ताज्या घडामोडी राजकारण

उमरखेड! शेतकऱ्यांना गेल्या दिड वर्षात ४४ हजार कोटींची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (वसंत सहकारी कारखान्याचे साखर पुजन)

उमरखेड! शेतकऱ्यांना गेल्या दिड वर्षात ४४ हजार कोटींची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   (वसंत सहकारी कारखान्याचे साखर पुजन)   (मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा)   (उमरखेड विशेष प्रतिनिधी) उमरखेड दि.२० जानेवारी) आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुलले पाहिजे… त्यांचे अरिष्ट दुर झाले पाहिजे..या भावनेने राज्यात आपण काम करतो आहे. त्यामुळेच गेल्या दिड […]

ताज्या घडामोडी

नांदेड / अर्धापूर २१ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद पुर्व तयारी बैठक.

नांदेड / अर्धापूर २१ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद पुर्व तयारी बैठक.   अर्धापूर(प्रतिनिधी) :उपासिकांनो तपोवन बुद्ध भुमी महाविहार लहान-लोण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्था, लोणी (खु.) व अर्धापूर तालुका व जिल्ह्यातील सर्व उपासक / उपासिका यांच्या वतीने २१ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात येत आहे. कालकथीत दलितमित्र निवृत्तीराव लोणे यांच्या […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / जिल्हा परिषद शाळा वसंत नगर पोफाळी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत.

उमरखेड / जिल्हा परिषद शाळा वसंत नगर पोफाळी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत.   विशेष प्रतिनिधी उमरखेड.   दि.06-01-2023रोजी जिल्हा परिषद शाळा वसंत नगर येथे झालेल्या सर्व नवनिर्वाचित अकरा सदस्य समितीच्या मीटिंगमध्ये माननीय श्री जामगे सर मुख्याध्यापक व कल्याणकर मॅडम यांच्या उपस्थितीत निवडणूक घेण्यात आली.अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये महिला सदस्यांच्या सहभाग व त्यांची भूमिका […]

ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने निवेदन देण्यात आले.   घाटंजी तालुका प्रतिनिधी!अरविंद जाधव.   मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना विश्राम गृह यवतमाळ येथे नायब तहसिलदार संवर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांना वर्ग 2 चे ग्रेड तात्काळ लागु करणेबाबतचे निवेदन देण्यात आले.     सदर प्रकरणाबाबत संघटनेच्या वतीने […]

ताज्या घडामोडी

प्रेम बंधुता जातीय सलोखा वृद्धींगत करण्यासाठी अर्धापूरातील मस्जिदमध्ये परिचय कार्यक्रम.

 प्रेम बंधुता जातीय सलोखा वृद्धींगत करण्यासाठी अर्धापूरातील मस्जिदमध्ये परिचय कार्यक्रम. अर्धापूर तालुका प्रतिनिधी :- आपला देश विविध आस्था, पंथ व धर्मांचा देश आहे.सामाजिक सद्भावना जोपासण्यासाठी सर्व धर्मांची माहिती असणे आवश्यक आहे.त्याच प्रमाणे राष्ट्रीय एकात्मता,बंधुता,प्रेम जातीय सलोखा वृद्धींगत करण्यासाठी व सामाजिक एकात्मतेचा प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   मस्जिद काय असते ? मस्जिदीमध्ये […]

ताज्या घडामोडी

भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण

भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण     उमरखेड पंचायत समितीच्या वतीने पुरस्कारांचे आयोजन   प्रतिनिधी उमरखेड : संजय काळे.   सहकारमहर्षी ,शिक्षणमहर्षी लोकनेते माजी आमदार भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार व उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा 2023 जिजाऊ सांस्कृतिक भवन पुसद रोड उमरखेड येथे दि . ९ नोव्हेबर रोजी संपन्न […]

ताज्या घडामोडी

महागांव! बिनविरोध खडका ग्रामपंचायत चा स्मार्ट ग्राम नागापूर तर्फे सत्कार व स्वच्छता अभियान.

महागांव! बिनविरोध खडका ग्रामपंचायत चा स्मार्ट ग्राम नागापूर तर्फे सत्कार व स्वच्छता अभियान   महागाव प्रतिनिधी – महागाव तालुक्यातील आदर्श, उपक्रमशील ,५० वर्षापासून ची बिनविरोध ग्रामपंचायत खडका येथील नूतन सरपंच ,उपसरपंच, सदस्य व कर्मचाऱ्यांचा सत्कार गावात स्वच्छता अभियान राबवून ,स्वच्छता कीट देऊन उमरखेड पंचायत समितीतील स्मार्ट ग्राम नागापूर ग्रामपंचायत ने केला. माजी जिल्हा परिषद सदस्य […]

ताज्या घडामोडी

महागांव! खडका फाटा येथे मराठा आरक्षण साखळी उपोषण सुरू.

महागांव! खडका फाटा येथे मराठा आरक्षण साखळी उपोषण सुरू. महागाव प्रतिनिधी -मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून महागाव तालुक्यातील खडका फाटा येथे खडका, लेवा ,वाघणाथ येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले […]

ताज्या घडामोडी

राष्ट्रिय बंजारा परिषदेचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठींबा राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली उपोषण स्थळी भेट.

राष्ट्रिय बंजारा परिषदेचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठींबा राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली उपोषण स्थळी भेट.   विशेष प्रतिनिधी! यवतमाळ   दि.29 ऑक्टों रोजी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे गोरबंजारा समाजाच्या हक्कासाठी चार समाजबांधवां श्री.राजेश राठोड,श्री.अमोल राठोड,श्री.श्याम राठोड,श्री.सचिन राठोड यांच्या तर्फे अन्न त्याग व जल त्याग उपोषण सुरू आहे या उपोषणाला धर्मनेता किसनभाऊ राठोड यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय […]

ताज्या घडामोडी

महागांव येते मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरली.  गाव तिथे होणार आंदोलन,मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला.

महागांव येते मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरली. गाव तिथे होणार आंदोलन,मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला.   महागांव तालुक्यासह शहरातील सकल मराठा समाजाचा पाठिंबा.   महागांव विशेष प्रतिनिधी!   महागाव : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज महागाव तालुक्यातील सकल मराठा समाज एकवटला आहे.येथील विश्राम गृह येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची […]