हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे सेनेचा एल्गार.जीआरची केली होळी. श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड माहूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उद्धव गटाच्या शिवसेनेने दि. 29 जून रोजी स. 11 वा. हिंदी भाषेच्या सक्तीच्या जीआरची होळी केली. राज्यात हिंदी भाषेची सक्ती या मुद्द्यावरून शिवसेनेने आक्रमक रूप धारण केले आहे.राज्यभर हिंदी भाषेच्या […]
ताज्या घडामोडी
संत सेवालाल महाराज यांच्या धार्मिक ध्वजाचे संरक्षण करा ! अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणार गोर सेनेचे पोलीस प्रशासनास निवेदन
संत सेवालाल महाराज यांच्या धार्मिक ध्वजाचे संरक्षण करा ! अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणार गोर सेनेचे पोलीस प्रशासनास निवेदन. नांदेड जिल्हा प्रतिनिधी : गणेश राठोड. माहूर – केरोळी फाटा ता. माहूर येथील संत सेवालाल महाराज यांच्या धार्मिक ध्वजाची वारंवार विटंबना करणाऱ्या इसमा विरुद्ध योग्य ती कारवाई करून बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पांढऱ्या ध्वजाचे संरक्षण करा अन्यथा […]
उमरखेड / एसबीआय उमरखेड शाखेत रक्तदान शिबिर संपन्न
उमरखेड / एसबीआय उमरखेड शाखेत रक्तदान शिबिर संपन्न उमरखेड प्रतिनिधी मिलिंद चिकाटे भारतीय स्टेट बँकेला यावर्षी 70 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त एसबीआय च्या वतीने संपूर्ण भारतातून 70000 रक्त युनिट गोळा करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. 70 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने भारतीय स्टेट बँक शाखा उमरखेड येथे बुधवारी एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले […]
महागाव (सोईट) शेत शिवारात बिबट्याने केले गाय आणि वासरूची शिकार
महागाव (सोईट) शेत शिवारात बिबट्याने केले गाय आणि वासरूची शिकार उमरखेड प्रतिनिधी मिलिंद चिकाटे: बिबट्याने गाय आणि वासरू याची शिकार केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील महागाव (सोईट) येथील शेतात 25 जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, महागाव (सोईट) येथील संजय जळबा वाठोरे यांच्या शेतशिवारात 24 जूनला ते दररोज प्रमाणे आपल्या शेतात दुसऱ्या […]
टेंभेश्वरनगर येथील शासकीय जमिनीवरील शासन हटविण्याकरिता शिवसेना (शिंदे गट) आग्रही.संजय सलेवाड यांची अपील.
टेंभेश्वरनगर येथील शासकीय जमिनीवरील शासन हटविण्याकरिता शिवसेना (शिंदे गट) आग्रही.संजय सलेवाड यांची अपील. ढाणकी / प्रतिनिधी मिलिंद चिकाटे: येथील शेत सर्वे नंबर १६७ मधील टेंभेश्वरनगर येथील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनाकरिता केलेले अतिक्रमण, नियमानुकूल करण्याकरिता, शिवसेना शिंदे गटाचे ढाणकीतील नेते संजय सलेवाड यांनी पाठपुरावा सुरू केला असून, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड […]
रेशनमालाची तस्करी करणा-या माहूर किनवट तालुक्यातील रॅकेटवर कारवाई करा…
रेशनमालाची तस्करी करणा-या माहूर किनवट तालुक्यातील रॅकेटवर कारवाई करा… “जीवनावश्यक वस्तू काळाबाजार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची पत्रकार संघाची मागणी” माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर रेशनमालाची तस्करी करणा-या इसमांकडून पत्रकारास जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभुमिवर किनवट व माहूर तालुक्यातील रेशनमालाची तस्करी करणा-या रॅकेटवर कारवाई करून जीवनावश्यक वस्तू […]
राष्ट्रिय मुस्लिम मोर्चाचे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन ढानकी येथे संपन्न..
राष्ट्रिय मुस्लिम मोर्चाचे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन ढानकी येथे संपन्न.. प्रतिनधी मिलींद चीकाटे बामसेफ प्रणित राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे पाचवे महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन पहिल्यांदाच ढाणकी येथे संपन्न झाले.. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सतीश ननिर साहेब (राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा महाराष्ट्र प्रभारी) आणि अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे एजाज तांबोळी साहेब राष्ट्रीय समीक्षा महासचिव हे होते. यावेळी अध्यक्ष […]
रेवानाईक पार्डी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकाविना पोरकी.माहूरच्या शिक्षणविभागाला वालीच नाही.
रेवानाईक पार्डी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकाविना पोरकी.माहूरच्या शिक्षणविभागाला वालीच नाही. “नियमित शिक्षिका दीर्घ रजेवर ; विद्यार्थी मात्र वा-यावर..” माहूर ग्रामीण प्रतिनिधी : संतोष निळकंटवार. माहूर तालुक्यातील शिक्षण विभागाचे महत्वाची पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाला वालीच उरला नसल्याचे वास्तव समोर येत असून रेवानाईक पार्डी येथील जि.प.शाळेवरील नियमित शिक्षिका दीर्घ रजेवर […]
माहूर तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बजरंगसिंह हजारी यांची नियुक्ती!
माहूर तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बजरंगसिंह हजारी यांची नियुक्ती! नांदेड जिल्हा प्रतिनिधी : :माहूर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सोलापूर तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी बजरंगसिंह रामसिंह हजारी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माहूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील मोरे यांच्याकडून त्यांची स्वाक्षरी असलेले या संदर्भातील नियुक्ती […]
शेतकरी घरकुल लाभार्थ्यांचे,बँक व्यवस्थापकाकडून पीक कर्ज व बचत खाते होल्ड…..!
शेतकरी घरकुल लाभार्थ्यांचे,बँक व्यवस्थापकाकडून पीक कर्ज व बचत खाते होल्ड…..! श्रीक्षेत्र/माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी :-गणेश राठोड, शेकापूर होल्ड काढण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष,रवि उत्तमराव राठोड यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे कडून शासन दरबारी पाठपुरावा.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एन पेरणीच्या वेळी कर्ज खाते व बचत खात्यांना जिल्ह्यातील सर्व बँक शाखा व्यवस्थापकाकडून होल्ड मारण्यात आलेल्या […]










