क्राईम डायरी

परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्याला तात्काळ फाशी द्या. ढाणकी येथील नागरिकांची मागणी.

परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्याला तात्काळ फाशी द्या. ढाणकी येथील नागरिकांची मागणी.   ढाणकी प्रतिनिधी-परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची एका जातीवादी विकृत इसमाने दगडाने ठेचून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना अत्यंत निंदनीय असून यामुळे संविधान प्रेमी व आंबेडकरवादी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्या जातीयवादी इसमाला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा […]

क्राईम डायरी

ढाणकी येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसाचे रूट पतसंचलन तयनात. 

ढाणकी येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसाचे रूट पतसंचलन तयनात.     ढाणकी प्रतिनिधी / मिलिंद चिकाटे       विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी बिटरगाव पोलीस स्टेशन च्या वतीने ढाणकी नगरीत उपविभागीय पोलीस अधिकारी हणुमंत गायकवाड यांच्या उपस्थित रूट मार्च दि 28 ऑक्टोम्बर रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला ढाणकी नगरी चा बाजार दिवस असल्याने गावखेड्यातील […]

क्राईम डायरी ताज्या घडामोडी

उमरखेड / अवैद्य दारू विक्री विरोधात टाकळी(राजापूरवाडी) वासियांचे घोषित उपोषण स्थगित!

उमरखेड / अवैद्य दारू विक्री विरोधात टाकळी(राजापूरवाडी) वासियांचे घोषित उपोषण स्थगित! गेल्या काही वर्षांपासून टाकळी (राजापूरवाडी) या गावामध्ये अवैद्य दारू विक्रीचा सुळसुळाट झालेला होता.या विरोधात गावातील ग्रामस्थांनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय कार्यालयांच्या चकरा मारून अवैद्य दारू विक्री विरोधात आवाज उठवलेला होता. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसलेली पाहून काही दिवसांपूर्वी येथील […]

क्राईम डायरी

महागांव /घरकुलचा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच सचिवाकडुन पैश्याची मागणी.

महागांव /घरकुलचा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच सचिवाकडुन पैश्याची मागणी.   यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव     (पेढी ईजारा येथील नागरीकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार) महागाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पेढी ईजारा या गावातील एकाला घरकुल चा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच व सचिवांनी पैश्याची मागणी केल्याने सदर ईसमानी याची‌‌ तक्रार मंगळवारी जिल्हाधिकारी कडे केली […]

क्राईम डायरी

महागांव /खडका येथे घरासमोरील दुचाकी लंपास

महागांव /खडका येथे घरासमोरील दुचाकी लंपास   यवतमाळ:महागाव तालुक्यातील खडका गावातील रहिवासी महेंद्र सिद्धार्थ चवरे (29) यांची MH बी एम 1933 दुचाकी 25/8/2024 च्या मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरील ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांने चोरून नेली. त्यानंतर दुसर्या दिवशी सगळीकडे दुचाकींचा शोध घेतला.परंतु गाडीचा पत्ता लागला नाही.अखेल त्यांनी 26/08/2024 रोजी पोलिसांकडे अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली.घटनेचा तपास महागाव पोलिस […]

क्राईम डायरी

महागांव / फुलसावंगी येथील अवैध दारु भट्टया उध्वस्त करण्यात महागांव पोलीसांची दबंग गिरी.

  यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर     आज दिनांक २७/०८/२०२४ रोजी मौजा फुलसावंगी येथे पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या झाडाझुडपांचा सहारा घेत लपुन छपून अवैधपणे गावठी हातभट्टी लावून दारुची गाळप करुन विक्री करणाऱ्यांवर महागांव पोलीसांनी कार्यवाही करुन त्यांच्या हात भट्टया उध्वस्त केल्या. मौजे फुलसावंगी येथील १) नुर खॉन अस्लम खॉन पठाण वय ४५ वर्ष […]

क्राईम डायरी

महागाव शहरात प्रतिबंधीत गुटखा तंबाखू विक्रेत्यावर धाड.

महागाव शहरात प्रतिबंधीत गुटखा तंबाखू विक्रेत्यावर धाड.   ५९ हजार रुपयांचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई.   प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव   महागाव शहरातील प्रभाग क्र. ९ येथील एका गुटखा विक्रेत्याच्या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी (दि.२९) जुलै रोजी धाड टाकून दुकानातून प्रतिबंधित गुटखा तंबाखु असा एकूण ५९ हजार […]

आरोग्य क्राईम डायरी

नांदेड किनवट / मोहपूर शिंदगी ची घटना एका 25 वर्षीय तरुण अस्वलाच्या हल्ल्यात जखमी.

  नांदेड जिल्हा प्रतिनिधी / गणेश राठोड   नांदेड जिल्ह्यातील मोहपुर शिंदगी येथे एका 25 वर्षीय तरुणावर हिंसक वन्य प्राणी अस्वलाने हल्ला केल्याने या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटनाq नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मोहपूर शिंदगी शिवारात ही घटना आज सकाळी घडलीय.. अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर झालेल्या तरुणाचे नाव शंकर मधुकर आमले असल्याचे समजते.. हा तरुण […]

क्राईम डायरी ताज्या घडामोडी

महागांव / कृषी केंद्रावर पोटॅश खताचचा बोगस साठा शेतकऱ्यांची फसवणूक 

      यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर   महागांव कृषी केंद्राच्या गोडाऊनवर साठा बोगस खताचा असलेल्या गोडावून कारवाई करा (जनआंदोलनचे जगदीश नरवाडे यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी) महागाव:- पोट्यास सह बोगस खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या कृषि केंद्र विक्रेत्यांवर व बोगस खते, औषधांचा साठा करण्यासाठी या विक्रेत्यांना मदत करणाऱ्या गोडवून मालकांवर कारवाई करण्यात […]

क्राईम डायरी

हिमायतनगर येथील मुस्लिम समाजातर्फे विशालगड व गाजापुर येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा नोंदीला निषेध.

हिमायतनगर येथील मुस्लिम समाजातर्फे विशालगड व गाजापुर येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा नोंदीला निषेध.   हिमायतनगर प्रतिनिधी सय्यद मनान   कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड गाजापुर येथील काही विघ्न संतोषी समाजकंटक यांनी जमा मस्जिद पाडून आतील पवित्र धर्मग्रंथ कुराण जाळून तेथील मुस्लिम वस्तीवर अचानक हल्ले करून त्यांचे मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कठोर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन हिमायतनगर […]