महागाव येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा महागाव येथे दरवर्षप्रमाणेच याही वर्षी रामभक्त चिरंजीव भगवान हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमान मंदिर तहसील कार्यालय चे आवारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी गिरीश महाराज यांचे हस्ते एम डी सुरोशे यांनी अभिषेक व पूजा अर्चा करण्यात आली सकाळ पासून पुजा करण्यासाठी भाविक भक्तांची रांग लागली होती.व महाप्रसादाचे आयोजन करण्यात […]
ताज्या घडामोडी
वन रँक वन पेन्शन” साठी माजी सैनिकांची उमरखेड तहसील कार्यालयवर निदर्शन
वन रँक वन पेन्शन” साठी माजी सैनिकांची उमरखेड तहसील कार्यालयवर निदर्शन केंद्र सरकारने लागू केलेल्या “वन रँक वन पेन्शन” मध्ये अनेक त्रुटी आणि विरोधाभास आहे तो दूर करून सैनिकांना वन पेन्शनचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी तालुका माजी सैनिकाच्या वतीने तहसील कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली यावेळी तहसीलदार उमरखेड यांना निवेदन देण्यात आले. देशातील […]
कृषी कीर्तनकार ह .भ .प .गंगाधर महाराज कुरुंदकर यांची अमृत पॅटर्न चे जनक यांच्याशी भेट व चर्चा
कृषी कीर्तनकार ह .भ .प .गंगाधर महाराज कुरुंदकर यांची अमृत पॅटर्न चे जनक यांच्याशी भेट व चर्चा महागाव तालुक्यातील कापसाचे विक्रमी उत्पादक, प्रगतशील शेतकरी अमृत पॅटर्नचे जनक शिवश्री अमृतराव दादाराव देशमुख यांची भेट कृषी कीर्तनकार, शिव कीर्तनकार ह .भ .प .गंगाधर महाराज कुरुंदकर (प्रदेशाध्यक्ष संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य) यांनी भेट घेतली […]
महागांव तालुक्यातील गारपीट ग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत द्या. संध्याताई संदेश रणविर.
महागांव तालुक्यातील गारपीट ग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत द्या. संध्याताई संदेश रणविर. महागाव तालुका विशेष प्रतिनिधी/ लतीफ शेख. महागांव व तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीटीने गहू हरबरा पीक हातचे गेलेल्या शेतक-याच्या शेताचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत द्या अशी मागणी कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हाधीकारी, यवतमाळ यांना निवेदनाव्दारे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सौ. संध्याताई संदेश रणवीर यांनी […]
महागाँव / झेप व बाला उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय पडताळणी समितीमार्फत जि. प. खडका शाळेची पाहणी,
महागाँव / झेप व बाला उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय पडताळणी समितीमार्फत जि. प. खडका शाळेची पाहणी, मागाव तालुका विशेष प्रतिनिधी,लतिफ़ शेख महागाव पंचायत समितीतील आदर्श व उपक्रमशील शाळा म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका. शैक्षणिक सत्र २०२२-२३ यावर्षी शैक्षणिक विभाग जिल्हा परिषद तर्फे झेप व बाला हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची […]
उमरखेड / अवकाळी पावूस आणि गारपिट मुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट
उमरखेड / अवकाळी पावूस आणि गारपिट मुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट उमरखेड तालुका प्रतिनिधी / विजय कदम. उमरखेड तालुक्यात ठिक ठिकाणी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट व मागील दोन दिवसापासून होणाऱ्या वातावरण बदलामुळे शेतकरी वर्ग चांगला चिंतेत आहे गार् 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशा स्वरूपात आहे कारण ऊस पिक गेल्यानंतर लागली शेतकरी वर्गाने गहू […]
घाटंजी मध्ये ५० सफाई कामगारांचा नागरी सत्कार
घाटंजी मध्ये ५० सफाई कामगारांचा नागरी सत्कार घाटंजी प्रतिनिधी / अरविंद जाधव महिला दिनाचे औचित्य साधून कारभारणी महिला मंच चे आयोजन —————————————- घाटंजी – महिला दिनाचे औचित्य साधून घाटंजी शहराला स्वच्छ करणारे महिला सफाई कामगार आणि घंटागाडी कामगारांचा नागरी सत्कार घाटंजी येथील कारभारणी महिला मंच द्वारे करण्यात आला. यावेळी सर्व सत्कारमूर्तींना स्मृतीचिन्ह […]
ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ पोफाळी येथे संपन्न
ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ पोफाळी येथे संपन्न पाच तालुक्याची कामधेनु असलेला वसंत सहकारी साखर कारखाना, पोफाळी मागील पाच वर्षापासुन बंद अवस्थेत राहून कालांतराने अवसायानात गेला होता. ऊस उत्पादक संघ, कारखाना बचाव संघर्ष समिती आणि रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने उभारलेल्या साडे तीन वर्षाच्या संघर्ष लढ्याला अखेर यश येऊन कारखाना भाडेतत्त्वावर गेला. यावर्षी […]
विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेड ची कार्यकारिणी गठीत
विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेड ची कार्यकारिणी गठीत विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेडची दिनांक 11 3 2023 रोजी वार्षिक आमसभा बालकदास मंदिर उमरखेड येथे श्री प्रकाश कानडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये जिल्हा सहसचिव श्री श्रीकांत तलवारे साहेब जिल्हा कोषाध्यक्ष श्री परिमल डोळसकर, उपविभागाचे सर्व उपविभागीय पदाधिकारी माजी केंद्रीय […]
उमरखेड /वसंत’च्या कामगारांची पुढील लढाई कायदेशीर मार्गाने.
उमरखेड /वसंत’च्या कामगारांची पुढील लढाई कायदेशीर मार्गाने. पोफाळी प्रतिनिधी, सुहास खंदारे : वसंत सहकारी कारखान्याचे अवसायक यांच्या जन कार्यालयासमोर दोन मागण्यांसाठी वसंत कामगारांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असे मत व्यक्त करत वसंत कामगार युनियननी आपले उपोषण स्थगित करत आता पुढील लढाई कायदेशीर मार्गानेच लढण्याचा निर्णय […]










