ताज्या घडामोडी

टेंभेश्वरनगर येथील शासकीय जमिनीवरील शासन हटविण्याकरिता शिवसेना (शिंदे गट) आग्रही.संजय सलेवाड यांची अपील.

टेंभेश्वरनगर येथील शासकीय जमिनीवरील शासन हटविण्याकरिता शिवसेना (शिंदे गट) आग्रही.संजय सलेवाड यांची अपील.   ढाणकी / प्रतिनिधी मिलिंद चिकाटे:   येथील शेत सर्वे नंबर १६७ मधील टेंभेश्वरनगर येथील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनाकरिता केलेले अतिक्रमण, नियमानुकूल करण्याकरिता, शिवसेना शिंदे गटाचे ढाणकीतील नेते संजय सलेवाड यांनी पाठपुरावा सुरू केला असून, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड […]

ताज्या घडामोडी

रेशनमालाची तस्करी करणा-या माहूर किनवट तालुक्यातील रॅकेटवर कारवाई करा…

रेशनमालाची तस्करी करणा-या माहूर किनवट तालुक्यातील रॅकेटवर कारवाई करा…     “जीवनावश्यक वस्तू काळाबाजार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची पत्रकार संघाची मागणी”       माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   रेशनमालाची तस्करी करणा-या इसमांकडून पत्रकारास जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभुमिवर किनवट व माहूर तालुक्यातील रेशनमालाची तस्करी करणा-या रॅकेटवर कारवाई करून जीवनावश्यक वस्तू […]

ताज्या घडामोडी

राष्ट्रिय मुस्लिम मोर्चाचे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन ढानकी येथे संपन्न..

राष्ट्रिय मुस्लिम मोर्चाचे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन ढानकी येथे संपन्न..   प्रतिनधी मिलींद चीकाटे बामसेफ प्रणित राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे पाचवे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन पहिल्यांदाच ढाणकी येथे संपन्न झाले.. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सतीश ननिर साहेब (राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा महाराष्ट्र प्रभारी) आणि अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे एजाज तांबोळी साहेब राष्ट्रीय समीक्षा महासचिव हे होते. यावेळी अध्यक्ष […]

ताज्या घडामोडी

रेवानाईक पार्डी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकाविना पोरकी.माहूरच्या शिक्षणविभागाला वालीच नाही.

रेवानाईक पार्डी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकाविना पोरकी.माहूरच्या शिक्षणविभागाला वालीच नाही.   “नियमित शिक्षिका दीर्घ रजेवर ; विद्यार्थी मात्र वा-यावर..”       माहूर ग्रामीण प्रतिनिधी : संतोष निळकंटवार.   माहूर तालुक्यातील शिक्षण विभागाचे महत्वाची पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाला वालीच उरला नसल्याचे वास्तव समोर येत असून रेवानाईक पार्डी येथील जि.प.शाळेवरील नियमित शिक्षिका दीर्घ रजेवर […]

ताज्या घडामोडी

माहूर तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बजरंगसिंह हजारी यांची नियुक्ती!

माहूर तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बजरंगसिंह हजारी यांची नियुक्ती!   नांदेड जिल्हा प्रतिनिधी :   :माहूर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सोलापूर तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी बजरंगसिंह रामसिंह हजारी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माहूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील मोरे यांच्याकडून त्यांची स्वाक्षरी असलेले या संदर्भातील नियुक्ती […]

ताज्या घडामोडी

शेतकरी घरकुल लाभार्थ्यांचे,बँक व्यवस्थापकाकडून पीक कर्ज व बचत खाते होल्ड…..!

शेतकरी घरकुल लाभार्थ्यांचे,बँक व्यवस्थापकाकडून पीक कर्ज व बचत खाते होल्ड…..!     श्रीक्षेत्र/माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी :-गणेश राठोड, शेकापूर   होल्ड काढण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष,रवि उत्तमराव राठोड यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे कडून शासन दरबारी पाठपुरावा.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एन पेरणीच्या वेळी कर्ज खाते व बचत खात्यांना जिल्ह्यातील सर्व बँक शाखा व्यवस्थापकाकडून होल्ड मारण्यात आलेल्या […]

ताज्या घडामोडी

धरती आबा जनभागीदारी अभियानाचा लाभ घ्या.तहसीलदार मुगाची काकडे यांचे आवाहन.

धरती आबा जनभागीदारी अभियानाचा लाभ घ्या.तहसीलदार मुगाची काकडे यांचे आवाहन.   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील धरती आबा जन-भागीदारी अभियाना अंतर्गत माहूर तालुक्यातील मौंजे मच्छिंद्र पारडी ता. माहूर येथे जनजातीय गौरव वर्ष निमित्य धरतीआबा जनभागीदारी अभियान तहसिलदार मुगाजी काकडे यांचा उपस्थितीत दि 16 रोजी उत्साहात पार पडला […]

ताज्या घडामोडी

कृषि महाविद्यालय उमरखेड येथील कृषि दुतांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शक!

कृषि महाविद्यालय उमरखेड येथील कृषि दुतांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शक!   उमरखेड प्रतिनिधी:मिलिंद चिकाटे.     उमरखेड येथील कृषी महाविद्यालयतील कृषीदुतानी बियाणे उगवण क्षमता तपासून पेरणी केल्यास शेतकऱ्याचा अनावश्यक खर्च कमी होऊन झाडांची सरासरी प्रमाण राहण्यात मदत होते. तरीही सर्व शेतकऱ्यांनी पेरणीअगोदर उगवण क्षमता तपासून पेरण्या करावे असे आवाहन करीत कृषिदूतांनी नागेशवाडी येथिल शेतीच्या बांधावर जाऊन […]

ताज्या घडामोडी

सत्ताधाऱ्यांनी धार्मिक अधिकारात हस्तक्षेप करू नये.उमरेन महफुज रहेमानी यांचे प्रतिपादन.

सत्ताधाऱ्यांनी धार्मिक अधिकारात हस्तक्षेप करू नये.उमरेन महफुज रहेमानी यांचे प्रतिपादन.     उमरखेड, शहर प्रतिनिधी मिलिंद चिकाटे.   “वक्फ म्हणजे ईश्वराची मालमत्ता, ती दान देणाऱ्याचीही होत नाही किंवा सरकारचीही होत नाही. 1995 च्या वक्फ कायद्यानुसार वक्फची संपत्ती आहे. त्याचस्थितीत ठेवावी, सत्तेत बसलेल्यांनी त्यात ढवळाढवळ करू नये, धर्मावर गंडांतर आणणारा अन्यायकारी वक्क सुधारणा कायदा 2025 सरकारने […]

ताज्या घडामोडी

आई रेणुकेच्या आशिर्वादाने माहूरगडावरुन स्वच्छतेची ऊर्जा घेऊन कामाला लागते.!मंत्री – ना.मेघना बोर्डीकर

आई रेणुकेच्या आशिर्वादाने माहूरगडावरुन स्वच्छतेची ऊर्जा घेऊन कामाला लागते.!मंत्री – ना.मेघना बोर्डीकर   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर     : महिला आणि बालविकास तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ह्या सोमवार दि.16 जून रोजी माहूर दौऱ्यावर आल्या होत्या.राज्य शासनाचे स्वच्छतादूत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांच्या आनंदधाम मठाला भेट […]