ताज्या घडामोडी

महागाव दहीसावळी/इंजिन मधील बिघडामुळे चालत्या एस टी बसने घेतला पेट.

महागाव दहीसावळी/इंजिन मधील बिघडामुळे चालत्या एस टी बसने घेतला पेट   दहीसावळी नजीकची घटना,सुदैवाने जिवीतहानी टळली. महागाव:-इंजिन मध्ये घडलेली तांत्रिक बिघडामुळे चालत्या बसने अचानक पेट घेतला परंतु चालक,वाहक व प्रवाशांच्या समय सुचकतेने जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. माहूर आगार ची नागपुर माहूर बस क्र एम एच२० बी एल४००८ आज(दि६जुन)मंगळवार रोजी नेहमीप्रमाणे प्रवाशी घेवुन महामार्गावरून […]

ताज्या घडामोडी

जागतिक पर्यावरण दिना निमीत्त वृक्षारोपणाचे आयोजन संपन्न

जागतिक पर्यावरण दिना निमीत्त वृक्षारोपणाचे आयोजन संपन्न   नांदेड / खतीब अब्दुल सोहेल मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अध्यक्ष श्री. नागेश व्ही. न्हावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वनपरिक्षेत्र नांदेड (प्रा.) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालय नुतन इमारत कौठा नांदेड च्या प्रांगणात […]

ताज्या घडामोडी

महागांव तालुक्यातील तिवरंग येथे ग्रामपंचायतला दिली जमीन दान

महागांव तालुक्यातील तिवरंग येथे ग्रामपंचायतला दिली जमीन दान   महागाव तालुक्यातील तिवरंग येथे जलजीवन अंतर्गत काम सुरू करण्यासाठी स्वताच्या मालकी हक्काची (दोन गुंठे) जमीन आनंद भिका राठोड यांनी ग्रामपंचायतला दान दिली. त्या जागेमध्ये ग्रामपंचायतने विहीर खोदली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे औचित्य साधून आनंद भिका राठोड यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात […]

ताज्या घडामोडी

महागांव तालुक्यात ३३दिवस होता विज पुरवठा बंद, शेतकऱ्यांसह जनावरांचे हाल.

महागांव तालुक्यात ३३दिवस होता विज पुरवठा बंद, शेतकऱ्यांसह जनावरांचे हाल. (संतप्त शेतकऱ्यांचा जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयात ठिय्या) मुख्य संपादक = एस.के.चांद यांची बातमी महागाव:-सलग ३३दिवस कृषी पंपाचा विद्युत पुरवठा बंद असल्याने शेतात असलेल्या पिकाला पाणी कसे द्यायचे ,जनावरांना काय पाजायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असतांनाच हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन आधार संघर्ष समितीने महावितरणच्या […]

ताज्या घडामोडी

35 हजार लोक संख्या असलेल्या ढाणकी शहरात मुत्री घरच नाही

35 हजार लोक संख्या असलेल्या ढाणकी शहरात मुत्री घरच नाही   ब्युरो रिपोर्ट/अजिज खान   स्वच्छ भारत,सुंदर भारत, स्वच्छ शहर, सुंदर शहर हे जरी सरकारचे ब्रीदवाक्य असले तरी नगरपंचायत ढाणकीच्या वतीने ते केवळ कागदोपत्रीच राहिलेले दिसून येत आहे. शहरात जुने बस स्टॉप असो की आठवडी बाजार या परिसरात नगरपंचायत चे सार्वजनिक शौचालय नसल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांना […]

ताज्या घडामोडी

ऑल इंडिया पारीक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी रितेश पुरोहित यांची निवड.

ऑल इंडिया पारीक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी रितेश पुरोहित यांची निवड.   यवतमाळ : जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्व रितेश मोहनलालजी पुरोहित यांची ऑल इंडिया पारीक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड महाराष्ट्र व गोवा प्रदेशाध्यक्ष रामस्वरूप पुरोहित आणि महामंत्री नरेंद्र पुरोहित यांनी केली आहे.   रितेश पुरोहित गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता […]

ताज्या घडामोडी

घाटंजी / एकता पत्रकार संस्थेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

एकता पत्रकार संस्थेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार   घाटंजी(प्रतिनिधी) घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणूक मध्ये एकता पत्रकार संस्थेचे अध्यक्ष कैलास कोरवते हे ग्रामपंचायत मतदार संघात अनुसूचित जाती/जमाती मधून 206 मते घेऊन विजयी झाले तर एकता पत्रकार संस्थेचे सदस्य नंदकिशोर डंभारे जे सहकार संस्था मतदार संघात सर्वसाधारण गटातून 164 मते […]

ताज्या घडामोडी

खडका येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा सत्कार व निरोप समारंभ

खडका येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा सत्कार व निरोप समारंभ यवतमाळ/ महागाव पंचायत समितीतील उपक्रमशील व आदर्श शाळा म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समितीने शाळेमध्ये दहा ते बारा वर्ष सेवा कार्य करणारे शिक्षकांची बदली झाल्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाचे व सत्काराचे आयोजन केले होते. […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / चातारी येथे गायीच्या अंगावर विज पडून गाईचा मृत्यू

उमरखेड / चातारी येथे गायीच्या अंगावर विज पडून गाईचा मृत्यू आज दिनांक २७ एप्रील रोजी सायकाळी पाच वाजताच्या दरम्यान जोराने सुसाट्याचा वारा पाऊस व विजांचा कडकडाट त्यामध्ये उमरखेड तालुक्यातील चातारी येथील शेतकरी धनंजय आप्पाराव माने या शेतकऱ्यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली बांधुन असलेली चाळीस हज्जार रुपय किंमतीची गाय विज अंगावर पडलयाने जागीच मृत्यू पावली आधिच मेटाकुटीला […]

ताज्या घडामोडी

महागाव तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान… महागाव तहसीलदारां मार्फत तात्काळ नुसकानग्रस्तांची पाहणी.

महागाव तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान… महागाव तहसीलदारां मार्फत तात्काळ नुसकानग्रस्तांची पाहणी. यवतमाळ/ महागाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी वादळाचा तडाका आणि गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांची विकासही गुराढोरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रसंगी महागावचे तहसीलदार आपल्या टीम सह तत्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. तालुक्यातील डोंगरगाव ,बोथा ,वाकोडी ,काळी दौलत खान ,करंजखेड फुलसांगी इत्यादी ठिकाणी […]