माहूर ॲग्री स्टॅक नोंदणी सप्ताहात शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी. माहूर चे तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन. श्रीक्षेत्र माहूर राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर वगळून प्रत्येक जिल्ह्या सह नांदेड जिल्हा आणि माहूर तालुक्यात अॅग्रीस्टैंक संकल्पनेची अंमलबजावणी करावयाची असुन या संकल्पनेअंतर्गत शेतकऱ्यांचा माहिती संच फार्मर रजिस्ट्री निर्माण करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात दिनांक 08.03.2025 ते 13.03.2025 या […]
ताज्या घडामोडी
उमरखेड /महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना रा.प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन.
उमरखेड /महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना रा.प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन. ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे :महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना रा.प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची पुर्तता होण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले यात कालावधीतील देय होणारी थकबाकी त्वरीत अदा करा. सन २०१८ ची महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचा मा. न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी […]
माहूर गडावरील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या
माहूर गडावरील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या माहूर येथील बाबा सोनापीर यांच्या उरसाला सुरुवात हजारोच्या संख्येने भाविक दाखल माहूर विशेष प्रतिनिधी अजगर आली. माहूर गडावरील सरकार सोनापीर बाबा उर्फ हजरत सय्यद सनाऊल्लाह शहा आणि बाबा लंगोटबंद उर्फ हजरत सय्यद हबीबउल्लाह शाह रहेमतुल्ला आलेह यांच्या उरुसाला मोठ्या भक्ती भावात दि 5 रोजी पासून सुरुवात […]
उमरखेड मोरचंडी ग्रामपंचायतची चौकशी करण्यासाठी टाळाटाळ ! जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्या पत्राला केराची टोपली.
उमरखेड मोरचंडी ग्रामपंचायतची चौकशी करण्यासाठी टाळाटाळ ! जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्या पत्राला केराची टोपली. प्रतिनिधी ढाणकी: तालूक्यातील मोरचंडी येथील ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे बाबत अनेकदा उपसरपंचाने तक्रारी केल्यानंतर तब्बल चार वेळा चौकशीचे आदेश आले मात्र चौकशीच होत नसल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात उपसरपंच अखेर उपोषण करण्याच्या तयारीत आहेत . […]
जिल्हाप्रमुख खराटे यांच्या संकल्पनेतुन भव्य मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.
जिल्हाप्रमुख खराटे यांच्या संकल्पनेतुन भव्य मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन. नांदेड : गणेश राठोड यांची बातमी. किनवट-माहूर विधानसभेतील शहर व ग्रामीण भागात नागरिकांचे सेवेकरिता भव्य मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मा वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात केले आहे.शिवसेनेचे उबाठा जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतुन व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई […]
माहूर /आगीत जळून भस्मसात झालेल्या शेतकऱ्याला सहृदयी मदतीचा हात कक्षाधिकारी प्रशांतभाऊ राठोड यांनी पुढे केला.
माहूर /आगीत जळून भस्मसात झालेल्या शेतकऱ्याला सहृदयी मदतीचा हात कक्षाधिकारी प्रशांतभाऊ राठोड यांनी पुढे केला. नांदेड जिल्हा : प्रतिनिधी गणेश राठोड. निसर्ग पंचमहाभूतांनी वेढलेला आहे. अस्मानी आणि सुलतांनी संकटाचा सामना मायबाप शेतकर्यांना बारोमास करावा लागतो. असाच महाभयंकर संकटाचा सामना घर आगीत जळून भस्मसात झालेल्या शेतकऱ्याला करावा लागला. सहृदयी मदतीचा हात कक्षाधिकारी प्रशांतभाऊ राठोड यांनी […]
माहूर श्रीक्षेत्र: लिफ्ट आणि स्काय वाकचे काम जलद गतीने पूर्ण करा.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कंत्राटदारांना सक्त सूचना.
माहूर श्रीक्षेत्र: लिफ्ट आणि स्काय वाकचे काम जलद गतीने पूर्ण करा.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कंत्राटदारांना सक्त सूचना. माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन. श्रीक्षेत्र माहूर नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिनांक 26 रोजी माहूर येथे भेट देऊन माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान येथे सुरू असलेल्या […]
माहूर : ई पिक पाहणी नोंदणी करून घ्या.फक्त तीन दिवस शिल्लक. तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन.
माहूर : ई पिक पाहणी नोंदणी करून घ्या.फक्त तीन दिवस शिल्लक. तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन. माहूर प्रतिनिधी : ऍग्री स्टॅक योजनेत नोंदणी करून घेण्यासाठी कॅम्पचे आयोजन. श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील ई पीक पाहणी अंतर्गत नोंदणी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नोंदणी करून घेण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी आपापल्या गावचे ग्राम […]
यवतमाळ जिल्हा पोलीस दला तर्फे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत भव्य रोजगार मेळावा.
यवतमाळ जिल्हा पोलीस दला तर्फे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत भव्य रोजगार मेळावा. ब्यूरो रिपोर्ट / अजीज खान आपण नेहमी आपल्या जीवनात बघत आलो आहे की पोलीस हा कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी राखण्यासाठी व आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करतो. पोलिसामुळे आपण सुरक्षित आहोत. परंतु त्यांचे जीवन खूपच असुरक्षित आहे. तो त्यांच्या […]
श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड येथील सीटू कर्मचारी युनिटचे पहिले अधिवेशन थाटात संपन्न.
माहूर प्रतिनिधी: (एप्रिल मध्ये विविध देवस्थान कर्मचाऱ्यांचा शनी सिंगनापूर मध्ये राज्यव्यापी मेळावा – कॉ.गंगाधर गायकवाड) नांदेड : श्री क्षेत्र माहूर गड जि.नांदेड येथील श्री रेणुका देवी संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे पहिले अधिवेशन १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कपीलेश्वर धर्म शाळेत सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहाने […]









