुक्यातील मातुळ,रायखोड,चिदगिरी, पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत कमात भ्रष्टाचाराचा आरोप ; सोहेल बसणार उपोषणस   प्रतिनिधी/ नांदेड भोकर तालुक्यातील मौजे मातुळ,रायखोड, चिदगिरी,पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगात केलेली कामे हे बोगस व निकृष्ट झाले असून पुर्ण काम झाल्याचे कागदोपत्री सादर करून लाखोची बिले उचलण्यात आली असल्याचा आरोप कर्ते अब्दुल सोहेल यांनी आपल्या निवेदनामध्ये केला आहे.ग्रामसेवक […]

ताज्या घडामोडी

महागांव / समता सैनिक दलाचे दोन दिवस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

महागांव / समता सैनिक दलाचे दोन दिवस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन. महागाव :- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्हा अध्यक्ष माननीय रवी भगत सर यांच्या नेतृत्वात संरक्षण विभागाच्या वतीने सुभेदार रामजी बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 1 फेब्रुवारी व 2 फेब्रुवारी पर्यंत […]

ताज्या घडामोडी

घाटंजी / साहेब मुत्रीघर सापडेना असेल तर शोधून द्या

घाटंजी / साहेब मुत्रीघर सापडेना असेल तर शोधून द्या   मुख्याधिकारी साहेबाना घाटंजी बाजारपेठेत येणाऱ्या महिला व पुरुषांची आर्त हाक   प्रतिनिधी / अरविंद जाधव घाटंजी तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो तसेच घाटंजी तालुका हा क्षेत्रफळाने मोठा असून यात शंभरच्या वर गावे आहेत आणि या गावांची मोठी बाजारपेठ म्हणून घाटंजीला ओळखल्या जाते. […]

ताज्या घडामोडी

अर्धापूर शहरात क्रिकेटमुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन.खतीब अब्दुल सोहेल

अर्धापूर शहरात क्रिकेटमुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन.खतीब अब्दुल सोहेल   होत असुन संबंधीत उल्लंघन कोणाऱ्यावर नियमानुसार कायदेशीर करा खतीब अब्दुल सोहेल   प्रतिनिधी – अर्धापूर शहरात क्रिकेटमुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन होत असुन संबंधीत उल्लंघन कोणाऱ्यावर नियमानुसार कायदेशीर करा सध्या महाराष्ट्र राज्यात १० वी व १२वी वर्गाचे परिक्षा येणाऱ्या फेब्रुवारी-२०२३ महिण्यात सुरू होणार असुन, अर्धापूर शहरामध्ये गेल्या […]

ताज्या घडामोडी

एसडीओ कार्यालयावर उमरखेड केंद्रीय रेल्वेमंत्री यांना शेतकऱ्यांचे निवेदन.

एसडीओ कार्यालयावर उमरखेड केंद्रीय रेल्वेमंत्री यांना शेतकऱ्यांचे निवेदन.   वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूसंपादित केलेल्या शेत जमिनीचा वाढीव मोबदला द्या शेतकरी धडकले एसडीओ कार्यालयावर उमरखेड तालुक्यातून जाणाऱ्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गासाठी भूसंपादित केलेल्या शेतजमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठी व रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या अपत्यांना शासकीय नोकरीत प्रथम प्राधान्य देण्यात यावे तसेच रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या भूसंपादित झालेल्या जमिनी […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / वसंत नगर येथील बौद्ध विहारात नामविस्तार दिन साजरा

उमरखेड / वसंत नगर येथील बौद्ध विहारात नामविस्तार दिन साजरा   पोफाळीं प्रतिनिधी /सुहास खंदारे   डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा आज दिनांक 14 जानेवारी 2023 पोफाळी वसंतनगर सर्कल परिसरामधी ठिकठिकाणी नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. वसंत नगर येथील बौद्ध विहारांमध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातील महिला पुरुष व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते . सर्वांनी […]

ताज्या घडामोडी

उमरखेड: सत्यशोधक स्व.भाऊसाहेब माने स्नेहसंमेलनला सुरुवात.

उमरखेड: सत्यशोधक स्व.भाऊसाहेब माने स्नेहसंमेलनला सुरुवात.   उमरखेड / सुभाष वाघाडे यांची रिपोर्ट   उमरखेड:-सत्यशोधक स्व.भाऊसाहेब माने स्मृतीदिना निमित्त श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चातारी ता. उमरखेड.येथे सत्यशोधक स्व.भाऊसाहेब माने स्नेहसंमेलन 2023 या कार्यक्रमाचे उदघाटन मा. देऊळगावकर साहेब तहसीलदार उमरखेड यांच्या हस्ते करण्यात आले.मा.तहसीलदार यांनी त्यांच्या शालेय जीवनातील खेळाबद्दलचा त्यांचा सहभाग व छंद […]

ताज्या घडामोडी

tv9maza Live news महागांव तालुका ग्रामीण प्रतिनिधी पदी गौतम देविदास पडघणे यांची निवड.

tv9maza Live news महागांव तालुका ग्रामीण प्रतिनिधी पदी गौतम देविदास पडघणे यांची निवड.   टीव्ही नाईन माझा लाईव्ह न्युज चॅनल मुख्य संपादक चांद सर यांच्या उपस्थितीत महागाव ग्रामीण प्रतिनिधी म्हणून गौतम देविदास पडघने यांची नियुक्ती करण्यात आली असून तसेच पोफाळी ग्रामीण सर्कल टीव्ही नाईन माझा लाईव्ह न्युज चैनल चे प्रतिनिधी म्हणून सुहास खंदारे यांची निवड […]

ताज्या घडामोडी

सुहास खंदारे यांची आज tv9माझा लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये पोफाळी सर्कल प्रतिनिधी पदी निवड,

सुहास खंदारे यांची आज tv9माझा लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये पोफाळी सर्कल प्रतिनिधी पदी निवड, आज दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी tv9 माझा लाईव्ह न्यूज पोफळी सर्कल प्रतिनिधी म्हणून सुहास निवृत्ती खंदारे यांची निवड करण्यात आलीय.यावेळी उमरखेड शहर प्रतिनिधी अन्नपूर्णा बनसोड मॅडम यांनी tv9माझा लाईव्ह न्युज चॅनल चे मुख्य संपादक एस.के.चांद यांच्या मार्गदर्शनाखाली आज उमरखेड येथील […]