ताज्या घडामोडी

महागांव / खडका येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व आरोग्य तपासणी,

महागांव / खडका येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व आरोग्य तपासणी, महागांव तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून खडका या गावाकडे पाहिले जाते. या गावात अनेक उपक्रम राबविले जातात. असाच एक उपक्रम १आक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गावातील सार्वजनिक चावडीवर जेष्ठ नागरिकांचा सत्कार व आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष […]

ताज्या घडामोडी

महागाव/खडका येथे निघाला धामीन जातीचा साप. अंबोडा येथील सर्प मित्रांकडून जीवनदान.

महागाव/खडका येथे निघाला धामीन जातीचा साप. अंबोडा येथील सर्प मित्रांकडून जीवनदान. महागाव/ खडका खडका येथील रहिवासी श्रीकांत जिल्लरवार यांच्या राहत्या घरात दुपारी धामीन जातीचा साप आढळून आला. त्याने लगेच ही माहिती सर्पमित्रांना कळविली.तर लगेच सर्पमित्र अर्शद शेख यांचा कडुन ताबडतोब येऊन रेस्क्यू करण्यात आला. सर्पमित्र कडून सापाल सुखरूप पकडण्यात आले. तालुक्यातील कोणत्याही गावी (घरी) साप […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ / जातिय सलोखा शिबिर आयोजित करा :– रुस्तम शेख यांची मागणी.

यवतमाळ / जातिय सलोखा शिबिर आयोजित करा :– रुस्तम शेख यांची मागणी.   यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी !- – माहे सप्टेंबर, ऑक्टो या महिण्यात इद ए मिलाद ,गणेश उत्सव , दुर्गा उत्सव इ , उत्सव साजरे होणार आहे . या प्रसंगी ग्रामीण व शहरी भागातील हिंदु मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सर्व सण , साजरे करावे या […]

ताज्या घडामोडी

पोफाळी / आज पुन्हा धडकल्या वार्ड क्रमांक पाचच्या महिला ग्रामपंचायतवर

पोफाळी / आज पुन्हा धडकल्या वार्ड क्रमांक पाचच्या महिला ग्रामपंचायतवर   पोफाळी सर्कल प्रतिनिधी/ सुहास खंदारे पोफाळी: दोन दिवसांपूर्वी पोफाळी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वसंत नगर परिसरातील वार्ड क्रमांक पाचच्या महिला ग्रामपंचायतवर धडकल्या होत्या….27 तारखेच्या आश्वासनानंतर आज वार्ड क्रमांक पाचच्या महिला पुन्हा ग्रामपंचायत वर धडकल्या… 27 सप्टेंबरला पोफाळी ग्रामपंचायतची मासिक सभा घेण्यात आली त्यानंतर या […]

ताज्या घडामोडी

नांदेड / आप तर्फे महारक्तदान, अन्नदान, आप सभासद नोंदणी, कार्यक्रम संपन्न- ॲड. अनुप आगाशे.

नांदेड / आप तर्फे महारक्तदान, अन्नदान, आप सभासद नोंदणी, कार्यक्रम संपन्न- ॲड. अनुप आगाशे.   एस. के. चांद यांची बातमी नांदेड:- महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया जी यांच्या संकल्पनेतील जन शक्ती अभियाना अंतर्गत दिनांक 28/09/2023 रोजी आम आदमी पक्षा चे आयोजक ॲड. अनुप आगाशे जिल्हाध्यक्ष ली आघाडी यांच्या वतीने महात्मा फुले, सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्या […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / कंत्राटी भरती रद्द करा.पुरोगामी युवा ब्रिगड चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.आंदोलनाचा ईशारा

उमरखेड / कंत्राटी भरती रद्द करा.पुरोगामी युवा ब्रिगड चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.आंदोलनाचा ईशारा     शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढले असून ज्यामध्ये शासकीय नौकर भरती हि अंशता बंद केली असून त्या ऐवजी यापुढे कंत्राटी पद्धतीनेच नोकर भरती केली जाणार आहे. हा चुकीचा व युवकांवर अन्याय करणारा निर्णय असुन हा निर्णय शासनाने वापस घ्यावा याकरिता उमरखेड च्या […]

ताज्या घडामोडी

महागांव/खडका येथे एक गाव एक गणपती 36 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा 37 व्या वर्षात सुरूच.

महागांव/खडका येथे एक गाव एक गणपती 36 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा 37 व्या वर्षात सुरूच.   महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख यांची बातमी     महागाव _/महागाव तालुक्यातील खडका गावाचे सर्व गावकरी आपले सर्व सन एकत्र येऊन साजरे करतात या गावातील तरूण वर्ग व गावकरी मंडळ दरवर्षी गणेश उत्सव साजर करतात या गावातील परंपरा […]

ताज्या घडामोडी

पोखरी येथील पूरग्रस्त महिला धडकल्या तहसील कार्यालयावर. तात्काळ मदत देण्याची केली मागणी

पोखरी येथील पूरग्रस्त महिला धडकल्या तहसील कार्यालयावर. तात्काळ मदत देण्याची केली मागणी मागील ४० ते ४५ दिवसापूर्वी पडलेल्या पावसाने महागांव तालुक्यातील पोखरी येथे नागरीकांचे अत्यंत नुकसान झाले. अनेकांचे घरे पडले, घरात पाणी साचून अन्य धान्य कपडे वाहून गेेले. राहण्यासाठी घर उपलब्द नव्हते तर दूसऱ्यांच्या घरी व शाळामध्ये ४ ते ५ दिवस पूरग्रस्त नागरीकाने काढले. अशा […]

ताज्या घडामोडी

उमरखेड तालुक्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साखळी उपोषनास सुरुवात.

उमरखेड तालुक्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साखळी उपोषनास सुरुवात. उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे‌. आज दिनांक 18 सप्टेंबर 2023 पासून उमरखेड येथील एस डी पी ओ ऑफिस जवळ उमरखेड तालुक्यातील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यासाठी विजय कदम, शेख इरफान, बाबुराव ढगे हे उपोषणाला बसलेले आहेत उमरखेड तालुक्यातील अनेक खेड्यामध्ये रात्रंदिवस खुलेआम […]

ताज्या घडामोडी

उमरखेड शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा युवकांनी शोलेस्टाईलने केले आंदोलन.

उमरखेड शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा युवकांनी शोलेस्टाईलने केले आंदोलन.   उमरखेड शहरातील तहसील कार्यासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून मराठा युवकांनी शोलेस्टाईल केले आंदोलन. मराठा समाजाला आरक्षण मिळावे,सकल मराठा समाजातर्फे राज्यात आंदोलन सुरु आहे. सरकारकडून आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेतला जात नाही. सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी संजय बिजोरे आणि पवन सूर्यवंशी मराठा […]