ताज्या घडामोडी

महागांव / वाघनाथ येथे आयोजित श्रीराम व श्री हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

महागांव / वाघनाथ येथे आयोजित श्रीराम व श्री हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह संपन्न   महागाव/वाघनाथ येथे आयोजित श्रीराम व श्री हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत कथा ज्ञान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. या सप्ताहातील पाचवे पुष्प गुंफताना ह भ प कांचन ताई शेळके अमरापूरकर यांनी […]

ताज्या घडामोडी

महागांव / अज्ञात व्यक्तींनी भुईमूग पिकावर फवारले तणनाशक, लाखो रुपयांचे झाले नुकसान

महागांव / अज्ञात व्यक्तींनी भुईमूग पिकावर फवारले तणनाशक, लाखो रुपयांचे झाले नुकसान   (नुकसान भरपाई द्यावी शेतकर्यांची मागणी)   कलगाव येथेल शेतकऱ्यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने फवारले तननाशक लाखो रुपयांचे झाले आहे नुकसान कलगाव येथील शेतकरी श्री सुशिल नारायणराव राऊत यांच्या शेतात भुईमूगाचे पिक आहे सदर पिकावर अज्ञात व्यक्तीने तननाशक फवारले आहे ही बाब लक्षात येताच […]

ताज्या घडामोडी

अर्धापूर प्रभाग क्रमांक १३ चे मिर्जा शेबाझ बेग यांचे मागणीला यश   

अर्धापूर प्रभाग क्रमांक १३ चे मिर्जा शेबाझ बेग यांचे मागणीला यश   अर्धापूर/खतीब अब्दुल सोहेल   अर्धापूर शहरात असलेले प्रभाग क्रमांक 13 मध्ये निवडून आलेले एमआयएम पक्षाचे नगरसेवक व अर्धापूर नगरीचे युवा कार्यकर्ता मिर्झा शेबाझ बैग यांच्या प्रभागात गेले अनके वर्षापासून लाईटची सुविधा ना होती त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती काही दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक 13 […]

ताज्या घडामोडी

महागांव / पुस धरणाचे चे पाणी पुस नदी पात्रता सोडा.. सरपंच सौ. स्नेहा ठाकरे

महागांव / पुस धरणाचे चे पाणी पुस नदी पात्रता सोडा.. सरपंच सौ. स्नेहा ठाकरे   पुस धरणाचे चे पाणी पुस नदी पात्रता सोडा.. सरपंच सौ. स्नेहा ठाकरे यांनी दिनांक १३ एप्रिल रोजी महागाव चे तहसीलदार यांना निवेदन देऊन पुस नदी पात्रता धरणाचे पाणी सोडावे अशी मागणी करंजखेड च्या सरपंच सौ स्नेहा संदीप ठाकरे आणि गावातील […]

ताज्या घडामोडी

महागांव / येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती साजरी.

महागांव / येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती साजरी.   या जयंतीनिमित्त महामानवाचे विचार कार्य व भारतीय राज्यघटना या विषयावर बहुपर्यायी सामान्यज्ञान स्पर्धेचे परीक्षेचे आयोजन करण्यातआल सादर परीक्षा दिनांक 12/4/23 रोजी बुधवार बौध्द विहार महागाव येथे सायंकाळी ठीक 4 ते 5 ह्या दरम्यान एक तासभर घेण्यात आली. नंतर सदर परीक्षेचा निकाल व सहभागी […]

ताज्या घडामोडी

महागांव / भोसा येथील विजेच्या लपंडावामुळे नागरीक त्रस्त

महागांव / भोसा येथील विजेच्या लपंडावामुळे नागरीक त्रस्त   महागांव/ तालक्यातील भोसा येथे विजेच्या लपंडावामुळे नागरीक त्रस्त झाले आहे. मागील पंधरा ते वीस दिवसापासुन विज पुरवठा वारंवार खंडित होत आहे, व नेहमीच्या लोडसिटींग ने गावातील नागरिक त्रस्त झाले आहे. उन्हाळ्यामध्ये पीण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे. लोडसिटिंग मुळे घरच्या मोटारी चालत नसल्याने गावातील नागरीकांना अनेक […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / ढाणकी येथे रोजदारांसाठी इफतार पार्टीचे आयोजन.

उमरखेड / ढाणकी येथे रोजदारांसाठी इफतार पार्टीचे आयोजन.   ढाणकी प्रतिनिधी /अजीज खान रमजानच्या रोजाची सांगता इफ्तारने होते. सूर्योदयापूर्वी तांबडं फाटण्यापूर्वीपासून तर सूर्यास्तानंतरची लालसर कांती फिटेपर्यंत दिवसभर रोजा ठेऊन सुर्यास्तानंतर थोडंसं काही खाऊन पाणी प्याले जाते आणि त्यानंतर खाण्यापिण्यास परवानगी असते, या सोपस्काराला ‘इफ्तार’ म्हणतात. इफ्तारच्या वेळी तहानेने ओठ सुकून त्यावर चढलेली पपडी पाण्याचे दुर्भिक्ष्य […]

ताज्या घडामोडी

अर्धापूर / उप नगराध्यक्ष मुसव्वीर खतीब यांच्या तर्फे नगर पंचायत सफाई कामगारांना 60 किट वाटप 

अर्धापूर / उप नगराध्यक्ष मुसव्वीर खतीब यांच्या तर्फे नगर पंचायत सफाई कामगारांना 60 किट वाटप   नांदेड/ एस. के. चांद   अर्धापूर नगर पंचायत चे उप नगर अध्यक्ष खतीब अब्दुल मुसविर यांनी अर्धापूर शहर स्वच्छ करण्यासाठी करत असलेले काम सफाई कामगार यांना आज रोजी दि दस एप्रिल 2023 रोजी नगरपंचायत कार्यालयात अर्धापूर नगरीचे प्रथम नागरिक […]

ताज्या घडामोडी

थार (बु)येथील संकट ग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत (किशोर भवरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

थार (बु)येथील संकट ग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत (किशोर भवरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी   महागाव:-विज पडुन बैलजोडी दगावलेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत देवुन सामाजिक कार्यकर्ते किशोर भवरे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. अस्मानी व सुलतानी संकटाच्या माऱ्याने शेतकरी पुरता पिचला असुन संकटाची मालिका काही शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही अशातच दिनांक ७ एप्रिल रोजी वादळीवारा ,प्रचंड मेघगर्जना, […]

ताज्या घडामोडी

अनाथ जोडप्याचं लावून दिले सीमा शिवाजीराव माने परिवाराने लग्न

अनाथ जोडप्याचं लावून दिले सीमा शिवाजीराव माने परिवाराने लग्न माणसाने माणसाशी माणसा सम प्रमाणे वागावे या संत तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माने व त्यांच्या पत्नी सीमा माने यांनी कु .राजनंदिनी आणि राहुल लथाड या आदिवासी विवाह योग्य वय असणाऱ्या जोडप्यांचा विवाह संपन्न केला . राजनंदिनी दत्ता शिंदे ह्या मुलीचे आई वडील आणि […]